३ वर्षे खचून performanse दिल्यावर कंपनीने त्याला ऑनसाईट पाठवायचं ठरवलं . अप्लिकेशन करून झालं . लॉटरी मध्ये नाव निघालं . त्याला केवढा आनंद झाला . इंटरव्ह्यू छान झाला . 'पारपत्रावर वर विसा चिकटवून कंपनीत पाठवला जाईल' असं एम्बसी कडून उत्तर मिळाल्यावर तो खुश झाला.
उडण्याचा दिवस जवळ येवू लागला तसा त्याचा उत्साह वाढत होता. खरेदी वगेरे करून झाली . आई बाबांनी काय काय घ्यायला लावलं त्याला . अहो आई बाबा आता US मधलं सगळं काही तिकडे मिळतं . असं म्हणून ओझं कमी केलं .
आवश्यक ते सोपस्कार पार पडले . बोर्डिंग पास मिळाला . विमानात बसल्या बसल्या तो विचार करू लागला . आत्ता ३ वर्षे validity आहे विसा ची . २१५२ पर्यंत म्हणजे अजून २ वर्षे वाढवून मिळाली तर भारताचं ग्रीन कार्ड नक्की मिळेल
वाचने
6767
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली
आवडली!
सहमत! आवडली.
In reply to आवडली! by टुंड्रा
अहो पण तुडतुडी तै भयकथा सोडून
In reply to सहमत! आवडली. by जडभरत
+१
In reply to अहो पण तुडतुडी तै भयकथा सोडून by जडभरत
वा ! फक्त २१५२ च्या जागी २०२०
स्वप्नरंजन बरंय पण भविष्यात
ते पण स्वप्नरंजनच नव्हे काय ?
In reply to स्वप्नरंजन बरंय पण भविष्यात by नगरीनिरंजन
हो. :-) ते माझ्या आवडीचं
In reply to ते पण स्वप्नरंजनच नव्हे काय ? by डॉ सुहास म्हात्रे
क्या बात है
छान आहे कथा.
हा हा हा
In reply to छान आहे कथा. by सदस्यनाम
कथा छान पण
///अहो आई बाबा आता US मधलं
सहमत !
In reply to ///अहो आई बाबा आता US मधलं by जयंत कुलकर्णी
नवीन
खी.....
खचून performanse?
रंजक कथा!
आवडली कथा. सोनियाच्या दिवसाची
आशावादी शतशब्दंकथा. ..
स्पर्धेसाठी नसावी
In reply to आशावादी शतशब्दंकथा. .. by मनीषा
अहो....भारताचं पण ग्रीन कार्ड आहे......आत्ता.....
"बांगड्यांना" हा शब्द काळजाला
In reply to अहो....भारताचं पण ग्रीन कार्ड आहे......आत्ता..... by माम्लेदारचा पन्खा
होय ना राव.....
In reply to "बांगड्यांना" हा शब्द काळजाला by टवाळ कार्टा
"बांगड्यांना" = बांग देणारे... जबराट शब्दसंग्रह
In reply to अहो....भारताचं पण ग्रीन कार्ड आहे......आत्ता..... by माम्लेदारचा पन्खा
बहुतेक बांग्लादेशी म्हणायचे
In reply to "बांगड्यांना" = बांग देणारे... जबराट शब्दसंग्रह by होबासराव
ब्रोब्र आहे ट्क्या....
In reply to बहुतेक बांग्लादेशी म्हणायचे by टवाळ कार्टा
ब्रोब्र आहे ट्क्या....
In reply to बहुतेक बांग्लादेशी म्हणायचे by टवाळ कार्टा
सर्व प्रतिसादांसाठी धन्यवाद
कॉल्लिंग्ग रंगांण्णा :)
In reply to सर्व प्रतिसादांसाठी धन्यवाद by तुडतुडी
मी ती मूळ कथा वाचली. तिथेच
In reply to सर्व प्रतिसादांसाठी धन्यवाद by तुडतुडी
खूप छान कल्पना.
हो ना . म्हणूनच मला ती लिंक
http://www.misalpav.com/node
In reply to हो ना . म्हणूनच मला ती लिंक by तुडतुडी
Rs. vs $ रेट काय होता तेव्हा ?
मस्त कथा
कैच्या कै . चाफा आणि माझ्या