Skip to main content

आपण साऱ्याच “हेलिकॉप्टर ईला”

लेखक pradnya deshpande यांनी मंगळवार, 23/10/2018 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
आपण साऱ्याच “हेलिकॉप्टर ईला” चाळीशीतील हुंकार साप्ताहिक सदर मुलाच्या अतिकाळजीने अस्वस्थ होतो, मुलं सक्षमपणे बाहेरच्या जगात वावरत असतानाही त्याच्या डोक्यावर ‘हेलिकॉप्टर’सारख्या घिरट्या घालत होतो. आमचं हे ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ त्यांच्या आणि आमच्यासाठीही त्रासदायक ठरतंय हे मान्यच करायला तयार नव्हतो आम्ही. काहीची मुलांच्या संगोपनाच्या नादात स्वतःची स्वप्नं मागे पडली होती, तर एखादी सिंगल पॅरेंटींगमुळे स्वतःलाच विसरली होती. एकीनं भरपूर आयुष्य जगलं पण आता तिला रितेपण जाणवत होत. अशा अनेक ‘हेलिकॉप्टर ईला’ अवती भोवती दिसत होत्या. संपूर्ण लेख वाचा या लिंकवर https://pradnyadeshpande.wordpress.com/2018/10/20/%E0%A4%86%E0%A4%AA%E0…
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3594
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

In reply to by कंजूस

हो, असं दिसतंय ! पण मिपावर देखिल त्या जागल्या (ड्युआयडी?) नावांनं आहेत ?

ही नक्की काय भानगड आहे, म्हणून गूगलबाबांना विचारले , तर समजले की, हा हिंदी सिनेमा आहे ..... मी काही हिंदी सिनेमा बघायला जात नाही .... तस्मात, आमचा पास ...

In reply to by अभ्या..

याच नाटकावरुन आनंद बक्षी प्रेरीत झाले आणि त्यांना "इलू इलू क्या है ये इलू इलू " हे ऐतिहासिक गाणे सुचले. पैजारबुवा,