[शतशब्दकथा स्पर्धा] ग्रीन कार्ड
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
३ वर्षे खचून performanse दिल्यावर कंपनीने त्याला ऑनसाईट पाठवायचं ठरवलं . अप्लिकेशन करून झालं . लॉटरी मध्ये नाव निघालं . त्याला केवढा आनंद झाला . इंटरव्ह्यू छान झाला . 'पारपत्रावर वर विसा चिकटवून कंपनीत पाठवला जाईल' असं एम्बसी कडून उत्तर मिळाल्यावर तो खुश झाला.
उडण्याचा दिवस जवळ येवू लागला तसा त्याचा उत्साह वाढत होता. खरेदी वगेरे करून झाली . आई बाबांनी काय काय घ्यायला लावलं त्याला . अहो आई बाबा आता US मधलं सगळं काही तिकडे मिळतं . असं म्हणून ओझं कमी केलं .
आवश्यक ते सोपस्कार पार पडले . बोर्डिंग पास मिळाला . विमानात बसल्या बसल्या तो विचार करू लागला . आत्ता ३ वर्षे validity आहे विसा ची . २१५२ पर्यंत म्हणजे अजून २ वर्षे वाढवून मिळाली तर भारताचं ग्रीन कार्ड नक्की मिळेल
प्रतिक्रिया
आवडली
आवडली!
सहमत! आवडली.
अहो पण तुडतुडी तै भयकथा सोडून
+१
वा ! फक्त २१५२ च्या जागी २०२०
स्वप्नरंजन बरंय पण भविष्यात
ते पण स्वप्नरंजनच नव्हे काय ?
हो. :-) ते माझ्या आवडीचं
क्या बात है
छान आहे कथा.
हा हा हा
कथा छान पण
///अहो आई बाबा आता US मधलं
सहमत !
नवीन
खी.....
खचून performanse?
रंजक कथा!
आवडली कथा. सोनियाच्या दिवसाची
आशावादी शतशब्दंकथा. ..
स्पर्धेसाठी नसावी
अहो....भारताचं पण ग्रीन कार्ड आहे......आत्ता.....
"बांगड्यांना" हा शब्द काळजाला
होय ना राव.....
"बांगड्यांना" = बांग देणारे... जबराट शब्दसंग्रह
बहुतेक बांग्लादेशी म्हणायचे
ब्रोब्र आहे ट्क्या....
ब्रोब्र आहे ट्क्या....
सर्व प्रतिसादांसाठी धन्यवाद
कॉल्लिंग्ग रंगांण्णा :)
मी ती मूळ कथा वाचली. तिथेच
खूप छान कल्पना.
हो ना . म्हणूनच मला ती लिंक
http://www.misalpav.com/node
Rs. vs $ रेट काय होता तेव्हा ?
मस्त कथा
कैच्या कै . चाफा आणि माझ्या