ट्रॅप आणि विषकन्या बद्दल आरोप
लेखनप्रकार
ट्रॅप या कादंबरीवर झालेल्या आरोपांवरुन बुकगंगा वरुन विषकन्या ही कादंबरी विकत घेऊन मी वाचून काढली. ही कादंबरी ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहे जी आयपॅड किंवा इतर कोणत्याही टॅबमध्ये डाऊनलोड केली जाऊ शकते. वाचताना मला स्वतःला मूळ संकल्पना आणि काही गोष्टींतील साधर्म्य जाणवलं, परंतु सगळी कादंबरीच चोरली आहे असा आरोप करणार्यांपैकी किती जणांनी विषकन्या वाचली आहे याबद्दल मला शंका येऊ लागली आहे.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी अमेरीकेच्या फुल्टन या पाणबुडीसंदर्भात एक लेख वाचनात आला. ही पाणबुडी अमेरीकन सरकारच्या अधिकार्यांना पत्ता लागू न देता रशियात स्मगल करण्यात आली या संदर्भात तो लेख होता. या लेखाचा आधार पकडून रशियन सरकारकडून भारताला मिळणारी अण्विक पाणबुडी कशा तर्हेने भारतात आणता येऊ शकते ही कल्पना डोक्यात आल्यावर या कादंबरीची मूळ संकल्पना तयार झाली. उरलेली कथा या मूळ संकल्पनेच्या भोवताली रचलेली आहे.
ज्यांनी विषकन्या वाचली आहे आणि वाचलेली नाही त्यांच्यासाठी -
विषकन्या कादंबरीत भारताकडे येणारी पाणबुडी ही बेरींगच्या सामुद्रधुनीतून आणि चीनच्या दक्षिणेकडून मुंबईत पोहोचते असा उल्लेख केलेला आहे. या मार्गाने पाणबुडी आणण्यात असलेला धोका ट्रॅपमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे.
सुएझ कालव्यातून ज्या पद्धतीने वाहतूक केली जाते ती कॉन्व्हॉय पद्धत याचा विषकन्या मध्ये उल्लेख कोणाला आढळला का? हे डीटेलींग मी इंटरनेटवरील माहिती वाचून केलं आहे.
पाणबुडीच्या प्रवासाचं डीटेलींग करताना दोन बंदरांमधील अंतर आणि त्यासाठी लागणारा वेळ याचा अंदाज करण्यासाठी मी ही साईट वापरली -
http://ports.com/sea-route/
या साईटवर आपल्या दोन्ही बंदरांचे डीटेल्स आणि पाणबुडीचा वेग ही माहिती दिल्यावर प्रवासास लागणारा वेळ दिसू शकतो. दोन्ही पाणबुड्यांच्या प्रवासाचा अंदाज घेण्यासाठी आणि डीटेलिंग करण्यासाठी मी हे तंत्रं वापरलं होतं आणि त्यावरून लागलेल्या वेळेचा अंदाज बांधला होता. विषकन्या मध्ये हे कोणाला आढळलं का?
हे डीटेल्स कॉपी केले होते हा आरोप कशाच्या आधारावर केला आहे?
पाणबुडीच्या मार्गाच वर्णन करताना केप ऑफ गुड होपच्या परिसरातील वादळाचा कोणता संदर्भ विषकन्या मध्ये आढळतो? मुळात विषकन्यामध्ये केप ऑफ गुड होपशी काही संबंध आला आहे का?
याच पाणबुडीच्या संदर्भात उल्लेख आलेल्या वेगवेगळ्या मिसाईल्सच्या प्रकारांचा आणि अॅटॉमिक न्यूक्लीयर मिसाईलचा साधा उल्लेखतरी विषकन्यामध्ये आला आहे का? या संदर्भात इतर कोणती कादंबरी चाफा किंवा आणखीन कोणी वाचली आहे का?
विषकन्या हे कथानाक वाचल्यास ते भारतात राजीव गांधी आणि पाकिस्तानमध्ये बेनझीर भुट्टो पंतप्रधान असतानाच्या काळातलं आहे हे समजून येऊ शकतं. त्या काळात उल्लेख केलेली रशियन पाणबुडी १९९० मध्येच रशियन नौदलातून निवृत्त करण्यात आली.
ज्या अत्याधुनिक पाणबुडीचा ट्रॅपमध्ये उल्लेख आहे, ती आजही रशियन नौदलात कार्यरत असलेली अणुपाणबुडी आहे हे कोणाला माहीत आहे काय?
मूळ संकल्पना आणि काही तपशील समान आले म्हणून संपूर्ण कादंबरी चोरली आहे असा आरोप करताना या सर्व संदर्भांचा कोणी साधा विचार तरी केला होता का?
आतापर्यंतच्या माझा इतर लेखनात प्रत्येक वेळी मी वापरलेल्या संदर्भ ग्रंथांचा मूळ लेखकाच्या नावासकट मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. केनेथ अँडरसनच्या ज्या शिकारकथांचा मी अनुवाद केला आहे त्याच्या प्रताधिकारावरुन मी प्रशासनाला स्पष्टीकरणही दिलेलं होतं आणि ते मान्यं करुन प्रशासनाने या कथा पुन्हा प्रकाशित केल्या आहेत.
या सगळ्या प्रकारात मला स्वत:ला आता विच हंटींगचा आणि स्कोर सेटलींगचा वास येऊ लागला आहे.
या सगळ्यानंतर मिसळपावच काय, पण इतर कोणत्याही मराठी संस्थळावर काहीही लेखन करण्याची माझी इच्छा नाही, कारण ते पूर्वग्रहदूषीत नजरेनेच पाहिलं जाईल याची मला खात्री आहे.
तस्मात,
अखेरचा नमस्कार!
वाचने
42362
वाचनखूण
प्रतिक्रिया
131
स्पार्टाकस,
In reply to स्पार्टाकस, by संदीप डांगे
....1000% Disagree With You....!!
In reply to ....1000% Disagree With You....!! by विनोद१८
we don't mind for it...?
In reply to we don't mind for it...? by संदीप डांगे
True that. It's annoying to
In reply to True that. It's annoying to by कॅप्टन जॅक स्पॅरो
I am not saying he should be
I am not saying he should be punished. But at least he should accept the mistake, give promise that it will not occur here onwards and write something genuine. I and others who are currently accusing Mr.Spartacus will be more than happy to read something genuine written by him.सहमत आहे. जे झाले ते चुकीचेच आहे. पण चुका माणसाकडूनच होतात. जर चुक कबुल करुन पुढे जायची तयारी असेल तर स्वागतच आहे. पण मिपावर चोरीदेखील खपवून घेतली जाते असा समज असेल तर ते मान्य नाही.In reply to I am not saying he should be by विशाल कुलकर्णी
पण मिपावर चोरीदेखील खपवून
खुलासा आवडला. मी विषकन्या
In reply to खुलासा आवडला. मी विषकन्या by स्रुजा
+१११११
याउप्परही तुम्ही चोरी केली
विच हंटींग आणि स्कोर सेटलींग
स्पार्टाकस,
In reply to स्पार्टाकस, by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कॅप्टनशी
तुम्ही लिहीत रहा
स्पार्टाच्या उलट्या ...
स्पार्टा यांचा लेख वाचून
तीन पाने शब्द न शब्द कसे काय
भुताळी जहाज या मालिकेत पण
धागा काढलाच आहात तर !
आपण तर स्पष्ट बोलतो ! ओरिजिनल
या संदर्भात इतर कोणती कादंबरी
अवघड आहे... :(
Good Riddence.
विषकन्या आणि आपली कादंबरी
..बाकी सर्व ठीक आहे..संकल्पना
In reply to ..बाकी सर्व ठीक आहे..संकल्पना by गवि
ता.क. ही दोन्ही पुस्तके
In reply to ता.क. ही दोन्ही पुस्तके by गवि
मला देखील असेच वाटत आहे. ही
बरं मग. अखेरचा तर अखेरचा
In reply to बरं मग. अखेरचा तर अखेरचा by आदूबाळ
+१
In reply to बरं मग. अखेरचा तर अखेरचा by आदूबाळ
+11111111
कथा / लेख यामधील
In reply to कथा / लेख यामधील by मृत्युन्जय
हेच म्हणतो
.
दोन माणस एकमेकासारखी दिसतात.
In reply to दोन माणस एकमेकासारखी दिसतात. by खटासि खट
रीउपनिषदे :D
In reply to रीउपनिषदे :D by आदूबाळ
तिथं कुस्तीचा आखाडा आणि जुना
In reply to तिथं कुस्तीचा आखाडा आणि जुना by खटासि खट
इथे काय कमी कुस्ती चालली आहे
In reply to दोन माणस एकमेकासारखी दिसतात. by खटासि खट
प्रीतम ... ?
अतिशय धक्कादायक आहे
उद्वेगजनक! चाफा, धन्यवाद!
अहो स्पार्टाकस
In reply to अहो स्पार्टाकस by गजानन५९
@इथे कुणी तुमच्या सोबत कशाला
In reply to @इथे कुणी तुमच्या सोबत कशाला by अत्रुप्त आत्मा
अत्यंत + पूर्ण सहमत !!
अवघड आहे ...
बाकी काय असेल ते असो. मिपा हे
इथे ते स्नॅपशॉट देता येणार
पिरा, मायबोलीवर स्नॅपशॉट्स
In reply to पिरा, मायबोलीवर स्नॅपशॉट्स by स्वाती२
आक्खे उतारे चोप्य पस्ते करणे
In reply to आक्खे उतारे चोप्य पस्ते करणे by पिलीयन रायडर
ते मलाही कळले नाही. पण तसे
In reply to आक्खे उतारे चोप्य पस्ते करणे by पिलीयन रायडर
कुठल्याही "सार्वजनिक्रित्या
हे म्हणजे सालां चोर तो चोर वर
साला आजचा दिवसच खराब गेला
स्क्रिन शॉट चालणार असतील तर
हान तिज्यायला.....
यावरून आठवले
In reply to यावरून आठवले by श्रीरंग_जोशी
चांगली माहिती मिळाली.
मला स्पार्टाकस यांची अजिबात
In reply to मला स्पार्टाकस यांची अजिबात by चिमिचांगा
मला पण ज्या पद्धतीने निषेध
In reply to मला स्पार्टाकस यांची अजिबात by चिमिचांगा
Correction: संगीताचौर्य नाही,
In reply to Correction: संगीताचौर्य नाही, by चिमिचांगा
संगीताचौर्य करणारे साहेब श्री
In reply to मला स्पार्टाकस यांची अजिबात by चिमिचांगा
"अनेकांनी तावातावाने
In reply to "अनेकांनी तावातावाने by रामपुरी
हृद्यनाथ मंगेशकर
In reply to हृद्यनाथ मंगेशकर by अत्रन्गि पाउस
+१
In reply to +१ by नाखु
अखिल मिपा मांपकाढे समीती
In reply to अखिल मिपा मांपकाढे समीती by कॅप्टन जॅक स्पॅरो
काढलीच मापं लगेच... ;)
फरक
In reply to फरक by विशाखा पाटील
सहमत..
In reply to सहमत.. by संदीप डांगे
चिंधीलाही राजवस्त्र म्हणून जे सादर करू शकतात तेच खरे कलाकार ??
In reply to चिंधीलाही राजवस्त्र म्हणून जे सादर करू शकतात तेच खरे कलाकार ?? by अत्रन्गि पाउस
हो. साहेब.
In reply to हो. साहेब. by संदीप डांगे
ओके ओके
In reply to चिंधीलाही राजवस्त्र म्हणून जे सादर करू शकतात तेच खरे कलाकार ?? by अत्रन्गि पाउस
करतात नाय हो... करू शकतात असं
In reply to करतात नाय हो... करू शकतात असं by असंका
अहो ते "करतात, करू शकतात" वर
In reply to अहो ते "करतात, करू शकतात" वर by संदीप डांगे
सोनू निगम
In reply to सोनू निगम by अत्रन्गि पाउस
ती मिमिक्री हो...
In reply to करतात नाय हो... करू शकतात असं by असंका
व्ह्य व्ह्य
In reply to सहमत.. by संदीप डांगे
चिंधीलाही राजवस्त्र म्हणून जे
लिंक्स
In reply to लिंक्स by चाफा
+१
In reply to +१ by भृशुंडी
इथे कोणीतरी या पुस्तकाची
In reply to इथे कोणीतरी या पुस्तकाची by आनन्दा
ते नव्हं..
नक्की काय झालंय हे माहीती
In reply to नक्की काय झालंय हे माहीती by काळा पहाड
सहमत +१
स्पार्टाकसचं सगळंच लेखन
In reply to स्पार्टाकसचं सगळंच लेखन by स्पार्टाकस
वरच्या दोन प्रतिक्रिया परत
In reply to वरच्या दोन प्रतिक्रिया परत by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
In reply to स्पार्टाकसचं सगळंच लेखन by स्पार्टाकस
वर मी उल्लेख केलेली शंका खरी
In reply to स्पार्टाकसचं सगळंच लेखन by स्पार्टाकस
स्पार्टाकस - तुम्ही बरे आहात
+१००
In reply to +१०० by अजया
+१
कुठाय लिंक ?