विदर्भ- शेतकर्यांचे अच्छे दिन आले
लेखनप्रकार
सुखी आणि समृद्ध प्रदेश अशी विदर्भाची ओळख होती. पण गेल्या काही दशकांपासून, विदर्भ म्हणजे आत्महत्या करणार्या शेतकऱ्यांचा प्रदेश. रोजगार साठी वणवण हिंडणारी वैदर्भीय जनता. वारंवार पडणारे दुष्काळ आणि पाऊस पडला तरी शेतमालाला मिळणार कमी भाव. शेतीवर आधारित अन्य उद्योगांचा अभाव. बळीराजा आणि ग्रामीण जनते समोर एकच पर्याय उरला होता. शहरात जाऊन रोजगार शोधणे किंवा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणे. विदर्भातल्या गावांत दलित आणि आदिवासी लोकांची संख्या जास्त. तरीही शेतकर्यांची राजनीती करणारे किंवा दलितांचे कैवारी कुणाचे हि लक्ष्य यावर गेले नाही. शेतकरी नेत्यांनी राजनीतीची उडी, ऊसाचा भाव, वीज माफी, कर्जमाफी सारख्या आंदोलनांच्या पुढे गेली नाही. दलितांच्या कैवार्यांनी हि वोट बँकची राजनीती केली पण दलित आदिवासी ग्रामीण जनतेला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कुणीही काही केले नाही. त्यांना हि चांगले माहित आहे, एकदा जर ग्रामीण जनता आपल्या पायांवर उभी राहिली तर त्यांच्या समाज विभाजक राजनीतीचा अंत होईल. याच कारणांमुळे विदर्भातले शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या करतात.
आपल्या देशाचे सौभाग्य किंवा विदर्भातल्या जनतेची पुण्याई म्हणा. हरियाणाच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या एका योगीला विदर्भातल्या शेतकर्यांची परिस्थिती दिसत होती. विदर्भातल्या शेतकर्यांना आणि ग्रामीणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प या योगीने केला. जनतेला पोषक आणि नैसर्गिक अन्न मिळावे आणि शेतकर्यांच्या जीवनात हि समृद्धी यावी हाच, या योगीचा उद्देश्य.
योगायोगच म्हणा, १० सेप्टेम्बर विश्व आत्महत्या प्रतिबंधक दिवस (World Suicide Prevention Day) म्हणून जगात साजरा केल्या जातो. याच दिवशी मिहान औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर २३० एकर जमिनीवर पतंजली फूड पार्कचा शिलान्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या फूडपार्क मध्ये १०,००० लोकांना प्रत्यक्ष आणि ५०,००० लोकांना अप्रत्यक्ष रूपेण रोजगार मिळणार आहे. पतंजली फूडपार्क दर वर्षी २००० शेतकर्यांना प्रशिक्षण देणार आहे. आत्महत्याग्रस्त परिवारातील लोकांना फूडपार्कमध्ये रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. विदर्भात ५०% हून जास्त जंगल आहे, जडी-बुटी वर आधारित फूडपार्क, हजारोंच्या संख्येने वनवासी लोकांना अतिरिक्त रोजगार मिळवून देणार आहे. या शिवाय लाखों शेतकर्यांचे आयुष्य हि बदलणार आहे. पुढ्या सहा महिन्यातच या फूड पार्कच्या काही युनिट सुरु करण्याचा पतंजलीचा निश्चय आहे. दोन वर्षांच्या पूर्ण झाल्यावर नागपूर येथील फूडपार्क जगातील सर्वात मोठा फूडपार्क ठरेल.
साहजिकच आहे, एकदा एक मोठा उद्योग आला, कि विदर्भात अन्य उद्योग पाठोपाठ येतीलच. भविष्यात विदर्भातील लोकांना रोजगार साठी परप्रांतात जावे लागणार नाही. शेतकर्यांचे उत्पन्न वाढल्यावर, त्यांची करी शक्ती वाढेल आणि इतर उद्योगांचा हि विकास होईलच. निश्चितच विदर्भातल्या शेतकऱ्यांचे आणि जनतेचे अच्छे दिन आले आहे.
वाचने
34723
वाचनखूण
प्रतिक्रिया
149
चांगली बातमी
छान बातमी
In reply to छान बातमी by कविता१९७८
+१
काका
In reply to काका by इरसाल
मी येथे रामदेव बाबांचे नाव
In reply to मी येथे रामदेव बाबांचे नाव by विवेकपटाईत
ओके पटाईत. तुम्ही म्हणता ते
In reply to ओके पटाईत. तुम्ही म्हणता ते by अभ्या..
बरं हा योगी जर रामदेव बाबा
In reply to बरं हा योगी जर रामदेव बाबा by महासंग्राम
"शेवया वाला बाबा" हा हा हा
In reply to ओके पटाईत. तुम्ही म्हणता ते by अभ्या..
अभय साहेब, महाराष्ट्राच्या
In reply to अभय साहेब, महाराष्ट्राच्या by विवेकपटाईत
<<<महाराष्ट्राच्या कुठल्या हि
In reply to अभय साहेब, महाराष्ट्राच्या by विवेकपटाईत
तुम्ही फक्त एकांगीच लिहिण्यात
In reply to मी येथे रामदेव बाबांचे नाव by विवेकपटाईत
जसे लव्हासा मध्ये पवारांचा
चांगली बातमी ईथे दिल्या बद्दल
खरंच टायमिंग चुकला।।
In reply to खरंच टायमिंग चुकला।। by क्षमस्व
;) =))
In reply to ;) =)) by संदीप डांगे
हॅट।।।
In reply to हॅट।।। by क्षमस्व
तुम्ही जे करताय ते पुरेसे आहे
In reply to तुम्ही जे करताय ते पुरेसे आहे by संदीप डांगे
नाही हो सर।
In reply to ;) =)) by संदीप डांगे
सहमत
आकडे एकदा क्रॉसचेक करून घ्याल
In reply to आकडे एकदा क्रॉसचेक करून घ्याल by कैलासवासी सोन्याबापु
बापू हे कशाला ?
In reply to बापू हे कशाला ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थोडे स्पष्टीकरण, फक्त तुम्ही विचारताय म्हणूनच
२३० एकर?
२३० एकर?
In reply to २३० एकर? by आतिवास
नका शोधू, भक्तगण नाराज होतिल.
In reply to नका शोधू, भक्तगण नाराज होतिल. by संदीप डांगे
प्रगती आहे
In reply to नका शोधू, भक्तगण नाराज होतिल. by संदीप डांगे
डांगेण्णा.. नक्की काय चुकीचे
हॅहॅहॅ
वरच्या बातमीत आक्षेपार्ह अस
In reply to वरच्या बातमीत आक्षेपार्ह अस by डँबिस००७
+१११११
In reply to +१११११ by क्षमस्व
राईच तेल आमी हिवाळ्यात वापरतो
In reply to वरच्या बातमीत आक्षेपार्ह अस by डँबिस००७
अगदी योग्य ते बोललात .
In reply to अगदी योग्य ते बोललात . by Sanjay Uwach
संजय उवाच आणि डॅम्बीस ००७
In reply to संजय उवाच आणि डॅम्बीस ००७ by सुबोध खरे
http://articles.economictimes
In reply to संजय उवाच आणि डॅम्बीस ००७ by सुबोध खरे
डोळ्यातून घळा घळा पाणी आले हे
रामदेव बाबा फुड पार्क मिहान !
In reply to रामदेव बाबा फुड पार्क मिहान ! by डँबिस००७
आता खरा विकास होणार. सुझलाम
३ लाख शेतकरी आत्महत्या करताना
विवेक पटाईत यांचे नाव नजरचुकीने विकास असे लिहीले गेले त्याबद्दल
रामदेवबाबा बहुराष्ट्रीय
In reply to रामदेवबाबा बहुराष्ट्रीय by श्रीगुरुजी
काही गोत्यात येणार नाही,
In reply to काही गोत्यात येणार नाही, by संदीप डांगे
इतकाच प्रतिसाद?
कुणाचा का असेना, नवीन रोजगार
In reply to कुणाचा का असेना, नवीन रोजगार by Sanjay Uwach
बहु राष्ट्रीय कंपन्याचे टमाटो
..
In reply to .. by चंपाबाई
एकीकडे "मैंने ख़ुदको आत्मा के
In reply to .. by चंपाबाई
चंपा ताई शिवाजी सुद्धा वेश
In reply to चंपा ताई शिवाजी सुद्धा वेश by विवेकपटाईत
देशात होणारी नवीन कृषी
आत रामदेव बाबा ''परीधान'' या
In reply to आत रामदेव बाबा ''परीधान'' या by Sanjay Uwach
जीन्सच्या आयडियाची कल्पना कधी सुचली असावी ब्रे बाबांना ?
In reply to जीन्सच्या आयडियाची कल्पना कधी सुचली असावी ब्रे बाबांना ? by पगला गजोधर
(No subject)
In reply to जीन्सच्या आयडियाची कल्पना कधी सुचली असावी ब्रे बाबांना ? by पगला गजोधर
=)) पहिला फोटो लै भारी
एक 'मुट' प्रतिक्रिया
पातंजली ब्रॅण्डचे औद्योगीक प्रयोग चांगले असतील....
ज्या देशात उपलब्ध दुधा पैकी
In reply to ज्या देशात उपलब्ध दुधा पैकी by डँबिस००७
देशात उपलब्ध दुधा पैकी ६५ ते
In reply to देशात उपलब्ध दुधा पैकी ६५ ते by संदीप डांगे
सर,
In reply to सर, by विशुमित
पुरावे कशाला पाहिजेत, ;)
In reply to पुरावे कशाला पाहिजेत, ;) by संदीप डांगे
डांगे साहेब हे जरा जास्त झाले
In reply to डांगे साहेब हे जरा जास्त झाले by विवेकपटाईत
पटाईतसाहेब, नक्की काय जास्त
In reply to पटाईतसाहेब, नक्की काय जास्त by संदीप डांगे
प्राण्यांच्या( आणि मानवी )
In reply to प्राण्यांच्या( आणि मानवी ) by सुबोध खरे
एक correction डॉक्टर साहेब
In reply to एक correction डॉक्टर साहेब by A.N.Bapat
मला वाटत डॉक्टरांची typing
In reply to एक correction डॉक्टर साहेब by A.N.Bapat
डॉक्टरांनी दिलेल्या एफएसएसआय
In reply to डॉक्टरांनी दिलेल्या एफएसएसआय by संदीप डांगे
जर ते 70 mg/ 100 ml असले तर
In reply to जर ते 70 mg/ 100 ml असले तर by A.N.Bapat
टंकन दोषाबद्दल क्षमस्व
In reply to पटाईतसाहेब, नक्की काय जास्त by संदीप डांगे
अहो पटाईत काकांचा तांत्रिक
In reply to अहो पटाईत काकांचा तांत्रिक by A.N.Bapat
वर दोन विधाने आहेत, एक डँबिस
In reply to वर दोन विधाने आहेत, एक डँबिस by संदीप डांगे
ज्या देशात उपलब्ध दुधा पैकी
In reply to ज्या देशात उपलब्ध दुधा पैकी by अमितदादा
मग खालील वाक्याचा अर्थ कसा
In reply to मग खालील वाक्याचा अर्थ कसा by संदीप डांगे
मला वाटत ह्या वाक्याचा अर्थ
In reply to मग खालील वाक्याचा अर्थ कसा by संदीप डांगे
अहो डांगे साहेब , टेन्शन घेऊ
In reply to मग खालील वाक्याचा अर्थ कसा by संदीप डांगे
डागें साहेब,
In reply to डागें साहेब, by Sanjay Uwach
घरचं दूध भेसळमुक्त आहे हे
In reply to घरचं दूध भेसळमुक्त आहे हे by संदीप डांगे
हाय हाय, जगात देव हाय,आता
In reply to हाय हाय, जगात देव हाय,आता by Sanjay Uwach
अहो, मला म्हणायचे होते की
In reply to अहो, मला म्हणायचे होते की by संदीप डांगे
मा. राष्ट्रपतींच्या हस्ते
In reply to ज्या देशात उपलब्ध दुधा पैकी by अमितदादा
..
In reply to ज्या देशात उपलब्ध दुधा पैकी by डँबिस००७
साहेब
In reply to साहेब by सुबोध खरे
एनडीडीबी पशुखाद्य कारखान्यात
In reply to एनडीडीबी पशुखाद्य कारखान्यात by Sanjay Uwach
संजय जी ,
In reply to संजय जी , by विशुमित
थोडक्यात सांगायचे झाले तर
In reply to थोडक्यात सांगायचे झाले तर by Sanjay Uwach
संजय राव,
In reply to थोडक्यात सांगायचे झाले तर by Sanjay Uwach
म्हणजेच या रसायनाचा कांही भाग
In reply to म्हणजेच या रसायनाचा कांही भाग by सुबोध खरे
डॉ .खरे साहेब ,
In reply to डॉ .खरे साहेब , by Sanjay Uwach
सॉलव्हन्ट एकस्ट्रक्शन प्लांट
In reply to सॉलव्हन्ट एकस्ट्रक्शन प्लांट by सुबोध खरे
त्याला इतर घाण आहार देण्याची
In reply to त्याला इतर घाण आहार देण्याची by फेदरवेट साहेब
अर्रर्र
In reply to अर्रर्र by सुबोध खरे
आई एक लिटर दूध बाळाला पाजते''
In reply to म्हणजेच या रसायनाचा कांही भाग by सुबोध खरे
आस्था चेनेल वर तेल काढण्याची