✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उद्घाटन सोहळा

उ
उर्मिला०० यांनी
Fri, 01/02/2009 - 18:29  ·  लेख
लेख
  • राजे – २
  • राजे – ३
  • राजे – ४
  • राजे – ५
  • राजे - ६
  • राजे - ७

Book traversal links for उद्घाटन सोहळा

  • राजे – २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9620 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Fri, 01/02/2009 - 18:38 नवीन

अभिनंदन

अभिनंदन उर्मिला !! आपल्या यजमानांच्या व्यवसायाची भरभराट होवो ही कामना.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 01/02/2009 - 19:23 नवीन

अभिणंदण

नाव, पत्ता वगैरे दिला असता तर आम्हाला हि सेवेचा लाभ घेता आला असता ! परिकथेतील कमिशनर |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
त
तडकडताई सांगलीवाली Fri, 01/02/2009 - 19:55 नवीन

अभिनंदन...

उद्धाटन? की उद्‌घाटन? शब्द असा लिही. ud^^ghaaTan. मनापासून शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/02/2009 - 23:32 नवीन

उर्मिला

उर्मिला मॅडम, आपल्या यजमानांचा व्यवसाय दिवसेंदिवस भरभराटीस येवो हीच सर्व मिपाकरांची सदिच्छा..व पंढरीच्या विठोबाच्या व लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना.. तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/02/2009 - 23:37 नवीन

हेच म्हणते..

नविन वर्षाच्या सुरूवातीलाच तुम्हाला चांगली बातमी मिळाली आहे. अशीच भरभराट होऊदे आपली .. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
संदीप चित्रे Sun, 01/04/2009 - 22:51 नवीन

अजून एक

नवीन वर्षाच्या सुरूवातीला आनंदाची बातमी दिलीत... आता दरवर्षी किमान एक अशी बातमी द्या ह्या शुभेच्छा :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
अ
अवलिया Sun, 01/04/2009 - 23:01 नवीन

+१

सहमत आणि शुभेच्छा !!! -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
उ
उर्मिला०० Sun, 01/04/2009 - 12:59 नवीन

धन्यवाद

आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल धन्यवाद! खरंच पत्ता द्यायला हवा होता.पण आत्ता देत आहे.येउन भेट देऊन गेलात तर आपले स्वागतच आहे.पत्ता देवयानी इंटरनेट कॅफे डिजिटल फोटोग्राफी,ईगल प्राईड्,मिरजकर तिकटी,कोल्हापुर.पुनश्च धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Sun, 01/04/2009 - 23:07 नवीन

आम्ही येतोय

अरे आमच्या घरापासुन चालत २ मिनिटे लय भारी दोन दीवसाअत येतोय हा आल्या आल्या सांगतो ह तुम्हाला तुमच्या इथने मिपा उघडु आपण अभिनंदन व शुभेच्चा विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उर्मिला००
प
पर्नल नेने मराठे Sun, 01/04/2009 - 13:09 नवीन

अभिनंदन

अभिनंदन उर्मिलाताई........ चुचु
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 01/04/2009 - 16:03 नवीन

अभिनंदन आणि शुभेच्छा उर्मिलाताई

खुप छान बातमी आहे.प्रथम शाखा कुठे आहे? परत एकदा हार्दिक शुभेच्छा. वेताळ
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा