बिथरलेले हिंदूत्व
अशा वेळी हिंदूत्ववाद्यांना आपलेच दात ओठ खाण्यावाचून दुसरा काही पर्याय राहीला नाही.दातओठ कशाला खायचे? अजानचा आवाज मर्यादेत ठेवायची सर्वोच्च न्यायालयाची सूचना आहे. २.
लव जिहादची हाकटी पिटणारे तोंडावर आपटले.लव जिहाद खरा आहे हे केरळ उच्च न्यायालयाने मान्य केलं आहे. असो. त्याचं काय आहे की न्यायालयाचे निर्णय फिरवण्यासाठी संसदेचा वापर करता येत नाही हे खरं दुखणं आहे. बाकी, हिंदुत्वाचं भारतातलं मार्केट बिर्केट म्हणंत असाल तर लवकर जागे व्हा. हिंदुत्व जागतिक पातळीवर केंव्हाच पोहोचलं आहे. आ.न., -गा.पै.
In reply to अजान, दात ओठ, लव्ह जिहाद वगैरे by गामा पैलवान
In reply to अजान, दात ओठ, लव्ह जिहाद वगैरे by गामा पैलवान
हिंदुत्वाचं भारतातलं मार्केट बिर्केट म्हणंत असाल तर लवकर जागे व्हाते कसे काय बुवा
In reply to हिंदुत्वाचं भारतातलं मार्केट by नर्मदेतला गोटा
In reply to आम्हाला कलहमुक्त भारत नको आहे by प्रकाश घाटपांडे
In reply to १. किती काळ सर्व गोष्टी साठी by साहना
In reply to १. किती काळ सर्व गोष्टी साठी by साहना
In reply to शेक्युलर दिस्ताय राव तुमी आणि by सोमनाथ खांदवे
In reply to हिंदुत्ववाद याची मुळात by बिटाकाका
In reply to तुमच्या कडे हिंदुत्ववादाची by विशुमित
In reply to माझी सांगतो जमेल तसं, आधी by बिटाकाका
In reply to धागा लेखकाला लोक नर्मदेचा by विशुमित
In reply to थोडक्यात काय लोकांनी ठरवले by बिटाकाका
In reply to <<<शिवाय मी प्रश्न कसे by विशुमित
हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याचा अभ्यास आणि आचरण.. विशुमितजीं जाऊ द्या, सन्माननीय बीटाकाका, आधी झाडांवर बाण मारणार, नंतर जाऊन, स्वतःच त्या रोवलेल्या बाणाभोवती वर्तुळे गिरवणार.. काय बोलणार मग आपण ? . निदान ह्यां काकानी "हिंदू" शब्दाचा उद्गम जरी सांगितला तरी धन्य _/\_
In reply to हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता, by पगला गजोधर
In reply to हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता, by पगला गजोधर
In reply to तुम्ही दोघेही कुठल्याही by बिटाकाका
In reply to "हिंदुत्व म्हणजे काय", ते by पगला गजोधर
In reply to आपला कयास चुकीचा होता मालक! by बिटाकाका
"हिंदुत्व म्हणजे काय", ते फक्त मलाच कळले आहे, असा दावा मी कधी केलाच नाही.याचा अर्थ, "मला हिंदुत्व कळलेच नाही", असा आपण केला असेल असे मला वाटले नव्हते. असो आपला पहिला प्रतिसाद ,
"हिंदुत्ववाद याची मुळात व्याख्याच माहित नसल्याने स्वतःची व्याख्या गृहीत धरून पूर्वग्रहाने लिहिलेला लेख!"त्यावर विशुमितप्रमाणे माझाही समज झाला, की आपण धागा लेखकाला, हिंदुत्ववाद याची व्याख्या माहीत नसल्याचे प्रतिक्रियेतून दर्शवत आहात, तर कदाचित आपल्यास प्रमाण-व्याख्या माहिती असू शकेल, (की त्या प्रमाण व्याख्येशी लेखकाने पूर्वग्रहाने प्रतारणा करून, आपलीच वैयक्तिक मते लादली आहे , अशी आपली भावना झाली अशी माझी भावना झाली) तेव्हा हेही असो, आपली पुढील प्रतिक्रिया "हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याचा अभ्यास आणि आचरण. असे आचरण करणारे सगळे हिंदुत्ववादी असे या शब्दाच्या जन्मदात्यानींच सांगितलं आहे." त्यावर आपल्याला "हिंदू" शब्दाची जन्मदाता/दात्री माहिती असेल असे मत झाले, परंतु काहीही ठोस माहिती पुढे न आल्याने , निराशेत भर पडली... तेव्हा असोच....
In reply to "हिंदुत्व म्हणजे काय", ते by पगला गजोधर
In reply to आपला कयास चुकीचा होता मालक! by बिटाकाका
In reply to <<<माझा मुद्दा by विशुमित
In reply to असे बघा, इस्लामच्या नावाखाली by बिटाकाका
In reply to मी धागा पुन्हा एकदा वाचला. by विशुमित
In reply to तुम्हाला माझा मुद्दा समजलेला by बिटाकाका
In reply to <<<तुम्हाला माझा मुद्दा by विशुमित
काय आहे, तुमच्या ह्या प्रतिसादावरून तुम्ही खायचे एक आणि दाखवायचे दुसरे अशी पद्धतीने मिपावर वावरत असता अशी माझी पक्की समजूत/धारणा झाली/होत आहे.तुमचे दाखवायचे आणि खायचे दात एकाच असले तरी मला त्याचे काही सोयरसुतक असण्याचे कारण नाही. वैयक्तिक टिप्पण्या टाळणे लै अवघड नसते. म्हणून, वरील वैयक्तिक टिपण्णीसाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!!
पण जे स्वतःला कथित हिंदुत्वादी समजत आहेत ते त्यांचे दुष्कार्य करायलायाबद्दल वर माझं मत वर सांगितलं आहेच, बाकी तुमचा अट्टाहास चालू ठेवायला माझी काहीच हरकत नाही.
In reply to काय आहे, तुमच्या ह्या by बिटाकाका
In reply to <<<वैयक्तिक टिप्पण्या टाळणे by विशुमित
साहेब, मी पिंका टाकतो ही वैयक्तिक टिपणी नव्हती का ?तुम्ही पिंका "टाकता" असे मी म्हणालो नसून तुम्ही वरील संदर्भात पिंका "टाकत आहात" असे मी म्हणालो आहे. हा तुमचा नेहमीचा उद्योग आहे असे मी म्हणालो नाही. इथे तुम्ही पिंक टाकत आहात याचा अर्थ विषयाशी धरून बोलत नाही आहात असा आहे. यात वैयक्तिक टिप्पणी काय आहे ते कळले नाही, त्यामुळे परत असो.
हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याबद्दल सविस्तर लिहले असतेमी लिहिलेले तुमच्यापर्यंत (आणि अनेकांपर्यंत, लेखनदोष समजा हवं तर) पोहोचत नाही असा माझा अनुभव आहे आणि तसेच मतही बनले असल्यामुळे मी लिहून काही उपयोग नाही हे उघड आहे. या विषयावरील काही चांगले लिखाण (इतरांचे) सुचवू शकतो वेळ मिळेल तसं, जमलं तर वाचून मत बनवा.
In reply to साहेब, मी पिंका टाकतो ही by बिटाकाका
In reply to असे बघा, इस्लामच्या नावाखाली by बिटाकाका
In reply to इथे डांबिस जी नि त्यांच्या by विशुमित
In reply to मी माझी व्याख्या दिलेली by बिटाकाका
In reply to "हिंदुत्व म्हणजे काय", ते by पगला गजोधर
In reply to "हिंदुत्व म्हणजे काय", ते by डँबिस००७
हिंदु मनुष्याची व्याख्या काय , हे कळण्यासाठी मुसलमान बहुल भागात जाऊन "हिंदुस्तान झिंदाबाद " तर राहु दे " पाकिस्तान मुर्दाबाद " अस तरी ओरडा , जर जिंवत परत आलात तर तुमच नशीब !! पण जर परत ला ना हीत तर तुम्ही हिंदुच !!. वॉव... . हशा, टाळ्या, आणि शिट्ट्यासुध्दा... . नै जोकच तसा होता ना !
In reply to हिंदु मनुष्याची व्याख्या काय by पगला गजोधर
In reply to "हिंदुत्व म्हणजे काय", ते by डँबिस००७
In reply to येकदम बरुबर , ल्येखका चा by सोमनाथ खांदवे
In reply to येकदम बरुबर , ल्येखका चा by सोमनाथ खांदवे
In reply to तुम्ही दोघेही कुठल्याही by बिटाकाका
In reply to आप तो बुरा मान गये... by विशुमित
In reply to परत विनंती, गूगल.कॉम वर जायचं by बिटाकाका
In reply to जाऊ द्या जास्त लोड घेऊ नका. by विशुमित
In reply to हाहाहा, कोण कुणाला सांगताय by बिटाकाका
In reply to धागा लेखकाला लोक नर्मदेचा by विशुमित
In reply to माझी सांगतो जमेल तसं, आधी by बिटाकाका
In reply to बिटाकाका by नर्मदेतला गोटा
In reply to बर्राबर वलीकलाव! हेच by बिटाकाका
सगळ्या हिंदुत्ववाद्यांना राजकारण करणारे हिंदू म्हणता येत नाही.एक शंका _ जैनांना (अमित शहा) तुम्ही हिंदू मानता का ? बिटेकर काका ..
In reply to सगळ्या हिंदुत्ववाद्यांना by पगला गजोधर
In reply to सगळ्या हिंदुत्ववाद्यांना by पगला गजोधर
In reply to काय वाह्यात प्रश्न कम शंका by बिटाकाका
सगळ्या हिंदुत्ववाद्यांना राजकारण करणारे हिंदू म्हणता येत नाही.तुमच्या या वरील प्रतिक्रियेचा व "अमीत शहांनी स्वतः ला हिंदू मानण्या/न-मानण्याचा", काय संबंध आहे ? ते लक्षात आले नाही. ठीक आहे, तुमच्या वरील प्रतिक्रियेवरून, मी परत माझ्या शंका विचारू शकतो का तुम्हाला ? १. अमित शहा तुम्हाला हिंदुत्ववादी वाटतात का ? २. अमित शहा तुम्हाला राजकारणी वाटतात का ? ३. २ चे उत्तर होकारार्थी असेल, तर अमित शहांच्या राजकारणाची बैठक तुम्हाला हिंदुत्ववादी-राजकारण करणारी वाटते का ?
In reply to सगळ्या हिंदुत्ववाद्यांना by पगला गजोधर
In reply to मालक बररोबर उलटा मुद्दा by बिटाकाका
In reply to मालक बररोबर उलटा मुद्दा by बिटाकाका
माझा मुद्दा भारतात अनेक हिंदुत्ववादी (अगदी सामान्य लोकं सुद्धा) आहेत आणि ते अजिबात राजकारण करत नाहीत हा आहे.. काका, आपल्या मान्यतेनुसार, "राजकारण अजिबात न करणाऱ्या हिंदुत्ववादी अनेक लोकांपैकी", आपल्याच मतानुसार टॉप 5 नावं देता येतील का प्लिज ?
In reply to बरं बीटाकाका, माझ्यावर असे by पगला गजोधर
In reply to १. मला योग्य वाटत असलेली by बिटाकाका
In reply to १. मला योग्य वाटत असलेली by बिटाकाका
In reply to आखीर कहना क्या चाहते हो मेरे by विशुमित
In reply to सगळ्या हिंदुत्ववाद्यांना by पगला गजोधर
In reply to >>> एक शंका _ by श्रीगुरुजी

In reply to >>> एक शंका _ by श्रीगुरुजी

In reply to अमित शहा (जैन) ???? . by पगला गजोधर
In reply to https://www.loksatta.com/desh by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी, मला माहिती नव्हते by बिटाकाका
मुळात ते जैन असते तरी त्याचा या विषयाशी काय संबंध??
आहे ना. बादरायण संबंध जोडून जातीयवादी मळमळ ओकणे हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. उदाहरणार्थ श्रीरामायण आणि पुष्यमित्र शुंग. तसेच उगाच जैन, हिंदू असले काहीतरी उकरायचे. मग त्याचा विषयाशी अजिबात संबंध नसला तरी हरकत नाही. In reply to मुळात ते जैन असते तरी त्याचा by श्रीगुरुजी
In reply to बर्राबर वलीकलाव! हेच by बिटाकाका
In reply to बिटाकाका by नर्मदेतला गोटा
In reply to ज्या भारतीय नागरिकांना एका by Topi
पुढचा काही काळ तरी हिंदूत्वाला भारतामधे मार्केट राहणार नाही, असे दिसते.कायपण ! आमच्या पाठीशी शिवभक्त, मंदिर प्रेमी युवराज आहेत. https://www.huffingtonpost.in/uday-balakrishnan-/the-congress-is-indias-or_b_10520672.html अर्थात हिंदुत्वाची व्याख्या काय ती सेटल करून घ्या.
In reply to पुढचा काही काळ तरी by sagarpdy
मुसलमान सुद्धा आपला मतदार झाल्यानंतर हिंदूत्ववादी राज्यकर्ते त्यांच्या अजानच्या वेळी आपली सभा थांबवून ठेवू लागले.त्येचं कसं हाय, पुरोगामी लोक मोदीची भाषणं आत्ता ऐकू लागलेत म्हणून त्यांना अजानच्या वेळेस भाषण आत्ता आत्ता थांबू लागलंय असं वाटतंय. पर तसं काय नाय. ते भाषणं अगोदर बी थांबायचे आन (बिथरलेल्या) हिंदू लोकायले ते थांबणं अगोदरपासूनच माहिताय. ============================================= पुरोगाम्यांची माहिती जशी जशी वाढलालीय तसा तसा त्यांचा कॉग्निटिव डिसोनान्स (शब्दसौजन्य : युयुत्सु) लैच वाढत चाल्लाय.
In reply to मुसलमान सुद्धा आपला मतदार by arunjoshi123
In reply to लूकिंग फॉर लॉजिक by arunjoshi123
In reply to <<बलात्कारकर्ते म्हणजे by विशुमित
In reply to नै हो, जोशी प्रवक्ते नव्हे तर by पगला गजोधर
In reply to नै हो, जोशी प्रवक्ते नव्हे तर by पगला गजोधर
In reply to असे मी अजो ना लगेच नाही म्हणू by विशुमित
फक्त ते नक्की कोणाची बाजू घेऊन बोलतात हे अजून तरी ठामपणे समजले नाही.लोकांची वा पक्षांची स्वतःचीच बाजू फार ठाम नसते. मग मी कसा काय कोणाची ठाम बाजू घेऊ शकेन. --------------------- ज्या कुणाचं ज्या कोणत्या विषयात जे काही मत आहे "किमान मांडायच्या वेळी" ते सुसंगत, संपूर्ण आणि सुस्पष्ट असावं अशी माझी अपेक्षा असते. ते मत माझ्या मताशी मॅच न होणं गौण असतं.
In reply to फक्त ते नक्की कोणाची बाजू by arunjoshi123
In reply to <<बलात्कारकर्ते म्हणजे by विशुमित
अच्छा... असो.