Mt रशमोर वरील लेख
काही महिन्यांपूर्वी मिपा वर ( कदाचित माबोवर असेल) एक माऊंट रशमोर वरील लेख वाचला होता...
आज एका मित्राबरोबर बोलताना मी त्याला खुप कौतुकाने त्याबद्दल सांगितल.. आता त्याला तो लेख वाचायचा आहे (आणि मलाही परत वाचायचा आहे) . खुप प्रयत्न केले पण तो सापडत नाही.. मी त्यावेळी इथं नवीन असल्यामुळे निवडक १० मधे देखील टाकला नव्हता.. कोणी त्याची link देऊ शकेल का??
लेखिका आपल्या कुटुंबाबरोबर तिथे गेली होती आणि Airbnb मधून राहण्याचं booking केलं होतं ... इतकं आठवतंय.
वाचने
3322
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
प्रतिक्रिया
मुग्धा कर्णिक यांचा काळे पहाड आणि दुष्ट भू- साउथ डाकोटा हा लेख तुम्ही वाचला असावा.
बादवे मी देखील या ठिकाणी सहलीनिमित्त एकदा गेलोय.
तुम्ही तुमच्या प्रवासाबद्दल काही लिहिलंय का? मला वाचायला आवडेल..
मुग्धा कर्णिक यांनी ही मालिका प्रथम फेसबुकवर लिहिली होती. वरच्या दुव्यात फोटोज नाहीयेत. फोटोंसाठी खालचे दुवे बघू शकता.
काळे पहाड, साउथ डाकोटा- 1
काळे पहाड, साउथ डाकोटा- 3
काळे पहाड, साउथ डाकोटा- 4
काळे पहाड, साउथ डाकोटा- 5
काळे पहाड, साउथ डाकोटा- 6
काळे पहाड आणि दुष्टभू, साउथ डाकोटा- 8
काळे पहाड आणि दुष्टभू, साउथ डाकोटा- 9
In reply to मी काढलेला फोटो by श्रीरंग_जोशी
फोटो सुरेख आला आहे आणि लिंक बद्दल आभार..

काळे पहाड आणि दुष्ट भू- साउथ डाकोटा