कांहीही ह श्री ! (गुळगुळीत वाक्प्रचार)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
टीव्ही मालिकांमध्ये पात्रे खूपदा तीच ती वाक्ये म्हणत असतात . आधी मला वाटायचे, की पाणी टाकून वाढविण्याचाच तो एक प्रकार आहे.
पण थोडे निरीक्षण केल्यावर लक्षात आले, की प्रत्यक्ष जीवनात देखील आपण तीच ती वाक्ये बोलत असतो. उदाहरण म्हणून कुठलेही कडाकडा वाजणारे भांडण ऐका. जिथे आपले म्हणणे दुसऱ्याला पटवून देण्याचा कोणी प्रयत्न करीत आहे. एक कारण जर पटले नाही, तर काही नवीन तर्क मांडावा की नाही? पण, बोलणारा तेच ते उगाळीत रहातो.
ऑफिस मध्ये मिटिंग असो, मित्रांमधील गप्पा असो, गुळगुळीत वाक्प्रचार किंवा घिसीपिटी रेकॉर्ड सतत वाजवली जाते.
कांही सहज आठवणारी गुळगुळीत वाक्ये-
आमच्या वेळी असे नव्हते
आजकाल महागाई काय वाढली आहे! (महागड्या रेस्टोरांत जेवताना)
पोलिटिक्स मध्ये सगळे हरामखोर भरले आहेत
मिपावर डू आयडी चा सुळसुळाट आहे
वगैरे...
आणखी कांही गुळगुळीत वाक्ये ......?
प्रतिक्रिया
:)
गै गै गै
दूत्त दूत्त =))
सुप्परभात - र्हायला ना! :-/
त्याच असं आहे ना !
अर्रा ..
अरुणा अरे पर्वाचा आमचे हे म्हणत होते...
डोक्यावर पडला आहेस का?
१. चला घरी, तब्येत नाही बरी..
अजून एक झिजून गुळगुळीत झालेले
"नही" शब्द काढून सुध्धा ते
अजून एक झिजून गुळगुळीत झालेले वाक्य -
अस ह्यांच म्हणण - इति माई
अवघड आहे!!
कैच्या कै!
वो कागज की कश्ती
आवरा
मला छळणारा येथील एक इसम :-/
सांगा ना????
:-)
कांहीही ह श्री ! (गुळगुळीत वाक्प्रचार)
अच्रत बव्ल्त
नया है वह
इसमे पाकीस्तान का हाथ है
पाकिस्तान नाय ओ, पडोसी मुल्क,
पडोसी मुल्क म्हणजे नेपाळ,
सौ. ची वाक्ये चालतील का?
होइल त्रास पण गुण हमखास...
आत्ताच पेटंट घे. नैतर त्रिफळा
ईसमे बिपक्स का कौनो चाल है|
या विकांताला काय प्लॅन आहे?
सगळे करतात
आई ***
स्थानिक
पहिले दोन
छान लिखाण. मस्त, आवडले. ;)
१) अय्याऽऽऽ!! कित्ती संतुलित
खिक्क...
ते गविंकडनं उसनं आणलं होतं.
=))
छान पाकृ. वीकांताला करुन
ते तुम्ही अंडे घालून किती वेळ
बसव्ला
च्या आयला
बिस्कीट बापाला,,
खीर पोराला.
आरारारा काय गंमत चालल्या
काश्मीर कोणाला?
+१!
अजून काही मुपी स्पेशल
आज खूप कंटाळा आलाय कामाचा...
Pagination