Skip to main content

Mt रशमोर वरील लेख

लेखक निरंजन._. यांनी मंगळवार, 01/08/2017 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वी मिपा वर ( कदाचित माबोवर असेल) एक माऊंट रशमोर वरील लेख वाचला होता... आज एका मित्राबरोबर बोलताना मी त्याला खुप कौतुकाने त्याबद्दल सांगितल.. आता त्याला तो लेख वाचायचा आहे (आणि मलाही परत वाचायचा आहे) . खुप प्रयत्न केले पण तो सापडत नाही.. मी त्यावेळी इथं नवीन असल्यामुळे निवडक १० मधे देखील टाकला नव्हता.. कोणी त्याची link देऊ शकेल का?? लेखिका आपल्या कुटुंबाबरोबर तिथे गेली होती आणि Airbnb मधून राहण्याचं booking केलं होतं ... इतकं आठवतंय.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3329
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मुग्धा कर्णिक यांचा काळे पहाड आणि दुष्ट भू- साउथ डाकोटा हा लेख तुम्ही वाचला असावा. बादवे मी देखील या ठिकाणी सहलीनिमित्त एकदा गेलोय.


मी या ठिकाणाबाबत अजुन लिहिले नाही. मी काढलेला एक फोटो इथे डकवतो.