तुम्ही बहुभाषिक आहात का?
आज १५ अॉगस्ट! स्वातंत्र्यदिन. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
दरवर्षी प्रमाणे 'मिले सूर मेरा तुम्हारा' दाखवण्यात आले.भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आपण सगळे भारतीय म्हणून एक आहोत असा संदेश देणारं हे गाणं.
याचंच निमित्य म्हणून आपल्या मिपावर कुणाकुणाला कोणकोणत्या भाषा येतात त्याचीही माहिती शेअर व्हावी.म्हणजे मराठी,हिंदी,इंग्रजी या तीन भाषा सर्रास शिकवतातच शाळेत.त्यांचं काही विशेष नाही पण त्या सोडून अजून कोणत्या भाषा येतात का तुम्हाला?
माणसांची भाषा बरं का? नाहीतर मशिन लँग्वेजेस समजाल चुकून! :)
कितपत येते?
वाचता येते की बोलता येते?
कि फक्त समजते?
कुठे शिकलात?
उद्देश काय होता शिकण्याचा?
कधीपासून शिकताय?
पूर्वी शिकलेली भाषा अजूनही येते की बर्यापैकी विसरलात?
पुन्हा त्या भाषेचा अभ्यास सुरु करावासा वाटतोय का?
शिकताना काही गंमत/फजिती झाली का?कसा होता अनुभव?
बापरे! किती ते प्रश्न? ;)
आता नमनाला घडाभर तेल न वाहता करा बरं सुरुवात सांगायला तुम्ही किती बहुभाषिक आहात ते? :)
वर्गीकरण
एक गुजराती येते बोलता वाचता।
In reply to एक गुजराती येते बोलता वाचता। by कंजूस
छान!
नवीन भाषा आत्मसात करण्यासाठी
In reply to नवीन भाषा आत्मसात करण्यासाठी by पद्मावति
पद्मावति
हो
पुणे विद्यापिठाचा जर्मन
In reply to पुणे विद्यापिठाचा जर्मन by डॉ सुहास म्हात्रे
वा!
In reply to पुणे विद्यापिठाचा जर्मन by डॉ सुहास म्हात्रे
डॉ पुढच्या कट्ट्याला अरब
In reply to पुणे विद्यापिठाचा जर्मन by डॉ सुहास म्हात्रे
अरे हो, हे विसरलो होतो !
तोडीने तबला अने फोडीने पेटी अशी .......
In reply to तोडीने तबला अने फोडीने पेटी अशी ....... by सुधीर कांदळकर
सुधीरजी
In reply to तोडीने तबला अने फोडीने पेटी अशी ....... by सुधीर कांदळकर
आणखी थोडी भर घालतो
जपानी भाषा येते
In reply to जपानी भाषा येते by शंकासुर
वा शंकासुर
मला
कुठे शिकलात?
रापिडेक्सचे कन्नड - हिंदी
येत नाही पण
In reply to येत नाही पण by मराठी कथालेखक
तोंडात रशोगुल्ला ठेऊन मराठी बोलले की
शिकलो आणि विसरलोही
जपानी
भाषा होय?
फ्रेंच आणि डच
या निमित्ताने
In reply to या निमित्ताने by मराठी कथालेखक
धन्यवाद म क
सगळ्यांची कानापासून ते मेंदू पर्यंतची मशीन लँग्वेज एकच आहे
In reply to सगळ्यांची कानापासून ते मेंदू पर्यंतची मशीन लँग्वेज एकच आहे by चामुंडराय
प्रयत्न चालू आहेत
गुजराती
तमिळ!
मला मराठी गुजराथी , इंग्रजी ,
आपण भारतीय भाषेबाबत भाग्यवान
कोरियन .........................
In reply to कोरियन ......................... by शुभां म.
अरे वा कोरीयन शिकलेले कुणी
भाषा
आमची मजल
मला र ला फ लावून मराठी बोलता
In reply to मला र ला फ लावून मराठी बोलता by खिलजि
आरफामाला परफण तर्फसे बोरफलता येरफते बर्फरका :)
भाषा नाही पण लिपी
शिकायला मदत
बंगाली epub
भाषा शिकलात तर म्हातारपणी एक
अजून मराठीच धड जमत नाही
उपयोजक, खरंच माझ्या आवडीच्या
चांगला धागा
In reply to चांगला धागा by सौन्दर्य
वा वा हे म्हणजे
मला चांगले
हे वाचा
बहुभाषिक आहात ?
थाई
तामिळ, आसामी, क्रेऑल