=))
तुमचा आमचा
एकच साथी
तुम्ही चाखता
नेहमी विदेशी
आम्हाला तर
मीठ-चटणी बरोबर
चालते देशी
तुमचे कॉकटेल
तर कधी मॉकटेल
दिसते लै भारी
तुम्ही पिता
घोट घोट
आम्ही बाटली
एकवारी ;)
* एकवारी = एकसाथ !
थोडेसं नवीन !
नाच नाच नाच राधे उडवु या रंग
अंगामधे भिजल तुझ गोर गोर अंग
ही पण एक नशाच. जगायला नशा लागते. मिपा पण नशाच . कधी कधी तोल सुटायच्या भयाने नशा चढत नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
प्रतिक्रिया
तुमचा
तुमचा
सवालजवाब
बेवरे
छान
>>>नशा शराब
नाच नाच
+१ १००%
नही छोडे॑गे हम
नही छोडे॑गे हम
एव्धे ह्या
अरे वा
शहाण्याने