यापूर्वी २२ जून २०१४ रोजी मी प्रथमच मिपा कट्ट्याला उपस्थित राहिलो. त्या कट्ट्याच्या गोड आठवणी अजूनही ताज्या आहेत.
त्या कट्ट्याचा धागा अन वृत्तांत.
पुन्हा एकदा तसाच धमाल कट्टा अनुभवण्यासाठी नव्या कट्ट्याचा बेत आखला आहे.
भेटीचे स्थळ: शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारासमोरचे प्रांगण
तारीख व वेळ: शनिवार २७ जानेवारी, दुपारी ४ वाजता
अधिकाधिक मिपाकरांनी, मिपावाचकांनी या कट्ट्याला आवर्जून यावे ही विनंती.
गेल्या कट्ट्याच्या वेळी काढलेला हा फोटो.
२७ जानेवारीच्या कट्टयाबद्दल काही प्रश्न असल्यास प्रतिक्रियेद्वारे विचारावे ही विनंती.
गेल्या कट्ट्याच्या वेळी काढलेला हा फोटो.
२७ जानेवारीच्या कट्टयाबद्दल काही प्रश्न असल्यास प्रतिक्रियेद्वारे विचारावे ही विनंती.
वाचने
24127
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेच्छा
यायची खूप इच्छा आहे पण लॉन्ग
कट्याला शुभेच्छा...
लॉंग वीकेंडमधला बरोबर मधला
शुभेच्छा
कट्ट्याला आणि श्रीरंगपंतांना
शनिवारी ऑफिसला सुट्टी
शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक :D
आम्ही इथे मुंबैत पाट्या टाकणे
शनिवारवाड्यातील शनिवारच्या
श्रीरंगजी,
सहमत...
In reply to श्रीरंगजी, by ज्योति अळवणी
भरघोस शुभेच्छा
शनिवार न कर्त्याचा वार .....
In reply to भरघोस शुभेच्छा by नाखु
मी यायचा प्रयत्न करणार अहे या
अरे वा!
पुण्यातले सकाळी ९-३ कट्टे
मी नक्की येणार. कृपया दिनांक
वहिवटीप्रमाणे या पुणे
अरे वाह, मस्तच. शुभेच्छा आणि
संध्याकाळी सहा नंतर प्रयत्न
श्रीरंग आणि जुइ पुण्यात
तिसरा धागा निघालाय?
In reply to श्रीरंग आणि जुइ पुण्यात by अजया
चि. उमाला विसरलात???
In reply to श्रीरंग आणि जुइ पुण्यात by अजया
येणार!
मोठा सप्ताहांत असल्याने शक्य
मी यायचा प्रयत्न करणार अहे या
धन्यवाद
श्रीरंग, किती वाजता पोचत आहात
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
धन्यवाद, नक्क्की भेटूयात
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा.
या कट्ट्यात आमची संघटना .......
आज २७ तारीख आणि दूपारचे ४ वाजून गेले...
येणार.
लाईव्ह अपडेट ?
प्रकाश आंबेडकरांनाही बोलवा. ;
प्रकाश आंबेडकरांनाही बोलवा. ;
कट्टा संपन्न
माझा हा पहिलाच मिपा कट्टा.
छान !
In reply to माझा हा पहिलाच मिपा कट्टा. by हेमंतकुमार
कट्टा समालोचन.....
श्रीरंग जोशी आणि कुमार१ यांनी
कारने गोल फेरी मारली
उत्स्फूर्त कट्टयांच्या जागा केवळ "मध्यवर्ती" न ठेवता.....
In reply to कारने गोल फेरी मारली by गवि
बस सिर्फ लोकल काही हय....
In reply to उत्स्फूर्त कट्टयांच्या जागा केवळ "मध्यवर्ती" न ठेवता..... by मुक्त विहारि
स्वतःचं सोईचं वाहन घेऊन येणाऱ्या बाह्य मनुष्यांना...
In reply to बस सिर्फ लोकल काही हय.... by गवि
ओह, तशा अर्थाने.. ओक्के.
In reply to स्वतःचं सोईचं वाहन घेऊन येणाऱ्या बाह्य मनुष्यांना... by मुक्त विहारि
ओके...
In reply to ओह, तशा अर्थाने.. ओक्के. by गवि
लोणावळा एमटिडिसी ( ते खरंतर
In reply to बस सिर्फ लोकल काही हय.... by गवि
साधारण खर्च किती?
In reply to लोणावळा एमटिडिसी ( ते खरंतर by कंजूस
मुंबईकडून रेल्वे रिटन तिकिट
In reply to साधारण खर्च किती? by मुक्त विहारि
असा मध्यवर्ती ...
In reply to मुंबईकडून रेल्वे रिटन तिकिट by कंजूस
कट्टा व्यवस्थित पार पडलेला दिसत आहे....
कट्टा समाप्ती
....आता आम्ही वाड्यात शिरणार
अरे वा! मस्त झाला की कट्टा.
सर्वाना भेटून आनंद झाला. मी
वास्तविक आत्म्याला कुठेही एका क्षणात पोचता आले पाहिजे.
In reply to सर्वाना भेटून आनंद झाला. मी by अभिजीत अवलिया
भूतकथा लेखक स्पांडुरंग न
In reply to सर्वाना भेटून आनंद झाला. मी by अभिजीत अवलिया
ह्यावेळी कट्ट्याला येणे काही
छान सह-वृतांत !
फोटोमध्ये डॉ. सुहास दिसत नाहीयत का?
In reply to छान सह-वृतांत ! by चौथा कोनाडा
महत्वाची सूचना
फोटोमध्ये डॉ. सुहास दिसत
फोटोज
हू'ज हू ?
ओळख
In reply to हू'ज हू ? by चामुंडराय
तुमची आणि डॉ. सुहास म्हात्रे यांची फोटो-ओळख होतीच.
In reply to ओळख by श्रीरंग_जोशी
तुमची आणि डॉ. सुहास म्हात्रे यांची फोटो-ओळख होतीच.
In reply to ओळख by श्रीरंग_जोशी
मिपाकर द्वि-चक्री, त्री-चक्री आणि चार-चक्री रथ दौडत कट्टास्थानी