संकुचीत विचार बाजूला ठेऊन उदात्त विचार करण्याची क्षमता असेल तर नास्तिकांनाही हिंदू जिवनपद्धतीचा अवलंब करता यावा. धर्मसंस्था थेअरी मध्ये उदात्त दिसतात पण दुर्दैवाने अनेकदा व्यवहारात संकुचितवृत्तीच्या धर्ममतावलंबीकडून धर्मसंस्थांना आक्रसून टाकले जाताना दिसते अगदी तसेच विवीध समाजघटकांनी हिंदू संस्कृतीत योगदान देऊनही त्यांना अव्हेरणे, नकारात्मक आणि अथवा विषम वागणूक देणे हे हिंदूंमध्येही दिसते यात नास्तीकांचेही योगदान नाकारले जाताना दिसते. जेव्हा भारतातील हिंदू कुपमंडूकवृत्त धारणकरुन नास्तीकांचे योगदान नाकारु इच्छितात तेव्हा ते योगदान हिंदूत्वाच्या नावे वर्ग करण्याचा आग्रह धरण्या पेक्षा नास्तीकांचे भारतातील योगदान असे म्हणणे रास्त होणार नाही का ?
त्यांच्या योगदानाचे मुल्य किती हे तर इतरेजन आणि काळ ठरवेल. या धाग्याचा उद्देश नास्तीक म्हणवले जाणार्यांच्या सकारात्मक योगदानाची नोंद घेणे आहे.
भारतीय नास्तीकांनी इतर विवीध क्षेत्रात योगदान केले आहेच पण चार्वाक, सांख्य, मिमांसा, अजिवीका, जैन, बौद्ध अशा विवीध तत्वज्ञानाच्या क्षेत्रातही नास्तीकांकडून भरीव योगदान झाले आहे.
विसाव्या आणि एकविसाव्या शतकात वि.दा. सावरकर, सत्येंद्रनाथ बोस, मेघनाद सहा, सुब्रमण्यम चंद्रशेखर, अमर्त्य सेन, अमोल पालेकर, श्रीराम लागू, बाबा आमटे, भगत सिंग, विजय तेंडूलकर अशी नावे दिसतात. अजूनही असतील अशा व्यक्ती आणि त्यांचे रचनात्मक कार्य यांची या धाग्याच्या माध्यमातून माहिती करुन घेऊ.
या धागा लेखाचा माझ्या व्यक्तिगत विश्वास आणि श्रद्धांशी संबंध नाही. केवळ व्यक्तिगत विश्वासावरुन कुणाचेही सकारात्मक योगदान नाकारले जाऊ नये, या धागा लेखाचा उद्देश नास्तीक व्यक्तींनी भारतात केलेल्या रचनात्मक योगदानाची आदरपुर्वक नोंद घेणे आहे या कार्यात सहभागी होण्यासाठी आभार.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8011
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
महर्षी कर्वे
छान प्रतिसाद, आभार.
In reply to महर्षी कर्वे by अशोक पतिल
एक शंका: महात्मा फुले,
आस्तीकता आणि नास्तीकता
In reply to एक शंका: महात्मा फुले, by तर्राट जोकर
आंबेडकर नक्कीच नास्तिक नसावे
In reply to एक शंका: महात्मा फुले, by तर्राट जोकर
तसेच प्रबोधनकार ठाकरे हे ही
आपणास लेखाचा उद्देश लक्षात
In reply to तसेच प्रबोधनकार ठाकरे हे ही by तर्राट जोकर
नक्की.
In reply to आपणास लेखाचा उद्देश लक्षात by माहितगार
आस्तिकांना हिंदू जीवनपद्धती
नमस्कार काका, आठवण काढलीत?
In reply to आस्तिकांना हिंदू जीवनपद्धती by कंजूस
नमस्कार संदीप ,असे धागेआले की
In reply to नमस्कार काका, आठवण काढलीत? by संदीप डांगे
कि फर्क पैंदा
प्रबोधनकार यांसंबंधी
नाहि कळलं
याचीसाठी केला अट्टाहास
In reply to नाहि कळलं by अर्धवटराव
नाकारणारे आहेत म्हणूनच तर हा धागा प्रपंच केला
In reply to याचीसाठी केला अट्टाहास by माहितगार
आपल्या प्रश्नाचे उत्तर
In reply to नाकारणारे आहेत म्हणूनच तर हा धागा प्रपंच केला by अर्धवटराव
कमाल आहे
In reply to आपल्या प्रश्नाचे उत्तर by माहितगार
अर्धवटराव यांच्या चांगल्या
In reply to कमाल आहे by अर्धवटराव
अर्धवटराव यांच्या चांगल्या कामाची दखल घेणे...
In reply to अर्धवटराव यांच्या चांगल्या by माहितगार
नास्तिक म्हणजे नक्की कोण?
या धागा लेखाचा उद्देश नास्तीक
In reply to नास्तिक म्हणजे नक्की कोण? by गॅरी ट्रुमन
तोच मुद्दा
In reply to या धागा लेखाचा उद्देश नास्तीक by माहितगार
मी वर तजोंनाही तेच म्हटलय
In reply to तोच मुद्दा by गॅरी ट्रुमन
माझ्यामते तरी तीव्र इहवादी
In reply to मी वर तजोंनाही तेच म्हटलय by माहितगार
झोंबी लोक
In reply to मी वर तजोंनाही तेच म्हटलय by माहितगार
मग नास्तिक न म्हणता
In reply to झोंबी लोक by गॅरी ट्रुमन
ठिक आहे आनन्दा म्हणतात तसे
In reply to झोंबी लोक by गॅरी ट्रुमन
स्वतःला नास्तिक म्हणवणे
In reply to ठिक आहे आनन्दा म्हणतात तसे by माहितगार
मला वाटते तांत्रिकदृष्टीने
In reply to नास्तिक म्हणजे नक्की कोण? by गॅरी ट्रुमन
जाईल त्या संस्थळावर हेत्च दळण
+१ तेच तेच दळण नको म्हणूनच
In reply to जाईल त्या संस्थळावर हेत्च दळण by एकांतप्रेमी