आपले मिपा सदस्य श्री.उदय तानपाठक यांचा दिवाळी अंक "झुंजुमुंजु" प्रकाशीत झाला आहे.श्री. तानपाठक केवळ हौशीपोटी आणि मराठीच्या प्रेमापोटी दरवर्षी हा अंक प्रकाशीत करतात.(दिवाळी अंकाचे अर्थशास्त्र सर्वसाधारणपणे तूटीच्या अंदाजपत्रकाचे असते).
आपली नोकरी सांभाळून वेळच्यावेळी ,चुका टाळून,(मराठीतील एका लोकप्रिय दिवाळी अंकात प्रकाशक एक पान घालायचे विसरले आहेत.),रास्त किमतीत हा दिवाळी अंक त्यांनी आणला आहे.
आता या अंकाच्या खास गोष्टी. आपल्या मिपा सदस्य अरुण मनोहर, शैलेश कुळकर्णी(पिवळा डांबीस),नाना चेंगट, रामदास याच्या कथा आहेत.या मिपावर आधी प्रकाशीत झाल्या असल्या तरी नेट ते प्रिंट हा नवा दुवा बांधल्याबद्दल श्री. तानपाठक यांचे अभिनंदन.
या अंकाची आणखी एक खासीयत .मुखपृष्ठ श्री राज ठाकरे यांनी दिले आहे.ते सुद्धा या धामधुमीच्या काळात.
अन् म्हणे मी मराठी हा परीसंवाद आवर्जून वाचण्यासारखा आहे.
या अंकाच्या काही प्रती श्री. तानपाठक यांनी माझ्याकडे दिल्या आहेत.इच्छुकांनी संपर्क करावा.
श्री उदय तानपाठक यांचे आभार आणि अभिनंदन.
अन् म्हणे मी मराठी हा परीसंवाद आवर्जून वाचण्यासारखा आहे.
या अंकाच्या काही प्रती श्री. तानपाठक यांनी माझ्याकडे दिल्या आहेत.इच्छुकांनी संपर्क करावा.
श्री उदय तानपाठक यांचे आभार आणि अभिनंदन.
वाचने
10666
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ
सहमत
In reply to मुखपृष्ठ by अमोल केळकर
अभिनंदन!!
असेच म्हणतो
In reply to अभिनंदन!! by पिवळा डांबिस
+१
In reply to असेच म्हणतो by ऋषिकेश
अभिनंदन
उदय
उत्सुकता
मस्तच
धन्यवाद...
चांगला अंक
अभिनंदन उदयभौ!
अभिनंदन..
वा
अंक अमेरीकेला पाठवता येइल का?
अमेरीकेत
In reply to अंक अमेरीकेला पाठवता येइल का? by सुक्या
उदय कौतुक
बागवे यांच्याकडे मिळेल
In reply to उदय कौतुक by झकासराव
मी पण आहे
तू
In reply to मी पण आहे by नीधप
नाही.. :)
In reply to तू by रामदास
कळलं
In reply to नाही.. :) by नीधप
शीर्षकात : )
In reply to नाही.. :) by नीधप
ह्म्म्म
In reply to शीर्षकात : ) by विसोबा खेचर
मी पण .. माझी पण
In reply to मी पण आहे by नीधप
अभिनंदन
असेच म्हणतो
In reply to अभिनंदन by विसुनाना
+१ असेच म्हणतो!
In reply to असेच म्हणतो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी वाचला जबर्या हाय