सकाळची नेहमीची बेल वाजली. कचरापेटी घेऊन जाण्या-या बाईची ती रोजची वेळ होती. आज त्या कच-यापेटीतून खुपच कुबट वास येत होता. नाक दाबत तिच्या हातात कचरापेटी दिली. अगदी निर्विकार चेह-याने तिने ती क्षणात रिकामी करुन मला परत दिली. या प्रसंगाने विनाकारण मला उदास करून टाकले.
दुस-यादिवशी मी मुद्दाहुन ताजी फुले आणुन ती कचरापेटीत भरुन ठेवली. सकाळी जेव्हा मी तिला ती कचरापेटी दिली तेव्हा काहीही विचार न करता , न पहाता तिने ती पेटी तिच्याकडच्या एका मोठ्या डब्यात ओतली...
मग लक्ष्ात आले की आपल्याला कच-याची इतकी सवय झाली असते की त्यात फुले जरी पडलेली असली , तरी आपण कचरा समजून ती फेकून देत राहतो.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4424
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
आत्ताच्या कथेला अगदी तसेच
आत्ताच्या कथेला अगदी तसेच झाले बघा.
:) :)
In reply to आत्ताच्या कथेला अगदी तसेच by अभ्या..
:) :)
कोपरखळी मस्त ;-)
In reply to आत्ताच्या कथेला अगदी तसेच by अभ्या..
;-)
+११११११
In reply to आत्ताच्या कथेला अगदी तसेच by अभ्या..
+११११११
+१
कल्पना चांगली आहे!
मांडणी बदलून मस्त पंची शशक होऊ शकेल!
कल्पना आवडली.
हे 'कथा कमी, सुंदर शिकवण आधिक' असं लिखाण आहे, कल्पना आवडलीच. (याची ग्रॅफिटी छान होईल, अभ्याने विचार करावा.)
छान आहे
छान आहे
मस्त.. वाचून लगेच एक कविता पडली... गोळा करुन रशिकांसमोर ठेवत आहे
कचरे वाली की देखा तो ऐसा लगा....
जैसे उसको फुल दू, उसकी बाहे चुम लू
उससे बाते चार करु, उससे मुलाकाते करु,
उसको दिल मे बसाउ, दिलकी रानी बनाउ,
रोज कचरे के बहाने, उससे ऑखे चार करु, ओSSS ओSSS ओSSS
कचरे वाली की देखा तो ऐसा लगा....
कचरे वाली को देखा तो ऐसा लगा
जैसे सुबह की बेल, हो जाए रोज का ये खेल
जैसे डब्बे पे थाप, जैसे मनमे है आग,
जैसे बलखाये बास, और रोक लू मै सास,
जैसे बदबु लिये आये, रोज हवा, ओSSS ओSSS ओSSS
कचरे वाली की देखा तो ऐसा लगा....
कचरे वाली को देखा तो ऐसा लगा
उसका उडता पदर, उसपे मै हुवा गदर,
उसकी खनकती चुडी, लै मस्त है वो कुडी,
उसके मुखडेका नुर, उसका कुछ नही कसुर
उसका मंगलसुत्र देखा, तो उड गया नशा,
कचरेवाली ताई को देखा तो ऐसा लगा.... हाय हाय हाय…..
कचरेवाली ताई को देखा तो ऐसाSSS लगा
पैजारबुवा,
Arararar..... Kahar kahar
In reply to मस्त.. वाचून लगेच एक कविता पडली... गोळा करुन रशिकांसमोर ठेवत आहे by ज्ञानोबाचे पैजार
Arararar..... Kahar kahar kahar. Javed Akhtar gheri Yeun padal
अयायायाय,
In reply to मस्त.. वाचून लगेच एक कविता पडली... गोळा करुन रशिकांसमोर ठेवत आहे by ज्ञानोबाचे पैजार
अयायायाय,
पैजारबुवांची अशी दहशत बसलीय नवकविना कि बस्स.
खत्तरनाक जेसीबी फिरवतेत. सगळे कसे भुईसपाट.
नाय नाय
In reply to अयायायाय, by अभ्या..
फक्त एकच रणगाडा.....
एक्दा का कुणी रण काढायला सुरुवात केली की लगेच गाडा (पक्षी फकस्त राडा)
पैजारबुवा रणगाडे लगे रहो
कहर, बेक्कार, वाईट !!
In reply to मस्त.. वाचून लगेच एक कविता पडली... गोळा करुन रशिकांसमोर ठेवत आहे by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा, हाईट आहे हो =)
नक्की काय खाता की हे असलं काही सुचतं :)
मस्त जमलिये...
मस्त जमलिये...
खूप छान
मस्त लिहिलंय!