ट्रॅप या कादंबरीवर झालेल्या आरोपांवरुन बुकगंगा वरुन विषकन्या ही कादंबरी विकत घेऊन मी वाचून काढली. ही कादंबरी ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहे जी आयपॅड किंवा इतर कोणत्याही टॅबमध्ये डाऊनलोड केली जाऊ शकते. वाचताना मला स्वतःला मूळ संकल्पना आणि काही गोष्टींतील साधर्म्य जाणवलं, परंतु सगळी कादंबरीच चोरली आहे असा आरोप करणार्यांपैकी किती जणांनी विषकन्या वाचली आहे याबद्दल मला शंका येऊ लागली आहे.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी अमेरीकेच्या फुल्टन या पाणबुडीसंदर्भात एक लेख वाचनात आला. ही पाणबुडी अमेरीकन सरकारच्या अधिकार्यांना पत्ता लागू न देता रशियात स्मगल करण्यात आली या संदर्भात तो लेख होता. या लेखाचा आधार पकडून रशियन सरकारकडून भारताला मिळणारी अण्विक पाणबुडी कशा तर्हेने भारतात आणता येऊ शकते ही कल्पना डोक्यात आल्यावर या कादंबरीची मूळ संकल्पना तयार झाली. उरलेली कथा या मूळ संकल्पनेच्या भोवताली रचलेली आहे.
ज्यांनी विषकन्या वाचली आहे आणि वाचलेली नाही त्यांच्यासाठी -
विषकन्या कादंबरीत भारताकडे येणारी पाणबुडी ही बेरींगच्या सामुद्रधुनीतून आणि चीनच्या दक्षिणेकडून मुंबईत पोहोचते असा उल्लेख केलेला आहे. या मार्गाने पाणबुडी आणण्यात असलेला धोका ट्रॅपमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे.
सुएझ कालव्यातून ज्या पद्धतीने वाहतूक केली जाते ती कॉन्व्हॉय पद्धत याचा विषकन्या मध्ये उल्लेख कोणाला आढळला का? हे डीटेलींग मी इंटरनेटवरील माहिती वाचून केलं आहे.
पाणबुडीच्या प्रवासाचं डीटेलींग करताना दोन बंदरांमधील अंतर आणि त्यासाठी लागणारा वेळ याचा अंदाज करण्यासाठी मी ही साईट वापरली -
http://ports.com/sea-route/
या साईटवर आपल्या दोन्ही बंदरांचे डीटेल्स आणि पाणबुडीचा वेग ही माहिती दिल्यावर प्रवासास लागणारा वेळ दिसू शकतो. दोन्ही पाणबुड्यांच्या प्रवासाचा अंदाज घेण्यासाठी आणि डीटेलिंग करण्यासाठी मी हे तंत्रं वापरलं होतं आणि त्यावरून लागलेल्या वेळेचा अंदाज बांधला होता. विषकन्या मध्ये हे कोणाला आढळलं का?
हे डीटेल्स कॉपी केले होते हा आरोप कशाच्या आधारावर केला आहे?
पाणबुडीच्या मार्गाच वर्णन करताना केप ऑफ गुड होपच्या परिसरातील वादळाचा कोणता संदर्भ विषकन्या मध्ये आढळतो? मुळात विषकन्यामध्ये केप ऑफ गुड होपशी काही संबंध आला आहे का?
याच पाणबुडीच्या संदर्भात उल्लेख आलेल्या वेगवेगळ्या मिसाईल्सच्या प्रकारांचा आणि अॅटॉमिक न्यूक्लीयर मिसाईलचा साधा उल्लेखतरी विषकन्यामध्ये आला आहे का? या संदर्भात इतर कोणती कादंबरी चाफा किंवा आणखीन कोणी वाचली आहे का?
विषकन्या हे कथानाक वाचल्यास ते भारतात राजीव गांधी आणि पाकिस्तानमध्ये बेनझीर भुट्टो पंतप्रधान असतानाच्या काळातलं आहे हे समजून येऊ शकतं. त्या काळात उल्लेख केलेली रशियन पाणबुडी १९९० मध्येच रशियन नौदलातून निवृत्त करण्यात आली.
ज्या अत्याधुनिक पाणबुडीचा ट्रॅपमध्ये उल्लेख आहे, ती आजही रशियन नौदलात कार्यरत असलेली अणुपाणबुडी आहे हे कोणाला माहीत आहे काय?
मूळ संकल्पना आणि काही तपशील समान आले म्हणून संपूर्ण कादंबरी चोरली आहे असा आरोप करताना या सर्व संदर्भांचा कोणी साधा विचार तरी केला होता का?
आतापर्यंतच्या माझा इतर लेखनात प्रत्येक वेळी मी वापरलेल्या संदर्भ ग्रंथांचा मूळ लेखकाच्या नावासकट मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. केनेथ अँडरसनच्या ज्या शिकारकथांचा मी अनुवाद केला आहे त्याच्या प्रताधिकारावरुन मी प्रशासनाला स्पष्टीकरणही दिलेलं होतं आणि ते मान्यं करुन प्रशासनाने या कथा पुन्हा प्रकाशित केल्या आहेत.
या सगळ्या प्रकारात मला स्वत:ला आता विच हंटींगचा आणि स्कोर सेटलींगचा वास येऊ लागला आहे.
या सगळ्यानंतर मिसळपावच काय, पण इतर कोणत्याही मराठी संस्थळावर काहीही लेखन करण्याची माझी इच्छा नाही, कारण ते पूर्वग्रहदूषीत नजरेनेच पाहिलं जाईल याची मला खात्री आहे.
तस्मात,
अखेरचा नमस्कार!
वाचने
42404
प्रतिक्रिया
131
मिसळपाव
प्रतिक्रिया
करतात नाय हो... करू शकतात असं
In reply to चिंधीलाही राजवस्त्र म्हणून जे सादर करू शकतात तेच खरे कलाकार ?? by अत्रन्गि पाउस
अहो ते "करतात, करू शकतात" वर
In reply to करतात नाय हो... करू शकतात असं by असंका
सोनू निगम
In reply to अहो ते "करतात, करू शकतात" वर by संदीप डांगे
ती मिमिक्री हो...
In reply to सोनू निगम by अत्रन्गि पाउस
व्ह्य व्ह्य
In reply to करतात नाय हो... करू शकतात असं by असंका
चिंधीलाही राजवस्त्र म्हणून जे
In reply to सहमत.. by संदीप डांगे
लिंक्स
+१
In reply to लिंक्स by चाफा
इथे कोणीतरी या पुस्तकाची
In reply to +१ by भृशुंडी
ते नव्हं..
In reply to इथे कोणीतरी या पुस्तकाची by आनन्दा
नक्की काय झालंय हे माहीती
सहमत +१
In reply to नक्की काय झालंय हे माहीती by काळा पहाड
स्पार्टाकसचं सगळंच लेखन
वरच्या दोन प्रतिक्रिया परत
In reply to स्पार्टाकसचं सगळंच लेखन by स्पार्टाकस
+१
In reply to वरच्या दोन प्रतिक्रिया परत by कॅप्टन जॅक स्पॅरो
वर मी उल्लेख केलेली शंका खरी
In reply to स्पार्टाकसचं सगळंच लेखन by स्पार्टाकस
स्पार्टाकस - तुम्ही बरे आहात
In reply to स्पार्टाकसचं सगळंच लेखन by स्पार्टाकस
+१००
+१
In reply to +१०० by अजया
कुठाय लिंक ?
स्पार्टाकस
या निमीत्ताने माझे (व्यक्तीगत) मत
उचित व्यवहार अर्थात फेअर डिलिंग.
In reply to या निमीत्ताने माझे (व्यक्तीगत) मत by माहितगार
* कॉपीराईट अॅक्ट १९५७
In reply to उचित व्यवहार अर्थात फेअर डिलिंग. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सरांचा हा पॉईंट बरोबर आहे, माझीच गल्लत झालेली दिसते
In reply to * कॉपीराईट अॅक्ट १९५७ by माहितगार
+१११
In reply to उचित व्यवहार अर्थात फेअर डिलिंग. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार.
In reply to +१११ by माहितगार
शिल्लक प्रश्न
In reply to उचित व्यवहार अर्थात फेअर डिलिंग. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मरी गयो!
सारांशः
In reply to मरी गयो! by अजया
__/\__ :))
In reply to सारांशः by आदूबाळ
मार ही त्राटिका, रामचंद्रा
In reply to सारांशः by आदूबाळ
:-)
In reply to सारांशः by आदूबाळ
____/\___ धन्य !! =))
In reply to सारांशः by आदूबाळ
अरेरे
In reply to सारांशः by आदूबाळ
:)))
In reply to सारांशः by आदूबाळ
+D
In reply to सारांशः by आदूबाळ
प्रो-स्पार्टा लीग - नका सोडुन
In reply to सारांशः by आदूबाळ
जे ब्बात..
In reply to प्रो-स्पार्टा लीग - नका सोडुन by अत्रुप्त आत्मा
हे हे...
In reply to सारांशः by आदूबाळ
यासाठी एक दंडवत स्वीकारावा
In reply to सारांशः by आदूबाळ
अगागागागागागागा =)) =)) =)) _
In reply to सारांशः by आदूबाळ
ठ्ठो!!!
In reply to सारांशः by आदूबाळ
आदुण्णा एक वडक्कम हाणतो _/\_
In reply to सारांशः by आदूबाळ
(No subject)
१००
विच हंटिंग आणि स्कोर
In reply to १०० by पैसा
पैसा ताई शी १००% सहमत
In reply to १०० by पैसा
मनातलं बोललात !
In reply to पैसा ताई शी १००% सहमत by स्मिता श्रीपाद
माझ्या दोन शंका
मला त्या वाचनातुन मिळालेला
In reply to माझ्या दोन शंका by इरसाल
बरोबर
In reply to मला त्या वाचनातुन मिळालेला by असंका
फरक नाव दिल्याने कितपत बदलेल
In reply to बरोबर by इरसाल
माझी उत्तरे...
In reply to माझ्या दोन शंका by इरसाल
'’मऊ मेणाहुनि विष्णुदास आम्ही' ''ना.सी.फडके कलावादी होते'' ''वि.स.खांडेकर जीवनवादी होते'' ''केशवसुत हे आधुनिक मराठी कवितेचे जनक आहेत'' ही विधाने सर्वसाधारण, सर्वश्रुत, सर्वसंमत आहेत. तळटीपेत त्यांचे स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नसते'' १
संदर्भ : १. डॉ.सदा कर्हाडे, संशोधन सिद्धांत आणि पद्धती, प्रकाशन, लोकवाङ्मय गृह,मुंबई.आवृत्ती दुसरी.पृ.क्र.१३१.
-दिलीप बिरुटेसर सहमत
In reply to माझी उत्तरे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१००० पैसाताई
पैसाताई यांच्याशी सहमत
१ प्रश्न खूप जेनुएन्लि पडला आहे
हुश्श हे घ्या या विषयावर अधिक कायदे विषयक माहितीचे दुवे
trap
बुम्प