इंपॉसिबल मेलडी : ओपी !
In reply to सहमत, अजुन इतरही बर्याच by जयन्त बा शिम्पि
In reply to धन्यवाद! by विवेक ठाकूर
In reply to सिंथेसयझर by अभिजितमोहोळकर
In reply to मी फार वेगळ्या प्रकारानं शिकलो! by विवेक ठाकूर
In reply to संक्षी :? by चौकटराजा
देखो बिजली डोले बीन बादल की! मधे मी आनंदजींची मुलाखत पाहात होतो तेंव्हा ते म्हणाले इस तालमें तो हमेभी गाना बांधना मुश्कील है, इसे आडा चौताल कहेते है.संक्षी - हा साधासुधा त्रिताल आहे. आडा चौताल वगैरे काहीतरी फेकु नका ( उगाचच आनंदजींची बदनामी )
लता मंगेशकरसारख्या स्वरसाम्राज्ञीच्या उपेक्षेवर बेदिक्कत मात करत स्वतःची संपूर्ण कारकिर्द घडवणारा हा एकमेव संगीतकारसुगमसंगितात गाणार्याचे काँट्रीब्युशन ५-१० टक्क्या पेक्षा जास्त नसते. खरी दाद चाल लावणार्या संगीतकाराला आणि नंतर गीत लिहीणार्याला.
In reply to लता मंगेशकरसारख्या by प्रसाद१९७१
सुगमसंगितात गाणार्याचे काँट्रीब्युशन ५-१० टक्क्या पेक्षा जास्त नसते.असहमत. असे असते तर गाणी कोणाच्याही आवाजात चांगली वाटली असती. रीमिक्स तर ऐकवत नाहीत.
In reply to सुगमसंगितात गाणार्याचे by मराठी_माणूस
असहमत. असे असते तर गाणी कोणाच्याही आवाजात चांगली वाटली असती. रीमिक्स तर ऐकवत नाहीतअहो कोणाचाही नाही, कोणाच्याही हा अर्थ तुम्ही लावला. पण अबॉव्ह अॅव्हरेज आणि सुराला बरे असले की पुरते. चांगली चाल आणि शब्द असलेली गाणी आपण पूर्वी ऑर्केस्ट्रा मधुन आणि मराठी भावतीतांच्या कार्यक्रमांच्या मधुन आवडीने ऐकतच होतो. आणि गेल्या २० वर्षात "सारेगम/प" वगैरे कार्यक्रमात पण ऐकायला आवडतात स्पर्धकांच्या तोंडी. टी सिरीज ची सुरुवातच गाजलेली गाणी नवोदीत गाणार्यांच्या कडुन गाऊन घेउन झाली होती. कोणाच्याही नाही, पण लताच्या ऐवजी सुमन कल्यणपुर किंवा अनुराधा पौडवाल किंवा श्रेया घोषाल कोणीही चालेल. ही तर फारच चांगली नावे झाली पण मराठी सारेगमप मधल्या कोणीही शेवटच्या ८-१० स्पर्धकांनी गायली तरी मस्त वाटतात
In reply to लता मंगेशकरसारख्या by प्रसाद१९७१
In reply to गाण्यात नेहेमीचा त्रिताल आहे by विवेक ठाकूर
असं असतं तर कुणीही उठून गायक झाला असता.मी असे अजिबात म्हणले नाही. चांगला आवाज, आणि सुराला चांगला असणे बास आहे. प्रत्येक वेळेला लता, रफि नसले तरी चालतात.
In reply to जर गायकांचे काँट्रीब्युशन बर् by प्रसाद१९७१
In reply to मदन मोहन ने जेंव्हा लताबाई by मराठी_माणूस
In reply to त्यांची मर्जी. आणि लताबाई by प्रसाद१९७१
In reply to ओरिजिनल गाणं स्वतःच्या आवाजात गाणं, by विवेक ठाकूर
In reply to गाण्यात नेहेमीचा त्रिताल आहे by विवेक ठाकूर
In reply to खरी बात अशी by चौकटराजा
In reply to इंपॉसिबल वगैरे काही नाही.. by नया है वह
In reply to श्रेय गीतकाराना आहे ?, by चौकटराजा
In reply to अर्थात याचा अर्थ हे सर्व जण केवळ वादक या लायकीचे होते काय ? तर य by नया है वह
In reply to इंपॉसिबल वगैरे काही नाही.. by नया है वह
In reply to नया, तुम्ही दिलेली गाणी पाहा : by विवेक ठाकूर
In reply to नक्कीच मेलोडियस गाणी आहेत! by नया है वह
In reply to इंपॉसिबल वगैरे काही नाही.. by नया है वह
In reply to लेख आवडला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to या क्लिपची ऑडिओ क्वालिटी जास्त चांगली आहे by विवेक ठाकूर
In reply to या गाण्यातून तीन गोष्टी क्लिअर होतील by विवेक ठाकूर
In reply to नय्यरांची काम करण्याची पद्धत by अभिजितमोहोळकर
In reply to मुवि by होबासराव
In reply to इशारो इशारोंमे दिल लेनेवाले बता ये हुनर तूने सिखा कहांसे ? by विवेक ठाकूर
In reply to इशारो इशारोंमे दिल लेनेवाले बता ये हुनर तूने सिखा कहांसे ? by विवेक ठाकूर
In reply to ह्या गाण्यातील अजुन एक by मराठी_माणूस
In reply to काही कहाण्या by हुप्प्या
In reply to बहुतेक "साधना" by चौकटराजा
In reply to नया दौरच by प्रदीप
In reply to आज कोई प्यारसे दिलकी बाते कहे गया! by विवेक ठाकूर
In reply to फार आवडते गीत by चौकटराजा
In reply to फार आवडते गीत by चौकटराजा
सहमत, अजुन इतरही बर्याच