नमस्कार ,
हा एक निखळ मनोरंजक धागा उघडत आहे.
मेरे पास मा हैकिंवा
कितने आदमी थे ?असे अनेक अतिशय लोकप्रिय संवाद आपण अनेकदा ऐकलेत. पण काही संवाद (चित्रपट्/नाटक यातले) कदाचित इतके लोकप्रिय नसूनही आपल्या मनात घर करुन राहिले असतील. असे (हिंदी/मराठी वा हवे असल्यास इंग्लिश चित्रपट/नाटक यातील) आपल्या आवडीचे संवाद सदस्यांनी इथे टाकायचे (म्हणजे शेअर करायचे). याला अधिक रंगतदार बनवण्यासाठी हवे तर चित्रपटाचे नाव न सांगता इतर सदस्यांना ते ओळखण्याची संधी द्यावी व एक-दोन दिवसात कुणालाच ओळखता न आल्यास स्वतः ते नाव सांगावे हा संवाद तुम्हाला का आवडला, त्याविषयीच्या तुमच्या काही आठवणी असतील तर त्या पण सांगू शकता. इतर सदस्याना त्या संवादात काही शब्द अचूक नाही असे आढळल्यास त्यांनी प्रतिसादात ते सुधारण्यास मदत करावी.
वाचने
16359
प्रतिक्रिया
133
मिसळपाव
प्रतिक्रिया
सत्कार कर यांचा..!! असा
सरकारनामा.
In reply to सत्कार कर यांचा..!! असा by गवि
माझा सगळ्यात आवडता
आर्रारा तुला टेकन आवडतो..
In reply to माझा सगळ्यात आवडता by स्पा
k
In reply to आर्रारा तुला टेकन आवडतो.. by टवाळ कार्टा
GOOD LUCK
In reply to माझा सगळ्यात आवडता by स्पा
-अळूचं कसलं फदं?
लपंडाव ? लपंडावच ! अजिंक्य
In reply to -अळूचं कसलं फदं? by गवि
अगदी बरोबर. पहिलं वाक्य अशोक
In reply to लपंडाव ? लपंडावच ! अजिंक्य by उगा काहितरीच
-ना तलवारकी धारसे ना
मेरी जान 'तिरंगा' है
In reply to -ना तलवारकी धारसे ना by गवि
मराठा मरता है या मारता है
In reply to मेरी जान 'तिरंगा' है by अभ्या..
धागा सुपरहीट होणार!
पेढे घ्या पेढे,भारताला
श्रीराम लागू आहेत ना या
In reply to पेढे घ्या पेढे,भारताला by भिंगरी
बहुतेक 'सामना'.
In reply to पेढे घ्या पेढे,भारताला by भिंगरी
बरोबर.
In reply to बहुतेक 'सामना'. by एस
धनंजय माने इथेच राहतात का ?
परमिसन लेना चाहिये ना.
वास्सेपूर 2
In reply to परमिसन लेना चाहिये ना. by गणामास्तर
भर
बुढीया शाम आया तो कह देना की
In reply to भर by नाखु
बेटा, तुमसे ना हो पायेगा.
वास्सेपूर 2
In reply to बेटा, तुमसे ना हो पायेगा. by एच्टूओ
I always pay my debts
भगवान, मैने आज तक तुमसे कुछ
जंगल कि खामोशी से ये नही
Rules Exist.
तुम्हे वही मिलेगा रूपा, जो तुमने दिया है!
हिंट प्लीज़...
In reply to तुम्हे वही मिलेगा रूपा, जो तुमने दिया है! by बोका-ए-आझम
1)Great power comes with
५) "जीवन्या, ते दुसरं काय आहे रे ?" "फुकणी?"
In reply to 1)Great power comes with by उगा काहितरीच
ऑल टाईम फेमस.
पाकीज़ाह वक़्त
In reply to ऑल टाईम फेमस. by भिंगरी
1 - I'll have what she is
५ - दादा गोळी घाला पण कोडी
In reply to 1 - I'll have what she is by रातराणी
३) जब वी मेट.
In reply to 1 - I'll have what she is by रातराणी
मला आवडलेला - एक म्हातारी बाई
मन्डी?????????????
In reply to मला आवडलेला - एक म्हातारी बाई by सतिश पाटील
नाही
In reply to मन्डी????????????? by रघुनाथ.केरकर
भगवान कि दिया हुवा
मैं हॉकी का बहुत बडा खिलाडी
In reply to भगवान कि दिया हुवा by अत्रन्गि पाउस
वेलकम
In reply to भगवान कि दिया हुवा by अत्रन्गि पाउस