माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष
लेखनप्रकार
या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. अजून पर्यन्त मिसळपाव वर देशातील सर्वात मोठ्या संस्कृतिक आणि सामाजिक संघटणे बाबत एक ही लेख आला नाही. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी.
आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात. विद्या भारती ही शैक्षणिक संस्था १२,७५४ शाळा चालवते, जिथे भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते आणि आधुनिक विषयांचाही समावेश असतो. सेवा भारती ही सामाजिक संस्था आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती मदतीसाठी हजारो प्रकल्प राबवते, विशेषतः दुर्बल आणि दुर्गम भागांमध्ये. राष्ट्र सेविका समितीसारख्या स्त्री संघटनांद्वारे महिलांना नेतृत्व आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाते. या सर्व संस्था मिळून शिक्षण, सेवा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतात.
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम सध्या देशभरातील ६३,९२६ वनवासी गावांपैकी २१,८२९ गावांमध्ये विविध सेवा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांमध्ये शाळा, बालवाडी, निवासी वसतिगृहे, आध्यात्मिक केंद्रे, दवाखाने आणि आरोग्य रक्षकांचे कार्य समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील ५,६०० वनवासी गावांपैकी सुमारे २,००० गावांमध्ये आश्रमाचे कार्य सक्रिय आहे. याशिवाय, शिक्षण व आरोग्य सेवांबरोबरच ११३ कृषी विकास केंद्रेही कार्यरत आहेत, जी स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी मदत करतात.
१९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धकाळात RSS ने देशसेवेचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वयंसेवकांनी रक्तदान, अन्नवाटप, मदत शिबिरे, आणि अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सीमेवर सैनिकांना मदत केली. या योगदानाची दखल घेत, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६३ साली, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात RSS च्या स्वयंसेवकांना पथसंचलनासाठी आमंत्रित केले.
महात्मा गांधी यांनी १९३४ साली वर्धा येथे संघाच्या शिबिराला भेट दिली. त्या वेळी डॉ. हेडगेवार जिवंत होते. गांधीजींनी शिबिरातील शिस्त, अस्पृश्यतेचा अभाव आणि साधेपणा पाहून संघाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, “संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे.” हे उद्गार ‘हरिजन’ साप्ताहिकात २८ सप्टेंबर १९४७ रोजी प्रसिद्ध झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ जानेवारी १९४० रोजी कराड (सातारा) येथे संघाच्या शाखेला भेट दिली. त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला आणि संघाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले, “जरी काही मुद्द्यांवर मतभेद असले, तरी मी संघाकडे आपुलकीच्या भावनेने पाहतो.” ही घटना ‘केसरी’ दैनिकात ९ जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झाली होती.
देशावर जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात किंवा कोरोना सारखे आजार पसरतात, तेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते तत्काळ आपदाग्रस्त जनतेच्या सेवेसाठी सज्ज होतात. १९९३च लातूर भूकंप, २००१ गुजरात भूकंप, २०१३ उत्तराखंड पूर, २०१८ केरळ पूर अशा अनेक आपत्तींमध्ये संघाने मदत शिबिरे, वैद्यकीय सेवा आणि पुनर्बांधणीचे कार्य केले. हजारो कुटुंबांना नवजीवन मिळवून देण्यात संघाचा सेवाभाव महत्त्वाचा ठरला.
२००१ साली कच्छ जिल्ह्यातील भूकंपानंतर, आरएसएस आणि सेवा भारतीच्या स्वयंसेवकांनी भुज, अंजार आणि गांधीधाम परिसरात शेकडो मदत शिबिरे उभारले. अन्न, पाणी, औषधे आणि तात्पुरते निवारे पुरवण्यात आले. हुनरशाला फाउंडेशन आणि कच्छ महिला विकास संघटन यांच्या सहकार्याने पारंपरिक भुंगा घरांची रचना पुन्हा उभी करण्यात आली. स्थानिक मजुरांना भूकंप प्रतिरोधक बांधकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आणि गुजराती भाषेत मॅन्युअल तयार करून मार्गदर्शन करण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळात, RSS चे ५ लाखांहून अधिक स्वयंसेवक रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करत होते. काही स्वयंसेवकांनी आपला जीव गमावला, तरीही सेवा थांबली नाही. पाच जून २०२१ पर्यंत, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तानच्या सीमांपासून ते जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारण्यात आली. ११८ शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स, २८७ शहरांमध्ये आयसोलेशन सेंटर्स, ५ कोटी भोजन पॅकेट्स, ७३ लाखांहून अधिक कुटुंबांना राशन, आणि ४४ लाख स्थलांतरित मजुरांना सेवा पुरवण्यात आली.
२०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली.
शहरातील निवासी असो की वनवासी – सर्व भारतीयांची सेवा करणे आणि भारताला परम वैभवशाली बनविणे हेच आरएसएस च मुख्य ध्येय आहे.
वाचने
21233
वाचनखूण
प्रतिक्रिया
160
https://youtu.be/bSdo96LusOY
In reply to https://youtu.be/bSdo96LusOY by शाम भागवत
संघ द्वेष आणि वर्चस्वाची संघटना
In reply to संघ द्वेष आणि वर्चस्वाची संघटना by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी. अगदी.
In reply to अगदी. अगदी. by शाम भागवत
श्री० शाम भागवत
In reply to श्री० शाम भागवत by युयुत्सु
उपजे ते नाशे. इतके सोपे आहे
In reply to संघ द्वेष आणि वर्चस्वाची संघटना by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुस्लीमांविषयी द्वेष
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]In reply to मुस्लीमांविषयी द्वेष by मदनबाण
बोलाचा भात असतो.
In reply to बोलाचा भात असतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा.हा.हा... मग मोदी संघाचे ना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]संघ ही नोंदणीकृत संस्था आहे का?
In reply to संघ ही नोंदणीकृत संस्था आहे का? by स्वधर्म
थोडक्यात उत्तरे देतो ,
In reply to थोडक्यात उत्तरे देतो , by समाधान राऊत
एक पर्यायी दृष्टीकोन
In reply to संघ ही नोंदणीकृत संस्था आहे का? by स्वधर्म
आरएसएस ही पंजीकृत संस्था नसली
संघाची स्तुती संघाचे लोक
In reply to संघाची स्तुती संघाचे लोक by अमरेंद्र बाहुबली
छान.
In reply to संघाची स्तुती संघाचे लोक by अमरेंद्र बाहुबली
काँग्रेस लिहिता लिहिता आरएसएस लिहिले आहे वाटते
In reply to काँग्रेस लिहिता लिहिता आरएसएस लिहिले आहे वाटते by समाधान राऊत
परंतु शाखेत न जाता
In reply to परंतु शाखेत न जाता by अमरेंद्र बाहुबली
अरे जाऊदे!कोणाला सांगतो..
In reply to अरे जाऊदे!कोणाला सांगतो.. by Bhakti
संघातील जनांचे महिलांविषयक
संघातील जनांचे महिलांविषयक संकुचित वृत्ती पाहून मीही दूर झाले.खरे आहे ताई, संघी लोकांना बहुजनांच्या मुली शिकलेल्या आजीबात सहन होत नाहीत.माणसाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर त्याने कोणत्याच संघटना,विचारसरणीचा भाग होऊ नये,freedom हेच खरे आयुष्य आहे.क्या बात! एकदम खरे.In reply to संघाची स्तुती संघाचे लोक by अमरेंद्र बाहुबली
डोळ्यांवर द्वेष आणि अंधाराचा
In reply to डोळ्यांवर द्वेष आणि अंधाराचा by विवेकपटाईत
बाकी नेहरूजी मूर्ख होते
In reply to बाकी नेहरूजी मूर्ख होते by आग्या१९९०
छे हो
In reply to छे हो by सुबोध खरे
पण इतका आटापिटा का पटवून
In reply to पण इतका आटापिटा का पटवून by अमरेंद्र बाहुबली
पण इतका आटापिटा का पटवून
In reply to डोळ्यांवर द्वेष आणि अंधाराचा by विवेकपटाईत
संघात जाणारा तरुण कधीच
In reply to संघात जाणारा तरुण कधीच by युयुत्सु
गांधी, नेहरूंची निंदा करणे हा
In reply to गांधी, नेहरूंची निंदा करणे हा by आग्या१९९०
खिक्क! फारच मजा घेताय राव.
In reply to डोळ्यांवर द्वेष आणि अंधाराचा by विवेकपटाईत
काहीही
In reply to काहीही by अभ्या..
ज्याला तुंम्ही व सर्व जग खोटे म्हणते...
In reply to काहीही by अभ्या..
संघाला जे काही श्रेय
शालेय जीवनात म्हणजे १९९५-२०००
बाकी काहिही असो मात्र
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
+१ संघ फक्त द्वेष पसरवण्याचे
In reply to +१ संघ फक्त द्वेष पसरवण्याचे by अमरेंद्र बाहुबली
जवळच्या एखाद्या मोठ्या
मी विद्यार्थी परिषदेत जायचो
In reply to मी विद्यार्थी परिषदेत जायचो by विजुभाऊ
संघाचा कातडीबचाऊपणा
संघ इतका वाईट असून कसा काय
In reply to संघ इतका वाईट असून कसा काय by शाम भागवत
कलीयिग कलीयुग दुसरं काय म्हणणार?
In reply to कलीयिग कलीयुग दुसरं काय म्हणणार? by धर्मराजमुटके
:)
In reply to संघ इतका वाईट असून कसा काय by शाम भागवत
संघ इतका वाईट असून कसा काय
संघ इतका वाईट असून कसा काय मोठा होत जातोय काही कळत नाही.वाईट शक्तीदेखील मोठ्या होत असतात! उदा, तालिबान.In reply to संघ इतका वाईट असून कसा काय by अमरेंद्र बाहुबली
तालीबान संघाएवढं मोठं आहे हे
In reply to तालीबान संघाएवढं मोठं आहे हे by शाम भागवत
बघा बाबा
In reply to बघा बाबा by अभ्या..
:)
In reply to :) by शाम भागवत
आहा
In reply to आहा by अभ्या..
=))
In reply to आहा by अभ्या..
:) :) :)
=))
In reply to =)) by सोत्रि
लोल!
मी सहावीत असताना वडील
In reply to मी सहावीत असताना वडील by सोत्रि
हम्म
In reply to मी सहावीत असताना वडील by सोत्रि
खिक्क! हा आंतरराष्ट्रीय “गंडा
संघाबाबत बरीच माहिती
In reply to संघाबाबत बरीच माहिती by स्वधर्म
अर्थात , प्रश्नांची उत्तरे देतो आहे म्हणून मी संघी असं काही असेल
In reply to अर्थात , प्रश्नांची उत्तरे देतो आहे म्हणून मी संघी असं काही असेल by समाधान राऊत
चमच्याने चांगले भरवलंय. पण
In reply to अर्थात , प्रश्नांची उत्तरे देतो आहे म्हणून मी संघी असं काही असेल by समाधान राऊत
धन्यवाद
In reply to धन्यवाद by स्वधर्म
असे असले तरी...
In reply to असे असले तरी... by स्वधर्म
मूळचे संघाचे पण पुढे
In reply to धन्यवाद by स्वधर्म
काही जण कधी संघाशी संबंधित
In reply to काही जण कधी संघाशी संबंधित by सुबोध खरे
आम्ही नाही बा
In reply to आम्ही नाही बा by अभ्या..
प्रतिसाद आवडला.
In reply to आम्ही नाही बा by अभ्या..
१०० वर्षे एकच पॉलीसी चालवायची
In reply to १०० वर्षे एकच पॉलीसी चालवायची by सुबोध खरे
पण तरीही १०० वर्षानंतर संघ
पण तरीही १०० वर्षानंतर संघ जिवंत असून वाढतोच आहे.जगात, देशात अनेक संस्था आहेत ज्या पडीक आहेत, १०० काय २०० वर्षापासून त्यात आणखीन एकाची भर दुसरे काय? जी संस्था नोणदणीकृत नाही, कोण येतय कोण जातंय ह्याचा काही हिशेब नाही, ती वाढते आहे की संपते आहे हे कसे कळले? संघ १९२५ ला स्थापन झाला आणी त्या नंतर उण्यापुर्या २२ वर्षांनी भारत देश स्वतंत्र झाला एवढ्या वर्षात संघाने काय डाइव लावले? काहीही नाही? कसे लावणार? इंग्रजांच्या चाकरीतच होते म्हणतात संघवाले, बरं हिंदूधर्मासाठी काही केले म्हणावे तर जातीनिर्मूलन, सामनात, हिंदूसेवा? ह्यापैकी संघाने काय केले? संघाचा अजेंडाच जातीनिर्मूलन होऊ नये असा आहे! काँग्रेसने एकाच वेळी इंग्रजांविरुद्ध लढा, जातीनिर्मूलन, सामाजिक सुधारणा केल्या! संघाचा ना देशाला फायदा होता ना हिंदूना! आणी आजही नाही. नेहरुद्वेष केल्याशिवाय त्यांची सकाळ होत नाही नी गांधीद्वेष केल्याशिवाय त्यांना झोप येत नाही! नेहरूनी १० वर्षे जेल मध्ये काढले, गोळवलकर, हेडगेवार हे किती वर्ष जेल मध्ये होते? संघ असूनही उपयोग नाही, नसला तरीही देशाला शष्प फरक पडणार नाही! संघ म्हणजे फक्त वयाने वाढलेली संस्था, बुद्धी अजुआनही मध्ययुगीन विचारसरणीची आहे!In reply to धन्यवाद by स्वधर्म
त्यामुळे द्वेष हे संघाचे एक महत्वाचे इंधन आहे.
In reply to त्यामुळे द्वेष हे संघाचे एक महत्वाचे इंधन आहे. by कर्नलतपस्वी
बाडिस!
In reply to त्यामुळे द्वेष हे संघाचे एक महत्वाचे इंधन आहे. by कर्नलतपस्वी
अहाहा
बरेच समाजवादी मी संघाच्या
In reply to बरेच समाजवादी मी संघाच्या by सुबोध खरे
मला असं वाटतं की द्वेष
भरली.
In reply to भरली. by भृशुंडी
:)
In reply to भरली. by भृशुंडी
शंभर वर्ष भरली. कुणाची....????
In reply to भरली. by भृशुंडी
शंभरी भरली :)
शंभर वर्षे तितकीशी अनुकूल
In reply to शंभर वर्षे तितकीशी अनुकूल by रामचंद्र
गेल्या १० वर्षात संघ खूप
जुन्या अनुभवांवर आधारित संघ विरोधक त्याच जुन्या भूमिकेत असलेले ब
कायप्पा वर आलेले ढकल पत्र!
In reply to कायप्पा वर आलेले ढकल पत्र! by नावातकायआहे
हा हा हा
नमस्ते सदा
In reply to नमस्ते सदा by युयुत्सु
मजा घ्या व आनंदी रहा. :)
अन्न आणि विष्ठा
शोधला तर द्वेष दिसतो अन्यथा नाही
In reply to शोधला तर द्वेष दिसतो अन्यथा नाही by गामा पैलवान
:-)
In reply to :-) by स्वधर्म
असहमती = द्वेष ?
संघ
In reply to संघ by कपिलमुनी
अर्धाच प्रतिसाद प्रकाशित झाला..
In reply to अर्धाच प्रतिसाद प्रकाशित झाला.. by कपिलमुनी
संघामुळे मी प्रचंड
In reply to संघामुळे मी प्रचंड by अमरेंद्र बाहुबली
संघामुळे मी प्रचंड गांधीद्वेष्टा
In reply to अर्धाच प्रतिसाद प्रकाशित झाला.. by कपिलमुनी
:=))
In reply to :=)) by सोत्रि
रोटी-बेटी व्यवहार कसा होणार
रोटी-बेटी व्यवहार कसा होणार ह्या पुढच्या प्रश्नानंतर माझी रवानगी 'प्रहरी' म्हणून शिबिराच्या सीमेवर केली गेली.खिक्क! :)In reply to अर्धाच प्रतिसाद प्रकाशित झाला.. by कपिलमुनी
मस्त..
२०१४ पर्यंतचा संघ सुसह्य होता