मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं..
नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!!
http://chinarsjoshi.blogspot.in/
वाचने
31275
प्रतिक्रिया
216
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान रे चिनार्या
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्या
स्पष्टिकरण
जिथ पर्यंत रविंद्रनाथ
In reply to स्पष्टिकरण by जातवेद
हे म्हणजे आधी उचकवायचं आणि मग
In reply to स्पष्टिकरण by जातवेद
To all the people shouting obscenities at me for speaking my hea
In reply to स्पष्टिकरण by जातवेद
.
मोगा शेठ, याचे कारण सोपे आहे.
In reply to . by मोगा
इति आमिर
हा हा!
In reply to इति आमिर by अत्रे
.
सहमत
In reply to . by मोगा
खुदा आपको (म्हणजे ह्या सतराव्या आय डि ला) जल्द हि दोजख ले जाये
कोण आमीर? कोण शारुक? धन्यवाद.
+१
In reply to कोण आमीर? कोण शारुक? धन्यवाद. by रेवती
असहिष्णुता वाढली म्हणजे नक्की काय झालंय?
..
ये क्या हाल बनाये रखा है अपना
In reply to .. by मोगा
:) तुमची ( स)मरणशक्ती फारच दगा देते काय
In reply to .. by मोगा
.
In reply to :) तुमची ( स)मरणशक्ती फारच दगा देते काय by चैतन्य ईन्या
लता आणि आमीरची तुलना?
In reply to . by मोगा
लता आणि आमीरची तुलना?
In reply to . by मोगा
...
In reply to लता आणि आमीरची तुलना? by बोका-ए-आझम
तुम्ही करा एफ.आय.आर. फाईल लताबाईंवर!
In reply to ... by मोगा
धमकी
In reply to तुम्ही करा एफ.आय.आर. फाईल लताबाईंवर! by बोका-ए-आझम
हा माणूस काँट्रॅडिक्टरी
हेच म्हणते. कै नै. सगळे नीट
In reply to हा माणूस काँट्रॅडिक्टरी by पुष्करिणी
तशीही किरण राव तेलुगु
In reply to हेच म्हणते. कै नै. सगळे नीट by रेवती
हायला हा गुल्टी अँगल लक्षातच
In reply to तशीही किरण राव तेलुगु by रेवती
मला आता रावबाईंची काळजी
In reply to हेच म्हणते. कै नै. सगळे नीट by रेवती
भेकडपणा
मला मोदी सत्तेवर आलेले
In reply to भेकडपणा by हुप्प्या
सहमत आहे
In reply to भेकडपणा by हुप्प्या
एका शिख व्यक्तीचे वक्तव्य
भारी संदेश आहे.
In reply to एका शिख व्यक्तीचे वक्तव्य by विकास
जबरदस्त....
In reply to भारी संदेश आहे. by रेवती
सणसणित चपराक. अगदी मुद्देसूद
In reply to एका शिख व्यक्तीचे वक्तव्य by विकास
स्नॅपडीलचा बहिष्कार
In reply to सणसणित चपराक. अगदी मुद्देसूद by संदीप डांगे
@विकासराव
In reply to सणसणित चपराक. अगदी मुद्देसूद by संदीप डांगे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में कुडी अनजानी हुं... ;) :-Zorबाणाशी
In reply to @विकासराव by मदनबाण
सहमत
In reply to @विकासराव by मदनबाण
मस्त, एक नंबर
In reply to एका शिख व्यक्तीचे वक्तव्य by विकास
शांतपणे व मुद्देसूद संदेश !
In reply to एका शिख व्यक्तीचे वक्तव्य by विकास
टाटा स्काय ला का विरोध नाही?
करा कि... कोण नको म्हणतय...
In reply to टाटा स्काय ला का विरोध नाही? by अत्रे
आम्ही videocon घेतला :)
In reply to टाटा स्काय ला का विरोध नाही? by अत्रे
वन इंडीया डॉट कॉमच्या या
nice
..
..
बटाट्याच्या चाळीच्या
अगदी खरंय ! आधी वाचून
In reply to बटाट्याच्या चाळीच्या by गवि
:D
In reply to बटाट्याच्या चाळीच्या by गवि
मस्त जमलय गवि. पण शेवट बदला
In reply to बटाट्याच्या चाळीच्या by गवि
धाग्याचा केजरु होणार असे
सहमत. यापेक्षा जास्त सेन्सिबल
In reply to धाग्याचा केजरु होणार असे by चिनार
अंटार्टिकात जाऊन राहायला
In reply to धाग्याचा केजरु होणार असे by चिनार
आपण दुसऱ्या देशात जायचे का
In reply to धाग्याचा केजरु होणार असे by चिनार
आपण दुसऱ्या देशात जायचे का असे ती म्हणाली. पण मी तिला समजावले आणि भारतात आपण सुरक्षित आहो असे सांगितले'असं जर आमिर बोलला असता तर त्याला संध्याकाळी घरी गेल्यावर घराचे दरवाजे बंद झालेले दिसले असते. =)) =))हो पण आमिरचा राग कोणत्यातरी कंपनीवर काढायचा!
In reply to धाग्याचा केजरु होणार असे by चिनार
@ चिनार काही वाक्य वेगळ्या
In reply to धाग्याचा केजरु होणार असे by चिनार
@ चिनार, वरचा प्रतिसाद
In reply to @ चिनार काही वाक्य वेगळ्या by माहितगार
मन्नतसारख्या किल्ल्यात
झाले हे एका दृष्टीने बरे
त्याचं असं आहे
तुमचे लग्न झालेले नाही म्हणून
In reply to त्याचं असं आहे by याॅर्कर
खरं हाय!
In reply to तुमचे लग्न झालेले नाही म्हणून by संदीप डांगे
कोण हा आमिर ? असे काय म्हणाला
Sagli Chuk mediachi ahe .
याला असहिष्णुता म्हणावे का?
आता मुस्लिम अडकले.... च्यायला
In reply to याला असहिष्णुता म्हणावे का? by गामा पैलवान