परवा एक फार रंजक बातमी वाचली. एकीकडे बँकांच्या विलिनीकरणाच्या गोष्टी कानावर येत असताना एक नवीन बँक म्हणे चालू होते आहे. नाव वाचून अडखळलोच. 'बंधन बँक'. बंधन?? पुन्हा नीट वाचलं. हो, बंधन बँक असंच नाव आहे त्या बँकेचं.
अनेक प्रश्न मनात उपस्थित झाले. मी अनेक तर्क करू लागलो.
- बहुदा या बँकेत एकता कपूर, करण जोहर किंवा अशा हस्तींचा स्टेक असावा. कारण बंधन वगैरे असं नाव बँकेसाठी यांनाच सुचू शकतं.
- इतर बँकेत केवायसी म्हणजेच नो युअर कस्टमर असतं. इथे एलवायसी - लव्ह युअर कस्टमर किंवा बीवायसी - ब्लेस युअर कस्टमर किंवा टीवायसी - ट्रस्ट युअर कस्टमर वगैरे असेल का?
- बँक कर्मचा-यांना महिला असल्यास भरजरी साड्या, पुरुष असल्यास सुरवार-झब्बा असा गणवेश असेल का?
- बँकेत चपला काढून, पाय धुवून जावं लागेल का?
- बँकेत येणा-या प्रत्येकाचं गंध, कुंकू लावून स्वागत होईल का?
- ठेवी कशा असतील?... बंधन ठेव (आजन्म), संस्कार ठेव (बालके व किशोरवयीन मुलांकरिता), विश्वास ठेव (ज्येष्ठ नागरिकांसाठी), सिंदूर ठेव (स्त्रीयांसाठी), मोहब्बत ठेव (जोडप्यांसाठी)
- नवीन खाते उघडल्यावर खातेदाराचं औक्षण वगैरे केलं जाईल का? की बंधन तावीज वगैरे बांधलं जाईल?
- कर्जांवर व्याज आकारलं जाईल का? की 'अपनोंसे थोडी ना ब्याज लेंगे'...' असं बँकेचं भावनिक धोरण असेल? का परतफेडीचीही अट नसेल?
- इथल्या ब्रँच मॅनेजर ला ब्रँच बाबुजी किंवा ब्रँच माताजी किंवा असं काही म्हणतील का?
- 'ये बँक नही, ये एक परिवार है' असं यांचं मिशन स्टेटमेंट / स्लोगन असेल का?
काहीही म्हणा, हे नाव वाचल्यापासून माझं खूप कल्पनारंजन चालू आहे. बंधन बँक.... मस्त आहे. भविष्यात, संस्कृती पतपेढी, परंपरा विमा कंपनी अशा संस्था निर्माण होताना बघण्याच्या तयारीत आहे.
ब्लॉग दुवा हा
मिसळपाव
खाते उघडल्यावर एक सुंदर महीला
In reply to खाते उघडल्यावर एक सुंदर महीला by खटपट्या
आणि पार्श्वसंगीत वाजेल
In reply to आणि पार्श्वसंगीत वाजेल by आदूबाळ
लोल
In reply to आणि पार्श्वसंगीत वाजेल by आदूबाळ
"ये बंधन तोssss, बँक का बंधन
In reply to "ये बंधन तोssss, बँक का बंधन by नाव आडनाव
कडक ! गाणं राहिलंच यार !
In reply to "ये बंधन तोssss, बँक का बंधन by नाव आडनाव
मॅग्जिमम तुपट चेहरे लोल!
In reply to आणि पार्श्वसंगीत वाजेल by आदूबाळ
"ये बंधन तोssss, बँक का बंधन
एफ.डी.
जिजाजी जो बोलेंगे वही मै करूंगा.....
गेल्याच वर्षी
In reply to गेल्याच वर्षी by अमृत
आलीयत तर !
In reply to गेल्याच वर्षी by अमृत
रत्नाकर बँक ही भारतातली पहिली
In reply to रत्नाकर बँक ही भारतातली पहिली by कैलासवासी सोन्याबापु
तुमची शेवटची माहिती अगदी
In reply to तुमची शेवटची माहिती अगदी by असंका
.
In reply to . by dadadarekar
काय सांगता? अहो फक्त आर बी आय
In reply to काय सांगता? अहो फक्त आर बी आय by असंका
आत्ता एक आर्टीकल वाचलं..त्यात
In reply to . by dadadarekar
अन आमची युनायटेड वेस्टर्न आयडीबीआयने
In reply to अन आमची युनायटेड वेस्टर्न आयडीबीआयने by अनिरुद्ध.वैद्य
युनायटेड वेस्टर्न बँक आणि
In reply to युनायटेड वेस्टर्न बँक आणि by अन्या दातार
+१
In reply to +१ by अनिरुद्ध.वैद्य
आयडीबीआय पीएनबी घेणार आहे?
In reply to आयडीबीआय पीएनबी घेणार आहे? by अन्या दातार
अर्र
In reply to +१ by अनिरुद्ध.वैद्य
+१
In reply to +१ by कोमल
येस!
In reply to युनायटेड वेस्टर्न बँक आणि by अन्या दातार
युनायटेड वेस्टर्न बँक
शक्य नाही.
In reply to शक्य नाही. by पगला गजोधर
परफेक्ट !
In reply to शक्य नाही. by पगला गजोधर
आमचे अन सकल मिपा चे नशीब थोर
In reply to आमचे अन सकल मिपा चे नशीब थोर by कैलासवासी सोन्याबापु
आमचे अन सकल मिपा चे नशीब थोर
हा हा हा!
इतर बँकेत केवायसी म्हणजेच नो
वेल्लाभट यू टू!!!!
मत मतांतरे..
In reply to मत मतांतरे.. by नाखु
येक दुरुस्ती, पुतण्याची असती
In reply to येक दुरुस्ती, पुतण्याची असती by बॅटमॅन
इंद्राणीची असती तर?
In reply to इंद्राणीची असती तर? by बबन ताम्बे
नाय, व्यापम ची असती तर सरण हे
In reply to नाय, व्यापम ची असती तर सरण हे by बॅटमॅन
"जॉइंट अकाउंट" हेच नाव असते.
In reply to "जॉइंट अकाउंट" हेच नाव असते. by बबन ताम्बे
चौकशी सुरु आहे. सध्याच्या
In reply to चौकशी सुरु आहे. सध्याच्या by प्यारे१
काम मंदावले तर ठिक आहे, पण....
In reply to काम मंदावले तर ठिक आहे, पण.... by बबन ताम्बे
नाही त्या करीता
In reply to येक दुरुस्ती, पुतण्याची असती by बॅटमॅन
येक दुरुस्ती, पुतण्याची असती
पैसे काढल्यावर कैशियर्च्या
नॉर्मल जिलबी.
बंधन बँक
:)
ICICI ची tag line माहित आहे
एका आमच्याकडच्या बँकेचे नाव
In reply to एका आमच्याकडच्या बँकेचे नाव by कंजूस
"एन के जी एस बी" का?
हे सर्व प्रतिसाद वाचून मजा
In reply to हे सर्व प्रतिसाद वाचून मजा by हेमंत लाटकर
दीव्यश्री तायने काढलाय.