आपण साऱ्याच “हेलिकॉप्टर ईला”
आपण साऱ्याच “हेलिकॉप्टर ईला”
चाळीशीतील हुंकार
साप्ताहिक सदर
मुलाच्या अतिकाळजीने अस्वस्थ होतो, मुलं सक्षमपणे बाहेरच्या जगात वावरत असतानाही त्याच्या डोक्यावर ‘हेलिकॉप्टर’सारख्या घिरट्या घालत होतो. आमचं हे ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ त्यांच्या आणि आमच्यासाठीही त्रासदायक ठरतंय हे मान्यच करायला तयार नव्हतो आम्ही. काहीची मुलांच्या संगोपनाच्या नादात स्वतःची स्वप्नं मागे पडली होती, तर एखादी सिंगल पॅरेंटींगमुळे स्वतःलाच विसरली होती. एकीनं भरपूर आयुष्य जगलं पण आता तिला रितेपण जाणवत होत. अशा अनेक ‘हेलिकॉप्टर ईला’ अवती भोवती दिसत होत्या.
संपूर्ण लेख वाचा या लिंकवर
https://pradnyadeshpande.wordpress.com/2018/10/20/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%88/comment-page-1/#comment-27
याद्या
3583
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
इथेच द्या संपूर्ण लेख.
+१
In reply to इथेच द्या संपूर्ण लेख. by यशोधरा
जो ओके साबुन से नहाये कमलसा खिल जाये ओके नहाने का बडा साबुन
Jaglya = प्रज्ञा देशपांडे?
हो
In reply to Jaglya = प्रज्ञा देशपांडे? by कंजूस
हेलिकॉप्टर ईला
"हेलिकॉप्टर ईला" ह्यो पयलो
आसा?
In reply to "हेलिकॉप्टर ईला" ह्यो पयलो by सतिश गावडे
तर मग काय...
In reply to आसा? by अभ्या..