मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमची पण फोटोग्राफी...

स्नेहश्री · · जनातलं, मनातलं
Gati मस्त आहे ना? तुम्हल काय वाटत?

वाचने 3699 वाचनखूण प्रतिक्रिया 9

In reply to by यशोधरा

स्नेहश्री गुरुवार, 08/14/2008 - 10:04
मला दिसत आहेत... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

In reply to by स्नेहश्री

केशवसुमार गुरुवार, 08/14/2008 - 10:11
फोटो तुमच्या संगणकावर आहेत्..त्यामुळे तुम्हाला दिसता आहेत इतरांना नाही.. फोटो फ्लिकर किंवा तत्सम संकेतस्थळावर ठेवा आणि तिथला दुवा द्या म्हणजे सगळ्यांना दिसतील..

II राजे II गुरुवार, 08/14/2008 - 10:14
तुम्ही हा पाथ दिला आहे -- >>file:///C:/Documents%20and%20Settings/snehashree.ODYSSEY/Desktop/creati.jpg ती जी फाईल आहे ती फ्लीकर वर अपलोड करा व त्या छायाचित्राचा पाथ येथे द्या.. ! :) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

अनिल हटेला गुरुवार, 08/14/2008 - 10:22
फोटोग्राफी छान आहे !! ऑगस्ट मध्ये सुद्धा एप्रिल फूल झालो !! ह.घे. -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

स्नेहश्री गुरुवार, 08/14/2008 - 14:38
ते बिरबलाच्या गोष्टी सरखं आहे....... फक्त पुणयवंतानाच दिसत. हा हा हा..... =)) ओके.... जोक्स अपार्ट लिंक पुढे आहे.... http://picasaweb.google.co.uk/snehashree/MyCreation मला नाही जमत आहे अपलोड करायला..... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

In reply to by स्नेहश्री

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/14/2008 - 14:47
पहिले दोन फोटो फारच छोटे आहेत, या वयात दिसत नाहीत. तिसय्रात रिफ्लेक्शन छान आलंय आणि त्या बोटीमुळे(?) पॅटर्न खंडित झालाय ते मलातरी आवडलं.

स्नेहश्री गुरुवार, 08/14/2008 - 14:56
http://www.flickr.com/photos/snehashree/2762516762/in/photostream/ --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी