अमेरिकेत स्वातंत्र्यदिनाच्या संचलनाला ३८,००० जणांची उपस्थिती !
लेखनप्रकार (Writing Type)
अमेरिकेतल्या न्यु जर्सी राज्यातील एडिसन नावाच्या शहरातील भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या संचलनाला ३८,००० जणांनी उपस्थिती नोंदवली !
या संचलनात २० चित्ररथ, डझनावारी जथे, ११० सभासद असलेल्या वाद्यवृंदाने आणि शंभराहून जास्त संघटनांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाला अनेक नामांकीत व्यक्तींची उपस्थिती होती.
समारंभाची काही क्षणचित्रे...
.
.
====== संदर्भः १. http://timesofindia.indiatimes.com/nri/us-canada-news/38000-attend-US-parade-to-mark-I-Day/articleshow/48494844.cms २. http://www.allhdpictures.com/india-independence-day-parade-new-jersey.html
प्रतिक्रिया
आमच्या गावाच्या बातमी साठी धन्यवाद
फोटो संदर्भात दिलेल्या ताज्या
..भारतात अन्य देशीय
:)
..हेच..त्यांची सर्वसमावेशकता
त्यांची सर्वसमावेशकता कौतुकास्पद आहेच
सर्वसमावेशकता नेहमीच सापेक्ष
भारतात अन्य देशीय...
..नेपाळी लोक कधी असे सोहळा
पद्धती...
अनुनासिक आवाज :- कोण येणार
वा वा
वा, वा !
वाह... बातमी आवडली.
कार्यक्रम
आता यावेळी न्युयॉर्क आणि न्यु
न्युयॉर्कच्या परेडला १,२०,०००
आज न्युयॉर्क इथली परेड पाहिली
Stuck in Greencard Backlog?
भारतीय स्वातंत्र्यदिनी ग्रीन कार्ड
हं तेच.. म्हणजे ग्रीनकार्ड
सर्वसमावेशकता, मादाम,
न्युयॉर्कमधिल एंपायर स्टेट इमारतीवर तिरंगी रोषणाई आणि कालीमाता..
.
.
. याशिवाय, काही दिवसापूर्वी, त्याच इमारतीवर कालीमातेचे चलत्चित्र असलेली रोषणाई केली गेली. त्यातली काही क्षणचित्रे...
.
.
.
फटु इथे टाकल्याबद्द्ल धन्यवाद!
तिरंग्याची रोषणाई...
ही रोशणाई अमेरीकन इव्हेंट
मग ठीक आहे
काली संदर्भात
माहितीबद्दल धन्यवाद
वाह मस्तं फोटो.
हे असं रोषणाई वगैरे करून
गुजरात टाईम्स दिसलं,