ऑनलाईन कट्टा - शनिवार २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ)
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to आपण येणार का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मन:पूर्वक शुभेच्छा...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to येणार ! by कॉमी
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to छान कल्पना. 'त्व' वर 'चस्त' करता येते का ? by चित्रगुप्त
In reply to हीच कल्पना माझ्या मनात गेले by सुबोध खरे
In reply to +१ by लई भारी
☝
आयल्ला, कट्टा हौसफुल्ल होणार दिसतंय ! म्हंजे आमी ऐनवेळी यायचं ठरवलं तर जागा मिळणार नाही की काय ?❓
जास्तीतजास्त किती मिपाकर या ऑनलाईन कट्ट्याला उपस्थित राहू शकतात ?In reply to मी पण येणार ! by चौथा कोनाडा
जास्तीतजास्त किती मिपाकर या ऑनलाईन कट्ट्याला उपस्थित राहू शकतात ?संख्या बरीच असल्यास तंत्रज्ञांनी नियोजन सुचवावे ही वि.
In reply to > इतक्या सर्वांना एकदम by लंबूटांग
In reply to यात सूत्रधार महत्त्वाचा असतो. by कंजूस
In reply to किंवा झूमचे पार्टिसिपंट नेम by श्रीरंग_जोशी
In reply to भारतीय रात्र ९. म्हणजे फारच by चौकस२१२
In reply to कार्यक्रमाची साधारण रूपरेषा by मनो
In reply to कार्यक्रमाची साधारण रूपरेषा by मनो
In reply to झूम व गुगल मीट मध्ये काय फरक by शाम भागवत
In reply to झूम आणि गूगल मीट दोन्ही by प्रचेतस
In reply to झूम आणि गूगल मीट दोन्ही by प्रचेतस
इन्स्टॉल न करताही थेट ब्राउझरमध्येही जाऊन बघू शकता.याची नोंद घेतली आहे. हे फारच छान झालं
In reply to झूम by हेमंतकुमार
In reply to माझा सहभाग नसेल. by शाम भागवत
In reply to मी माझ्या पाभे नावाचा चेहरा by पाषाणभेद
In reply to मी माझ्या पाभे नावाचा चेहरा by पाषाणभेद

In reply to पाभे हा चालेल का मुखवटा? :) by उपयोजक
In reply to क्रमांक २ बद्दल by कंजूस
In reply to कंजूसः यूट्यूबवर स्लाईडशो आणि चित्ररसिकांचा स्वतंत्र कट्टा. by चित्रगुप्त
In reply to कंजूसः यूट्यूबवर स्लाईडशो आणि चित्ररसिकांचा स्वतंत्र कट्टा. by चित्रगुप्त
In reply to क्रमांक २ बद्दल by कंजूस
In reply to अनकाँन्फरन्स म्हणून एक प्रकरण आहे हाय्टी म्दलं by गॉडजिला
In reply to ही पहिलीच वेळ आहे, या वेळचा by मनो
In reply to ही पहिलीच वेळ आहे, या वेळचा by मनो
कुणाची काय आवड ते तर लांबची गोष्ट झालीबराबरै. तसं तर आपण इथंही भेटत आहोत आपल्या आवडी निवडी शेअर करत आहोतच, कट्याच्या अनेक लाभांपैकी एक म्हणजे ज्यांचे लेख आप रोज वाचतो, प्रतिसादतो त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटायला मिळते याचा आनंद घेणॅ. आपण एक्टे नसुन आपल्या आचार विचाराचे/ प्रभाव टाकणारे चार लोकांसोबत एक थोडीशी स्पेस शेअर करता येणे (अर्थात हे करणे काहींचे साध्य नसुन साधनही असु शकते पण तो विषय आत्ता नको) हे उद्देश असल्याने त्यानुशंगाने नियोजन झाले तर मजा येइल कट्याला... अर्थात माझ्या प्रमाणे मिपाचाही असा कट्टा हा प्रथम प्रयोग असल्याने फार उत्सुकता आहे या सांस्कृतीक कार्यक्रमाबाबत... पोर्बॅबली इट कूड ब्यी ब्रेक्थ्रु ? हु नोज ?
In reply to मस्त आयडिया आहे by ज्ञानोबाचे पैजार
In reply to ज्ञानोबाचे by चौथा कोनाडा
In reply to किती निरागस चित्र आहे by ज्ञानोबाचे पैजार
😂
चरण कुटं हायेत ... पैजारबुवा !In reply to ज्ञानोबाचे by चौथा कोनाडा
- कट्ट्यावर सोशल डिस्टंसिन्ग पाळायचे आहे का?
- कट्ट्यावर मास्क घालून बसायचे आहे का?
- कट्ट्यावर किती वेळ बसायचे आहे?
- बसायचेच आहे तर चखणा काय काय आहे?
- नंतर खायला काय काय आहे?
In reply to माझे काही प्रश्न, शंका by वामन देशमुख
In reply to कॉम्प्युटरला वेबकॅम नसल्यास by सुरिया
मी येणार