Skip to main content

संवाद मनातले

लेखक मराठी कथालेखक यांनी बुधवार, 30/03/2016 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , हा एक निखळ मनोरंजक धागा उघडत आहे.
मेरे पास मा है
किंवा
कितने आदमी थे ?
असे अनेक अतिशय लोकप्रिय संवाद आपण अनेकदा ऐकलेत. पण काही संवाद (चित्रपट्/नाटक यातले) कदाचित इतके लोकप्रिय नसूनही आपल्या मनात घर करुन राहिले असतील. असे (हिंदी/मराठी वा हवे असल्यास इंग्लिश चित्रपट/नाटक यातील) आपल्या आवडीचे संवाद सदस्यांनी इथे टाकायचे (म्हणजे शेअर करायचे). याला अधिक रंगतदार बनवण्यासाठी हवे तर चित्रपटाचे नाव न सांगता इतर सदस्यांना ते ओळखण्याची संधी द्यावी व एक-दोन दिवसात कुणालाच ओळखता न आल्यास स्वतः ते नाव सांगावे हा संवाद तुम्हाला का आवडला, त्याविषयीच्या तुमच्या काही आठवणी असतील तर त्या पण सांगू शकता. इतर सदस्याना त्या संवादात काही शब्द अचूक नाही असे आढळल्यास त्यांनी प्रतिसादात ते सुधारण्यास मदत करावी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16465
प्रतिक्रिया 133

प्रतिक्रिया

उदाहरणादाखल मी इथे एक संवाद टाकतो चित्रपट : (ओळखा पाहू)
ती : वही .. वही रहते हो आप ? तो : हं..वही.. वही शहर है , वही गली , वही घर.. सब ..कुछ.. सब कुछ तो वही नही है लेकिन है वही, उसी जगह
मला या संवादातली शाब्दिक कोटी, अभिनेत्याचा अभिनय, "मी जिथल्या तिथेच आहे पण तरी खूप काही बदललय" असा व्यक्त होणारा हताशपणा यासाठी हा संवाद आवडतो.

In reply to by मराठी कथालेखक

अजून एक हिंट : वरील सवालजवाब कुलभूषण खरबंदा आणि सुनील शेट्टी यांच्या पात्रांत होतो.

In reply to by राजाभाउ

मेरे मनको भाया मैने कुत्त्ता काट खाया.
चायना गेट.

In reply to by विजुभाऊ

मां...मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया हू मैने तुम्हारे लिये गाजर का हलवा बनाया है काश आज ये दिन देखने (तुम्हारे पिताजी / तुम्हारी मा) जिंदा होती मेरे पेट मे तुम्हारे प्यार की निशानी है भगवान के लिये मुझे छोड दो

In reply to by टवाळ कार्टा

आणखी काही राहिले कि हो... =))
  • पुलीस मेरे पीछे लागी हुई है
  • तुम मेरे लिये मर चुके हो..
  • बताओ हिरे कहा है?
  • इतने पैसे तुम कहा से लाये?
  • मै तुम्हारा एहसान जिंदगीभर नही भूलुंगा
  • अपने आदमियो से कहो कि बंदूके फेंक दे
  • येह मेरी मा के कंगण है.
  • खबरदार जो उसे हात भी लगाया
  • गंदी नाली के किडे
  • यहा तेरी इज्जत बचाने कोई नही आयेगा
  • हे भगवान मेरे सुहाग कि रक्षा करना
  • मार, मार इसे बेटे, इसने तेरे देवता जैसे पिता का खून किया है
  • मैने तुम्हे क्या समझा और तुम क्या निकले!
  • कानून को सबूत चाहिये
  • ये सरासर नाइंसाफी है
  • तुम्हारी मा हमारे कब्जे मे है
  • दुनिया कि कोई ताकत मुझे तुमसे जुदा नही कर सकती

In reply to by अमृता_जोशी

पुलीस ने तुम्हे चारों तरफ से घेर लिया है कानून के हाथ बडे लंबे होते है इन्हे दवा की नही दुवा की जरुरत है हालात ने इसे मुजरिम बना दिया सारे सबूत और बयान नजर रखते हुए अदालत तुम्हे (इथली गाळलेली जागा भरा...आत्ता आठवत नाहिये) तहत फांसी की सजा सुनाती है मै बेकसूर हू जज्ज साहब

In reply to by रघुनाथ.केरकर

याचे एक वाईट्ट अश्लिल विडंबन केलेले कॉलेजात =))

हमे दुष्मनी भी सोच समझकर करनी चाहिये. क्योकी नफरत करते करते एक दिन हम भी वही बन जाते है जिनसे हम नफरत करते है.
शब्द थोडे वेगळेही असू शकतील पण अर्थ हा आहे. शत्रुपक्षातील महत्वाचा मोहरा फोडताना नायक हा संवाद बोलतो.

१. Why So Serious? २. See, madness, as you know, is like gravity: all it takes is a little push! ३. If you're good at something, never do it for free. ४. This is what happens when an unstoppable force meets an immovable object. ५. Whatever doesn't kill you simply makes you stranger. ६. Some men just want to watch the world burn. ७. Welcome to a world without rules.

नायक जीतेंद्र नायिका माहीत नाही पिक्चर माहीत नाही जीतेंद्र बरीच भंकस बडबड करत असतो. नायिका वैतागते. नायक नायिका अजून अपरिचित आहेत. नायिका चिडून बोलू जातेः देखिए मिस्टर जीतेंद्र लगेच हजरजबाबी उत्तर देतोः दिखाइये मॅडम

अच्छा बताओ, एक गोली में इंसान खतम हो जाता है ना ? - एक नहीं दो.. (दो इंसान) एक जा पे चले है, और एक जो चलात है..

In reply to by मराठी कथालेखक

इंग्रजी नावाचा चित्रपट, ए आर रहमानचे संगीत, आताची लोकप्रिय यंग हिरोईन

In reply to by मराठी कथालेखक

त्यातीलच अजून, जहां से तुम मुझे लाए हो मैं वहां वापस जाना नहीं चाहती, जहां ले जाना चाहते हो वहां पहुंचना नहीं चाहती, मगर ये रास्ता, ये रास्ता बहुत अच्छा है, मैं चाहती हुं ये रास्ता कभी खतम ना हो कुत्ता कुत्ते की ही मौत मरेगा मैं जा चुकी हुं, अब मैं वापस नहीं आ सकती

In reply to by मराठी कथालेखक

ती विचारते एका गोळीत माणूस संपतो ना, तो म्हणतो, एका गोळीने एका वेळेस दोन माणसे मरतात, ज्याला गोळी लागलीय तो तर मरतोच, पण जो गोळी चालवतो त्याचेही एका अर्थी मरणच ते.

गीली हुई सिगरेट कभी जलेगी नही और येह तैर है की तेरे मौत की तारीख कभी टलेगी नही दो, चार, आठ, दस, बस.