स्पर्धेसाठी लिहिलेल्या कथेचा सिक्वलही लिहायचा आहे हे वाचल्यावर एक गोष्ट लक्षात आली त्यासाठी धागा काढतोय. आदूबाळच्या धाग्यावरही ते सांगता आलं असतं. पण हा मुद्दा त्या धाग्यावरील इतर प्रतिसादांपुढे वाचला गेला नाही तर स्पर्धकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून नवा धागा. पुरेशा लोकांनी वाचल्यावर हा धागा उडवला तरी चालेल. आत्ता उडवला तरी चालेल.
तर...
वाचकांना ही विनंती आहे की...
कथेचा पुढचा भाग काय असेल ह्या संबंधीचे तुमचे अंदाज कॄपा करून धाग्यावर टाकू नका.
धन्यवाद.
वाचने
3637
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
कथेचा पुढचा भाग काय असेल ह्या
इथे टाकले तर चालेल ?
जिथे तिथे विनोद
In reply to कथेचा पुढचा भाग काय असेल ह्या by प्रसाद गोडबोले
जिथे तिथे विनोद
खॅ खॅ खॅ
In reply to जिथे तिथे विनोद by आदिजोशी
खॅ खॅ खॅ
" तुम्हा विनोदी लेखकांना हार्टच नसतं मुळी "
=))
तथास्तु
In reply to जिथे तिथे विनोद by आदिजोशी
लोल. करेक्ट आहे!
लोल. करेक्ट आहे!
sequal असला तर शत शब्द कथा
sequal असला तर शत शब्द कथा कशी असणार ?
शब्द कमी आहेत नातयतर
शब्द कमी आहेत नातयतर,सध्याच्या वातावरणात शशक मनुन खपुन गेली असती.
हा हा हा..
In reply to शब्द कमी आहेत नातयतर by जेपी
हा हा हा.. भारीच..
मी भेटलो आणि जोशींनी लिखाण
मी भेटलो आणि जोशींनी लिखाण संन्यास सोडला असे वाटले....धागा बघून निराशा झाली
आँ अच्चं असतं तल!! =))
In reply to मी भेटलो आणि जोशींनी लिखाण by टवाळ कार्टा
आँ अच्चं असतं तल!! =))
वशाद मेलो
In reply to आँ अच्चं असतं तल!! =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
वशाद मेलो
लिखाण
In reply to वशाद मेलो by टवाळ कार्टा
सन्यास तू भेटल्यामुळे(च) घेतला होता काय? यावरही प्रकाश पडलाच पाहीजे.
मिपामाहीतीअधिकार्योजनाविचारणाप्डताळणीम्हासंघ तर्फे वाचक हितार्थ
नाही...त्याची कारणे वेगळी
In reply to लिखाण by नाखु
नाही...त्याची कारणे वेगळी आहेत
अच्रत बव्ल्त
In reply to आँ अच्चं असतं तल!! =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
अच्रत बव्ल्त
स्पर्धकांना आवाहन
स्पर्धकांना आवाहन
आपल्या स्पर्धेसाठी लिहिलेल्या कथेच्या शिर्षकाच्या आधी
असा फ्लॅग लिहा. म्हणजे पटकन लक्षात येइल.
स्पर्धकांना आवाहन
स्पर्धकांना आवाहन
स्पर्धेसाठी एकचं शतशब्दकथा ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी एकापेक्षा जास्तं कथा टाकलेल्या आहेत त्यापैकी कुठली कथा स्पर्धेसाठी आहे हे साहित्य संपादकांना कळवावे. धन्यवाद. आणि बरेचं लोकं [शतशब्दकथा स्पर्धा] असा फ्लॅग लिहित नाहियेत. एवढ्या शतशब्दकथांच्या महापुरामधे तुमची कथा हरवु नये ह्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे.
सिक्वेल लिहायचा असा नियम
सिक्वेल लिहायचा असा नियम घातल्याने बऱ्याच कथा लेखकांनी अर्धवट सोडल्यासारखे वाटतय.
+१११११
In reply to सिक्वेल लिहायचा असा नियम by कहर
+१११११
कॅप्टन जॅक स्पॅरो
कॅप्टन जॅक स्पॅरो
एकचं शतशब्दकथा ग्राह्य धरली जाणार आहे कि फक्त पहिलीच कथा ग्राह्य धरली जाणार आहे ?कृपया स्पष्ट करावं
प्रत्येकी एकच कथा स्पर्धेसाठी
In reply to कॅप्टन जॅक स्पॅरो by तुडतुडी
https://www.misalpav.com/node/32159
:-( ओके . कृपया पुढच्या वेळेस
:-( ओके . कृपया पुढच्या वेळेस एकापेक्षा जास्त कथा प्रकाशित झाल्या तर कुठली कथा स्पर्धेसाठी द्यायची हे ठरवण्याचं स्वातंत्र्य लेखकाला द्यावं . म्हणजे चांगल्या चांगल्या कथा स्पर्धेत राहतील .माझ्या दुसर्या कथेला एवढे +१ मिळूनसुद्धा ती कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरता येत नाही म्हणून वाईट वाटतंय हो