अजय-अतुल लाईव्ह वगैरे...!
In reply to जवळजवळ सर्वच कलाकार असे by एस
In reply to हेच बोलतो... by मोदक
त्या वेळी किशोरवर आकाशवाणीचा अघोषित बॅन होता. ‘दूरदर्शन’वरही त्याची गाणी लागत नसत. आमच्या कार्यक्रमासाठी ‘दूरदर्शन’ने त्याला बोलावलं, पण त्यानं नकार दिला. आम्ही प्रयत्न करतो, असं म्हणालो. किशोर म्हणाला, ‘‘मी गाणार नाही.’’ मी म्हणालो, ‘‘अरे गाऊ नकोस. अॅक्टर म्हणून ये.’’ तो तयार झाला. मी एक युक्ती केली. ती आज उघडी करतोय. आम्ही मागे साऊंड ट्रॅक लावला व किशोरनं त्यावर ओठ हलवलेत फक्त. पण तो कार्यक्रम हिट झाला.
In reply to बॉलीवूडमध्ये हा प्रकार तर by किसन शिंदे
In reply to ही युक्ती नाही तर अत्यंत by पुंबा
In reply to १. हो by पुंबा
२. दुर्दैवाने हो. अगदी लता, आशा, रेहमान वगैरेसुद्धा असे करत असत असे काल वाचले.कुठे वाचले त्याचा संदर्भ देउ शकाल का ?
In reply to ह्म्म by तुषार काळभोर
In reply to म्हणून सांगतो; मैफिल ऐकावी by वेल्लाभट
In reply to म्हणून सांगतो; मैफिल ऐकावी by वेल्लाभट
In reply to आमचा शंकर (महादेवन) नाही बरं by मराठी कथालेखक
In reply to अजय-अतुलनी मटा वर दिलेलं by गिरिजा देशपांडे
In reply to काय कळ्ळं नाही त्यांना नेमकं by आदूबाळ
In reply to काय कळ्ळं नाही त्यांना नेमकं by आदूबाळ
In reply to त्यांचं म्हणणं असं दिसतंय की by खेडूत
In reply to गायक तुमच्यासमोर तीन तास आले by कंजूस
In reply to तसे नव्हे. ही तुलना पटली नाही by खेडूत
In reply to जर प्री रेकॉर्डेड ट्रॅक वर ही by पद्मावति
In reply to खरं तर बोलण्यासारखं काहीच by संदीप डांगे
In reply to चुकीचे समर्थन by हुप्प्या
In reply to नीट वाचा हो, 'तमाम प्रेक्षक' by संदीप डांगे
In reply to जर तर by हुप्प्या
In reply to जर तर by हुप्प्या
In reply to तसेच सगळे प्रेक्षक बेकायदा by संदीप डांगे
In reply to अत्यंत गैरलागू मुद्दा by हुप्प्या
In reply to माझा काय मुद्दा होता हे by संदीप डांगे
In reply to माझा काय मुद्दा होता हे by संदीप डांगे
In reply to पुन्हा एक प्रयत्न by हुप्प्या
In reply to अजय अतुल मधल्या अजय चा जबडा by अविनाशकुलकर्णी
In reply to अजय अतुल मधल्या अजय चा जबडा by अविनाशकुलकर्णी
In reply to माझे दोन पैसे by बोका-ए-आझम
यशामुळे वैतागलेल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनीत्यांना कोण आहेत म्हणे प्रतिस्पर्धी? बिचारे निलेश मोहरीर/ सलील कुलकर्णी/ अवधूत (!) वगैरे हे आपापले मर्यादित स्थान टिकवून आहेत.
तसं असेल तर फसवणूक झाली असं म्हणू शकतो.तसंच आहे, आणि असतं. अन्यत्र प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे लाईव्ह गाताना सूर हलले तरी लोक समजून घेतीलच. आवाज खराब व्हायचं काही कारण नाही, अति हळू आवाजात गायले तरी ११० डेसिबल्सला असह्य आवाज येतो!
मग ते ट्रॅकवर गाताहेत की live - याने काय फरक पडतो?लोक ते लाईव्ह गातात असा समज करून घेऊन तिकीट काढतात आणि जातात. त्यांनी तसे सांगितले तर निम्मी तिकीटेही संपणार नाहीत. कदाचित या भीतीनेच तिकीटाचे दरही खूप जास्त ठेवतात. अन्यथा प्रायोजक आणि दूरचित्रवाहिन्यांचे हक्क विकूनही इतके महाग तिकीट का असावे? या साखळीत सगळेजण प्रामाणिकपणे कर भरत असतील तर ती एक आनंदाची बाब असेल. आता तुमचे स्पष्टीकरण मान्य करावे तर दुसरा प्रश्न येतो, की हे अजय-अतुल का बोलत नाहीत? ते तर सारवा सारव करताना दिसतायत.
In reply to माझे दोन पैसे by बोका-ए-आझम
त्यांना कोण आहेत म्हणे प्रतिस्पर्धी?हिंदीत आहेत. मराठी कलाकारांविषयी हिंदी चित्रपटसृष्टीत आकस आहे ही वस्तुस्थिती आहे. अाणि त्यांचे मराठीतले प्रतिस्पर्धी असं करणार नाहीत असं तुम्हाला वाटतं का? सारेगम च्या एका भागात अजय-अतुल पाहुणे म्हणून आले होते. तेव्हा नटरंग चं संगीत गाजत होतं. त्यांचं कौतुक होत असताना जज सलील कुलकर्णींचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
तसंच आहे, आणि असतं.एवढी ठाम खात्री असेल तर विषयच खुंटला.
लोक ते लाईव्ह गातात असा समज करून घेऊन तिकीट काढतात आणि जातात.लोक enjoy करायला जातात. Live मुळे track पेक्षा जास्त मनोरंजन होतं असा विदा असल्यास द्यावा.
प्रायोजक आणि दूरचित्रवाहिन्यांचे हक्क विकूनही इतके महाग तिकीट का असावे?जागेचं भाडं आणि करमणूक कर.
आता तुमचे स्पष्टीकरण मान्य करावे तर दुसरा प्रश्न येतो, की हे अजय-अतुल का बोलत नाहीत? ते तर सारवा सारव करताना दिसतायत.तो त्यांचा मूर्खपणा/चांगुलपणा आहे. त्यांना एखादी गोष्ट चूक वाटू शकते. म्हणजे ती असेलच असं नाही. कितीतरी वेळा लोक न केलेल्या चुकांची क्षमा मागतात.
In reply to त्यांना कोण आहेत म्हणे by बोका-ए-आझम
In reply to माझे चार आणे by प्रदीप
In reply to सहमत. मला काय म्हणायचे ते आपण by खेडूत
In reply to माझे चार आणे by प्रदीप
सौरा ह्यांनी अगदी लता, आशा ह्या तसे करत आसल्याचे कुठेतरी वाचले आहे, असे लिहील आहे. तर त्याचा दुवा असल्यास द्यावा.मीही आशा, लता ही नावे वाचुन माझ्या वरच्या एका प्रतिसादात संदर्भ मागीतला आहे. कारण पुर्वी हे तंत्र जेंव्हा उपलब्ध नव्हते तेंव्हा ही असे लाइव्ह कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत.
In reply to सौरा ह्यांनी अगदी लता, आशा by मराठी_माणूस
In reply to मी असे फेबूवर, मुकेश माचकर by पुंबा
In reply to हे दोघे कोण आहेत? by मराठी_माणूस
In reply to केवळ एक तानपुरा आणि एक तबला by सुबोध खरे
७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेलटाकावाच. त्यामुळे वादकांच्या ताफ्याचा खर्चही वाचेल व कमी दरात लोकांना आपल्या आवडत्या कलाकारांचा 'लाईव्ह' शो बघायला मिळेल.
In reply to मी डोंबिवलीत फुले नाट्यगृहात by विजय नरवडे
जवळजवळ सर्वच कलाकार असे