Skip to main content

आमची पण फोटोग्राफी...

लेखक स्नेहश्री यांनी गुरुवार, 14/08/2008 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
Gati मस्त आहे ना? तुम्हल काय वाटत?

वाचने 3701
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

In reply to by यशोधरा

मला दिसत आहेत... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

In reply to by स्नेहश्री

फोटो तुमच्या संगणकावर आहेत्..त्यामुळे तुम्हाला दिसता आहेत इतरांना नाही.. फोटो फ्लिकर किंवा तत्सम संकेतस्थळावर ठेवा आणि तिथला दुवा द्या म्हणजे सगळ्यांना दिसतील..

तुम्ही हा पाथ दिला आहे -- >>file:///C:/Documents%20and%20Settings/snehashree.ODYSSEY/Desktop/creati.jpg ती जी फाईल आहे ती फ्लीकर वर अपलोड करा व त्या छायाचित्राचा पाथ येथे द्या.. ! :) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

फोटोग्राफी छान आहे !! ऑगस्ट मध्ये सुद्धा एप्रिल फूल झालो !! ह.घे. -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

ते बिरबलाच्या गोष्टी सरखं आहे....... फक्त पुणयवंतानाच दिसत. हा हा हा..... =)) ओके.... जोक्स अपार्ट लिंक पुढे आहे.... http://picasaweb.google.co.uk/snehashree/MyCreation मला नाही जमत आहे अपलोड करायला..... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

In reply to by स्नेहश्री

पहिले दोन फोटो फारच छोटे आहेत, या वयात दिसत नाहीत. तिसय्रात रिफ्लेक्शन छान आलंय आणि त्या बोटीमुळे(?) पॅटर्न खंडित झालाय ते मलातरी आवडलं.

http://www.flickr.com/photos/snehashree/2762516762/in/photostream/ --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी