शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.
प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा.
1 ऐच्छिक :
2 अपूर्णता :
3 विष्णूचे स्थान :
4 वाचा :
5भिन्नता :
6काळी तुळस :
7 सावत्र :
8धन्वंतरी :
9कायदेशीर :
10 आश्चर्य :
11गरूड :
12 समृद्धी :
13 सीता :
14 ऐश्वर्य :
15 निष्फळता :
17 शत्रू :
18 चारा :
19 संन्यासी :
20 ओसाड :
21 कुबेर :
२२. चतुर्वर्णापैकी एक :
23. विष्णूभक्त :
24 निज
25 सूड उगवणे :
26 लग्नाची एक पद्धत :
27 अग्नी :
वाचने
150776
प्रतिक्रिया
523
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुधारणा
३ जुने बदनाम झालेले नाव :
पलाश ,
आता
....
घटणारा मृत्युदर व तुलनेने
ठीक आहे .
5.
+१
४. कुपोषण
+१
६.
In reply to +१ by हेमंतकुमार
6
7
गलबलाट >>> बस्स, थोडासा
आता
८.
३.
समाजप्रबोधन बरोबर
वै.म.
In reply to समाजप्रबोधन बरोबर by हेमंतकुमार
@ सत्यजित,
In reply to वै.म. by सत्यजित...
माझे स्पष्टीकरण :प्रश्नातील “आपल्या सर्वांना” हे पाहा. कायम सर्वत्र गर्दी ही देशातील सर्वांनाच सहन करावी लागते. ‘कमतरता’ ही जाणीव आर्थिक परिस्थितीची निगडीत आहे. = सापेक्ष. तसेच सर्व गोष्टींची ‘कमतरता’ सदोदित असेल काय ? .......... मतभिन्नतेचा आनंदच आहे. अशी चर्चा जरूर व्हावी. ३ च्या उत्तराबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन !!धन्यवाद!
In reply to @ सत्यजित, by हेमंतकुमार
+१
In reply to धन्यवाद! by सत्यजित...
फक्त ३.....
घटणारा मृत्युदर व तुलनेने स्थिर जन्मदर यामुळे लोकसंख्यावाढ होते.लोकसंख्याशास्त्रावरील लेखांमध्ये आपल्याला हा शब्द आढळतो. मला खात्री आहे की तुमच्यापैकी कोणीतरी तो नक्की शोधून काढेल !3.
In reply to फक्त ३..... by हेमंतकुमार
ह्म्म्म
In reply to 3. by सत्यजित...
हां
In reply to 3. by सत्यजित...
लोकसंख्येचा समतोल राखणारा हा
In reply to 3. by सत्यजित...
जन्मम्रुत्युअसमतोल ?
अरेच्या
In reply to जन्मम्रुत्युअसमतोल ? by आवडाबाई
+१११
सत्यजीत ह्यांचे अभिनंदन.
In reply to +१११ by हेमंतकुमार
समारोप :