आपण साऱ्याच “हेलिकॉप्टर ईला”
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आपण साऱ्याच “हेलिकॉप्टर ईला”
चाळीशीतील हुंकार
साप्ताहिक सदर
मुलाच्या अतिकाळजीने अस्वस्थ होतो, मुलं सक्षमपणे बाहेरच्या जगात वावरत असतानाही त्याच्या डोक्यावर ‘हेलिकॉप्टर’सारख्या घिरट्या घालत होतो. आमचं हे ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ त्यांच्या आणि आमच्यासाठीही त्रासदायक ठरतंय हे मान्यच करायला तयार नव्हतो आम्ही. काहीची मुलांच्या संगोपनाच्या नादात स्वतःची स्वप्नं मागे पडली होती, तर एखादी सिंगल पॅरेंटींगमुळे स्वतःलाच विसरली होती. एकीनं भरपूर आयुष्य जगलं पण आता तिला रितेपण जाणवत होत. अशा अनेक ‘हेलिकॉप्टर ईला’ अवती भोवती दिसत होत्या.
संपूर्ण लेख वाचा या लिंकवर
https://pradnyadeshpande.wordpress.com/2018/10/20/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%88/comment-page-1/#comment-27
प्रतिक्रिया
इथेच द्या संपूर्ण लेख.
+१
जो ओके साबुन से नहाये कमलसा खिल जाये ओके नहाने का बडा साबुन
Jaglya = प्रज्ञा देशपांडे?
हो
हेलिकॉप्टर ईला
"हेलिकॉप्टर ईला" ह्यो पयलो
आसा?
तर मग काय...