कांहीही ह श्री ! (गुळगुळीत वाक्प्रचार)
टीव्ही मालिकांमध्ये पात्रे खूपदा तीच ती वाक्ये म्हणत असतात . आधी मला वाटायचे, की पाणी टाकून वाढविण्याचाच तो एक प्रकार आहे.
पण थोडे निरीक्षण केल्यावर लक्षात आले, की प्रत्यक्ष जीवनात देखील आपण तीच ती वाक्ये बोलत असतो. उदाहरण म्हणून कुठलेही कडाकडा वाजणारे भांडण ऐका. जिथे आपले म्हणणे दुसऱ्याला पटवून देण्याचा कोणी प्रयत्न करीत आहे. एक कारण जर पटले नाही, तर काही नवीन तर्क मांडावा की नाही? पण, बोलणारा तेच ते उगाळीत रहातो.
ऑफिस मध्ये मिटिंग असो, मित्रांमधील गप्पा असो, गुळगुळीत वाक्प्रचार किंवा घिसीपिटी रेकॉर्ड सतत वाजवली जाते.
कांही सहज आठवणारी गुळगुळीत वाक्ये-
आमच्या वेळी असे नव्हते
आजकाल महागाई काय वाढली आहे! (महागड्या रेस्टोरांत जेवताना)
पोलिटिक्स मध्ये सगळे हरामखोर भरले आहेत
मिपावर डू आयडी चा सुळसुळाट आहे
वगैरे...
आणखी कांही गुळगुळीत वाक्ये ......?
याद्या
10726
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
:)
गै गै गै
दूत्त दूत्त =))
In reply to गै गै गै by कॅप्टन जॅक स्पॅरो
सुप्परभात - र्हायला ना! :-/
In reply to गै गै गै by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्याच असं आहे ना !
अर्रा ..
अरुणा अरे पर्वाचा आमचे हे म्हणत होते...
डोक्यावर पडला आहेस का?
१. चला घरी, तब्येत नाही बरी..
अजून एक झिजून गुळगुळीत झालेले
"नही" शब्द काढून सुध्धा ते
In reply to अजून एक झिजून गुळगुळीत झालेले by श्रीगुरुजी
अजून एक झिजून गुळगुळीत झालेले वाक्य -
अस ह्यांच म्हणण - इति माई
अवघड आहे!!
कैच्या कै!
वो कागज की कश्ती
आवरा
मला छळणारा येथील एक इसम :-/
सांगा ना????
:-)
कांहीही ह श्री ! (गुळगुळीत वाक्प्रचार)
अच्रत बव्ल्त
नया है वह
इसमे पाकीस्तान का हाथ है
पाकिस्तान नाय ओ, पडोसी मुल्क,
In reply to इसमे पाकीस्तान का हाथ है by खटपट्या
पडोसी मुल्क म्हणजे नेपाळ,
In reply to पाकिस्तान नाय ओ, पडोसी मुल्क, by संदीप डांगे
सौ. ची वाक्ये चालतील का?
होइल त्रास पण गुण हमखास...
आत्ताच पेटंट घे. नैतर त्रिफळा
In reply to होइल त्रास पण गुण हमखास... by द-बाहुबली
ईसमे बिपक्स का कौनो चाल है|
या विकांताला काय प्लॅन आहे?
सगळे करतात
आई ***
स्थानिक
पहिले दोन
In reply to स्थानिक by मी-सौरभ
छान लिखाण. मस्त, आवडले. ;)
१) अय्याऽऽऽ!! कित्ती संतुलित
खिक्क...
In reply to १) अय्याऽऽऽ!! कित्ती संतुलित by सूड
ते गविंकडनं उसनं आणलं होतं.
In reply to खिक्क... by टवाळ कार्टा
=))
In reply to ते गविंकडनं उसनं आणलं होतं. by सूड
छान पाकृ. वीकांताला करुन
ते तुम्ही अंडे घालून किती वेळ
In reply to छान पाकृ. वीकांताला करुन by एस
बसव्ला
च्या आयला
बिस्कीट बापाला,,
In reply to च्या आयला by तुडतुडी
खीर पोराला.
In reply to बिस्कीट बापाला,, by खटपट्या
आरारारा काय गंमत चालल्या
In reply to खीर पोराला. by अभ्या..
काश्मीर कोणाला?
In reply to खीर पोराला. by अभ्या..
+१!
अजून काही मुपी स्पेशल
आज खूप कंटाळा आलाय कामाचा...
व्यष्टीच्या समष्टीची
या धाग्याचाच कंटाळा आला आहे
काय पद्धत आहे का?