शतशब्दकथा स्पर्धेच्या निमित्ताने
स्पर्धेसाठी लिहिलेल्या कथेचा सिक्वलही लिहायचा आहे हे वाचल्यावर एक गोष्ट लक्षात आली त्यासाठी धागा काढतोय. आदूबाळच्या धाग्यावरही ते सांगता आलं असतं. पण हा मुद्दा त्या धाग्यावरील इतर प्रतिसादांपुढे वाचला गेला नाही तर स्पर्धकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून नवा धागा. पुरेशा लोकांनी वाचल्यावर हा धागा उडवला तरी चालेल. आत्ता उडवला तरी चालेल.
तर...
वाचकांना ही विनंती आहे की...
कथेचा पुढचा भाग काय असेल ह्या संबंधीचे तुमचे अंदाज कॄपा करून धाग्यावर टाकू नका.
धन्यवाद.
याद्या
3600
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
कथेचा पुढचा भाग काय असेल ह्या
जिथे तिथे विनोद
In reply to कथेचा पुढचा भाग काय असेल ह्या by प्रसाद गोडबोले
खॅ खॅ खॅ
In reply to जिथे तिथे विनोद by आदिजोशी
तथास्तु
In reply to जिथे तिथे विनोद by आदिजोशी
लोल. करेक्ट आहे!
sequal असला तर शत शब्द कथा
शब्द कमी आहेत नातयतर
हा हा हा..
In reply to शब्द कमी आहेत नातयतर by जेपी
मी भेटलो आणि जोशींनी लिखाण
आँ अच्चं असतं तल!! =))
In reply to मी भेटलो आणि जोशींनी लिखाण by टवाळ कार्टा
वशाद मेलो
In reply to आँ अच्चं असतं तल!! =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
लिखाण
In reply to वशाद मेलो by टवाळ कार्टा
नाही...त्याची कारणे वेगळी
In reply to लिखाण by नाखु
अच्रत बव्ल्त
In reply to आँ अच्चं असतं तल!! =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
स्पर्धकांना आवाहन
स्पर्धकांना आवाहन
सिक्वेल लिहायचा असा नियम
+१११११
In reply to सिक्वेल लिहायचा असा नियम by कहर
कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रत्येकी एकच कथा स्पर्धेसाठी
In reply to कॅप्टन जॅक स्पॅरो by तुडतुडी
:-( ओके . कृपया पुढच्या वेळेस