भारतरत्न सचिन....
लेखनप्रकार
मी लिहिणार नव्हतोच खरतरं....हा माझा विषयसुद्धा नाही पण तरीही लिहितोय..मी एक टिपिकल मध्यमवर्गिय घरातुन वाढलेला मुलगा...'लोक काय म्हणतील' या अमुल्य संस्काराबरोबर अजुन एक संस्कार 'आपल्याला काय करायच आहे? त्याचे तो बघेल ना...' हा सुद्धा पिढिजातपणे मला देण्यात आला. आता ही दोन्ही रत्न आमच्यात आली नाहीत हे दुर्दैवच (कुणाचं हे विचारु नये...)! पण वरील दोन्ही गोष्टींना काही ना काही मर्यादा आहेत याला कुणाचे दुमत नसावे. हे ही प्रकरण असच.. पाणी छातीपर्यंत आलं, आम्ही ढम्म....गळ्यापर्यंत आलं तरीही आम्ही ढम्म...आता नाकातोंडात जाइल अशी वेळ ठेपली आता मात्र व्यक्त झालचं पाहिजे...बास्स झालं आता...भावना उफाळल्या नि मी लिहिता झालो...!!
काल अगदी नेहमीसारखच मी कार्यालायातुन आंतरजालावरुन बातम्या वाचत होतो...(मला कार्यालयात काही काम नसतं हे मान्य आहे, उगाच प्रश्न उपस्थित करु नयेत..) चाळता चाळता एक बातमी नजरेसमोर आली...
पर्रिकरांनी सचिनला फटकारलं...
फटकारलं??? काय प्रकार असेल बाबा हा? उगाच आपली उत्सुकता.....पान उघडल्यावर सगळा प्रकार समोर आला..
तर आदरणीय सचिन तेंडुलकर साहेब यांचा एक जिवश्च-कंठश्च मित्र श्री. संजय नारंग यांनी कुठेतरी लश्कराच्या जागेवर आपला रेसॉर्ट बांधला. त्याला परवाणगी होतीच पण एका मर्यादेपर्यंतच... तरीही साहेबांनी त्याजागी मोठाले इमले उभे केले..मग काय लागलं लष्कर मागं. बहुदा या मित्रवर्यांच्या लक्षात आलं, अरेच्च्या आपला मित्र तर भारतरत्न आहे..तो कहीतरी करु शकेल...भारतरत्न आहे ना सरकार ऐकेल की त्याचं...मग हे साहेब गेले भारतरत्नांकडे आणि ते गेले पर्रिकर साहेबांकडे....पर्रिकर साहेब मोठा माणुस(कसले मोठे ते ज्यानं त्यानं ठरवाव) .... त्यानीं साहेबांच ऐकुन घेतलं नि निक्षुण सांगितल मी हस्तक्षेप करणार नाही...मनात म्हटलं असा प्रकार आहे होय....सगळा प्रकार कळाला नि संताप येउ लागला..
संताप कोणाचा? आपण भारतरत्न आहोत हे विसरुन एका मित्राच्या अनैतिक कामासाठी थेट सरकारपर्यंत जाणार्या सचिनचा, फक्त आणि फक्त खेळाडु म्हणुन असलेल्या लोकप्रियतेच्या निकषवरुन त्याला भारतरत्न देणार्याचा कि एवढ सगळं निमुटपणे सहन करणार्या तुमच्या-माझ्यासारख्यांचा??
प्रकरण साधं नेहमिच आहे निदान आपल्या देशात तरी पण विचार करण्यासारखा नक्की आहे..
वाचने
27293
वाचनखूण
प्रतिक्रिया
92
परिरकर साहेबंचे अभिनंदन.
फक्त खेळाडु म्हणुन असलेल्या
योग्य केलं पर्रीकर साहेबांनी.
सहमत आहे
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
पर्रीकरांबद्दल खरच खुप आदर
मला तर नेहमीच संशय आहे, की
In reply to मला तर नेहमीच संशय आहे, की by ५० फक्त
म्हटलं तर बारामतीकर
पर्रिकरांनी सचिनला फटकारलं...
In reply to पर्रिकरांनी सचिनला फटकारलं... by महासंग्राम
यात नक्की कोणाची बाजू बरोबर
सहमत.
बरचं काही
बातमी कुठे आहे लिंक द्या
In reply to बातमी कुठे आहे लिंक द्या by लालगरूड
ही घ्या लिंक
लश्कराच्या जागेवर आपला
In reply to लश्कराच्या जागेवर आपला by पुंबा
लष्कराच्या जागेत नाही बांधला.
In reply to लष्कराच्या जागेत नाही बांधला. by स्वामी संकेतानंद
सुरक्षेच्या द्रुश्टीने पाहता,
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
वाह! मस्तं अर्टिकल आहेत
क्रिकेट खेळनार्या सचिन बद्दल
मुळात सचिनला भारत रत्न देणे
In reply to मुळात सचिनला भारत रत्न देणे by अभिजीत अवलिया
सहमत
In reply to मुळात सचिनला भारत रत्न देणे by अभिजीत अवलिया
माझी एक मूलभूत शंका..
In reply to मुळात सचिनला भारत रत्न देणे by अभिजीत अवलिया
असं कुठेही लिहिलेलं नाही
In reply to असं कुठेही लिहिलेलं नाही by बोका-ए-आझम
होय
In reply to होय by नाखु
युसुफभाई यांचे कर्तुत्व नक्की
In reply to युसुफभाई यांचे कर्तुत्व नक्की by टवाळ कार्टा
मुळात युसुफभाईंना भारतरत्न
In reply to मुळात युसुफभाईंना भारतरत्न by मोदक
भारत रत्न नाही
In reply to भारत रत्न नाही by नाखु
तुलना होत नाही काकाश्री...
खेळाव्यतिरिक्त थोडीही
In reply to खेळाव्यतिरिक्त थोडीही by कंजूस
स्टारव्हॅल्यु म्हणजे?
In reply to खेळाव्यतिरिक्त थोडीही by कंजूस
कैच्याकै हुकलाय हा प्रतिसाद
In reply to कैच्याकै हुकलाय हा प्रतिसाद by टवाळ कार्टा
टकाशी सहमत. स्टारवॅल्यू बद्दल
In reply to टकाशी सहमत. स्टारवॅल्यू बद्दल by संदीप डांगे
७६ हजार हा आकडा कुठुन आला
In reply to ७६ हजार हा आकडा कुठुन आला by मोदक
अहो, तेच तर नै माहित. असा
In reply to अहो, तेच तर नै माहित. असा by संदीप डांगे
असले अधले मधले आकडे असले ना...
In reply to ७६ हजार हा आकडा कुठुन आला by मोदक
५०००० + वॅट + स्वच्छ भारत सेस
In reply to टकाशी सहमत. स्टारवॅल्यू बद्दल by संदीप डांगे
मला तरी brand value आणि star value
In reply to मला तरी brand value आणि star value by बोका-ए-आझम
स्टार वॅल्यू वेगळी,
In reply to स्टार वॅल्यू वेगळी, by संदीप डांगे
अच्छा!
In reply to अच्छा! by बोका-ए-आझम
It's not about films or
In reply to अच्छा! by बोका-ए-आझम
बोकाशेठ, लोकप्रिय आणि
In reply to बोकाशेठ, लोकप्रिय आणि by संदीप डांगे
माहीतीपुर्ण प्रतिसाद. बीइंग
In reply to बोकाशेठ, लोकप्रिय आणि by संदीप डांगे
सुंदर प्रतिसाद !
In reply to बोकाशेठ, लोकप्रिय आणि by संदीप डांगे
संदीप प्रतिसाद अत्यंत
In reply to संदीप प्रतिसाद अत्यंत by बेकार तरुण
संदीप डांगे तुम्चा विवेचन
In reply to बोकाशेठ, लोकप्रिय आणि by संदीप डांगे
या माहितीबद्दल धन्यवाद.
In reply to बोकाशेठ, लोकप्रिय आणि by संदीप डांगे
प्रतिसाद आवडला
In reply to बोकाशेठ, लोकप्रिय आणि by संदीप डांगे
डांगे ब्वा दंडवत स्वीकार
In reply to डांगे ब्वा दंडवत स्वीकार by कैलासवासी सोन्याबापु
ह प्रतिसाद वाचनात आलाच नव्हता
In reply to ह प्रतिसाद वाचनात आलाच नव्हता by अभ्या..
अशा स्वरुपाचे आपल्या
In reply to स्टार वॅल्यू वेगळी, by संदीप डांगे
स्टारव्हॅल्यु = नवाजुद्दीन
In reply to कैच्याकै हुकलाय हा प्रतिसाद by टवाळ कार्टा
शब्द चुकला असेल.पण संस्थळावर
इकाॅनाॅमिक टाईम्समध्ये जी बातमी आहे
In reply to इकाॅनाॅमिक टाईम्समध्ये जी बातमी आहे by बोका-ए-आझम
केजरीवाल एंटरप्राईझेस ??
In reply to केजरीवाल एंटरप्राईझेस ?? by हेमन्त वाघे
नाही.
इकाॅनाॅमिक टाईम्समध्ये जी बातमी आहे
In reply to इकाॅनाॅमिक टाईम्समध्ये जी बातमी आहे by बोका-ए-आझम
+१
क्रिकेट खेळणारे साहेब निवृत्त
In reply to क्रिकेट खेळणारे साहेब निवृत्त by निंजा टर्टल
ओळख पटतेय हळू हळू
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
सचिनच्या क्रिकेटच्या
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
सचिनने सहीचे ७६ हजार काय ७६
In reply to सचिनने सहीचे ७६ हजार काय ७६ by संदीप डांगे
हास्यास्पद
In reply to हास्यास्पद by अभिदेश
गड्या अभिदेशा, एखाद्याला
In reply to गड्या अभिदेशा, एखाद्याला by संदीप डांगे
हा हा हा
In reply to हा हा हा by अभिदेश
वत्सा, तुजप्रत कल्याण असो. ;)
In reply to वत्सा, तुजप्रत कल्याण असो. ;) by संदीप डांगे
धन्यवाद
In reply to धन्यवाद by अभिदेश
जौ देत हो.. तुमचा दोष नाही तो
In reply to जौ देत हो.. तुमचा दोष नाही तो by संदीप डांगे
डांगे
In reply to डांगे by अभिदेश
माझ्यावर.... कारवाही..?????
In reply to माझ्यावर.... कारवाही..????? by संदीप डांगे
बर झाल
In reply to सचिनने सहीचे ७६ हजार काय ७६ by संदीप डांगे
हास्यास्पद
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
माई तुम्ही स्वतःचे मत
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
मूळ मुद्दा सचिनने संजय नारंग
"some are more equal than
देव म्हणून उल्लेख करणे देखील
In reply to देव म्हणून उल्लेख करणे देखील by सुबोध खरे
Exactly!!!
In reply to देव म्हणून उल्लेख करणे देखील by सुबोध खरे
सहमत आहे.
In reply to देव म्हणून उल्लेख करणे देखील by सुबोध खरे
शब्दा शब्दाशी सहमत.
In reply to देव म्हणून उल्लेख करणे देखील by सुबोध खरे
डाॅ खरे १०० टक्के खरे बोलले.
खरे डॉक्टर,
मी वाचले ते
बरोबर. पर्रीकरांसारखा
शेन
विवेचन
आसारामबापू आणि ब्रँड
अकरावी ऑनलाइन प्रवेशातून
सचिन असं बेकायदेशीर काही
योग्यच केले
In reply to योग्यच केले by फारएन्ड
+१