सकाळची नेहमीची बेल वाजली. कचरापेटी घेऊन जाण्या-या बाईची ती रोजची वेळ होती. आज त्या कच-यापेटीतून खुपच कुबट वास येत होता. नाक दाबत तिच्या हातात कचरापेटी दिली. अगदी निर्विकार चेह-याने तिने ती क्षणात रिकामी करुन मला परत दिली. या प्रसंगाने विनाकारण मला उदास करून टाकले.
दुस-यादिवशी मी मुद्दाहुन ताजी फुले आणुन ती कचरापेटीत भरुन ठेवली. सकाळी जेव्हा मी तिला ती कचरापेटी दिली तेव्हा काहीही विचार न करता , न पहाता तिने ती पेटी तिच्याकडच्या एका मोठ्या डब्यात ओतली...
मग लक्ष्ात आले की आपल्याला कच-याची इतकी सवय झाली असते की त्यात फुले जरी पडलेली असली , तरी आपण कचरा समजून ती फेकून देत राहतो.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4373
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
आत्ताच्या कथेला अगदी तसेच
:) :)
In reply to आत्ताच्या कथेला अगदी तसेच by अभ्या..
कोपरखळी मस्त ;-)
In reply to आत्ताच्या कथेला अगदी तसेच by अभ्या..
+११११११
In reply to आत्ताच्या कथेला अगदी तसेच by अभ्या..
+१
कल्पना आवडली.
छान आहे
मस्त.. वाचून लगेच एक कविता पडली... गोळा करुन रशिकांसमोर ठेवत आहे
Arararar..... Kahar kahar
In reply to मस्त.. वाचून लगेच एक कविता पडली... गोळा करुन रशिकांसमोर ठेवत आहे by ज्ञानोबाचे पैजार
अयायायाय,
In reply to मस्त.. वाचून लगेच एक कविता पडली... गोळा करुन रशिकांसमोर ठेवत आहे by ज्ञानोबाचे पैजार
नाय नाय
In reply to अयायायाय, by अभ्या..
कहर, बेक्कार, वाईट !!
In reply to मस्त.. वाचून लगेच एक कविता पडली... गोळा करुन रशिकांसमोर ठेवत आहे by ज्ञानोबाचे पैजार
मस्त जमलिये...
खूप छान