मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील. या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!

वाचने 53506 वाचनखूण प्रतिक्रिया 409

वल्लीनं एकतर्फी अवघ्या बावीस चालीत माझ्यावर मात केली. मला अजिबात खेळायची संधी दिली नाही. मी प्याद्या पुढे सरकवून वल्लीला मैदान दिलं आणि एकापेक्षा एक सरस वार करत वल्लीने अवघी एक प्यादी गमावत माझे पाच मोहरे घेत मला लिलया गारद केलं. वल्ली केवळ भन्नाट खेळलाय. मला वाटतं या स्पर्धेचा विजेता वल्लीच असेल. वल्लीला पुढील स्पर्धकासोबत खेळण्यासाठी शुभेच्छा. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला वाटतं या स्पर्धेचा विजेता वल्लीच असेल
हे म्हणजे यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: । तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।78।! ह्याचा सारखं झाल =))

प्रचेतस Tue, 01/20/2015 - 20:30
संपला डाव. मस्त रंगतदार झाला. आता आमचा पुढचा डाव कुणाबरोबर? स्कोअर शीट Score sheet: 1. e2-e4 e7-e5 2. d2-d3 b8-c6 3. b1-a3 g8-f6 4. g1-h3 f8-c5 5. a3-c4 c5-b6 6. a2-a3 d7-d6 7. h3-g5 c8-g4 8. f2-f3 g4-h5 9. g2-g4 h5-g6 10. h2-h3 d6-d5 11. e4-d5 f6-d5 12. f1-g2 d8-e7 13. f3-f4 e5-f4 14. e1-f1 e7-g5 15. d1-e1 d5-e7 16. h3-h4 g5-c5 17. b2-b4 c5-d4 18. a1-b1 e8-c8 19. c2-c3 d4-d3 20. e1-e2 d3-b1 21. e2-e1 g6-d3 22. e1-e2 b1-c1

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रत्येक खेळाडूस प्रत्येक चालीसाठी दोन मिनिटे मर्यादा असेल, आणि प्रत्येकी जास्तीत जास्त ४० चालीत सामना संपवावा लागेल, म्हणजे एकूण १६० मिनिटांत (अडीच तासाहून थोड्या आधिक वेळात) प्रत्येक सामना संपेल.
प्रत्येक सामना त्या-त्या दिवशीच्या ड्रॉ नुसार खेळाडूंच्या सोयीने भारतीय प्रमाण वेळेत संध्याकाळी ६ वाजल्यापासून त्याच दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत संपला पाहिजे.

In reply to by पैसा

अरे बापरे ... पैसा ताई , तिथल्या घड्याळात काही तरी प्रोब्लेम आहे . आमचा डाव २१.४९ सुरु झालाय म्हणजे आत्ता जवळपास २ तास होवुन गेलेत तरीही तिथल्या घड्याळात मी २० मिनिटे आणि विक्स ने ४५ मिनिटे घेतली आहेत असे दिसत आहे ...

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा Wed, 01/21/2015 - 00:12
ते रिफ्रेश केल्यापासूनचा वेळ मोजत आहे बहुतेक. तिथल्या घड्याळाची वेळ फॉलो करा.

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा Tue, 01/20/2015 - 23:41
अरे मला पण झोप येतेय! असाच पेन्दिन्ग ठेवलात तरी चालेल. मात्र दुसर्‍या कोणी MiPa2 म्हणून लॉग इन केले तर पुन्हा आतापर्यंतच्या चाली खेळाव्या लागतील. डाव कुठे पेंडिंग ठेवलाय ते लक्षात असू द्या म्हणजे झालं.

In reply to by पैसा

विक्स राव काय करत आहात ? मागल्या चालीपासुन तुम्ही तब्बल २० मिनिटे घेतली आहेत .... अवांतर इकडे आमच्या घरी युध्दजन्य परिस्थिती निर्माण झालीये , "नुकताच आग लावा तुमच्या त्या मिपाला " असा बाँब पडलाय...*mamba*

पैसा Wed, 01/21/2015 - 00:26
विअर्ड विक्स, अर्धा तास राहिला तुमचा! मी झोपते आता! दोघांनाही शुभेच्छा! काही प्रॉब्लेम झाला तर बहुगुणी यांना व्यनि करा! शुभरात्री.

Moves viks prago 1 e4 e6 2 e5 c5 3 Nf3 Nc6 4 d4 cxd4 5 Nxd4 Qa5+ 6 c3 Qxe5+ 7 Be2 NxNd4 8 cxNd4 Bxb4+ 9 Nc3 Qc7 10 Bd2 a6 11 o-o Nf6 12 a3 Be7 13 Rc1 Qd8 14 Bf3 d5 15 Ne2 Bd7 16 Nf4 o-o 17 Re1 Qb6 18 Bc3 Bd6 19 Nh5 NxNh5 20 BxNh5 Rfc8 !? 21 Re3 g6 22 Be2 Qd8 !? 23 Qd2? Bf4! 24 g3 Bxe3 25 Qxe3 Qf6 26 Kh1 Rc7 विक्स ह्यांनी हाच डाव उद्या खेळु / पुर्ण करु असे सुचवले आहे , मला हरकत नाही मॉडरेटर्स ची हरकत नसल्यास हा डाव उद्या पुर्ण करता येईल .

In reply to by प्रसाद गोडबोले

बहुगुणी Wed, 01/21/2015 - 01:16
काय राव, मी तिकडे वाट पहात बसलो ना पटाकडे डोळे लावून! काहीच हालचाल दिसेना म्हणून इथे पहायला आलो..! बरं झालं! काही हरकत नाही, उद्या पुढे खेळा. शुभरात्री!

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/22/2015 - 21:30
मी लॉगिन झालोय . विक्स तुम्ही २७ वी खेळी किन्ग जी १ केली आहे का ? अर्थात राजा परत आधीच्या जागी घेतला आहे का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा Fri, 01/23/2015 - 00:02
व्यनिला काही उत्तर पण नाही. २३ तारीख सुरू झाली. अजून अर्ध्या तासात आले नाहीत तर सामन्याचा निकाल प्रगोच्या बाजूने.

In reply to by MaheshW

खटपट्या Wed, 01/21/2015 - 12:32
हो हो जरूर भेटू. तिकडे कट्टे होत असतात त्यांना हजेरी लावत जा. १५ फेब्रुवारीला मिपा संमेलन आहे. जमले तर भेट द्या. मुविंच्या संपर्कात रहा. :)

पैसा Wed, 01/21/2015 - 15:28
खटपट्यांचे अभिनंदन आणि महेश याना पुन्हा खेळासाठी खूप शुभेच्छा!

पैसा Wed, 01/21/2015 - 15:28
Score sheet: 1. e2-e4 b7-b6 2. b1-c3 b8-c6 3. g1-f3 e7-e5 4. f1-c4 f8-b4 5. e1-g1 g8-f6 6. d2-d3 b4-c3 7. b2-c3 d8-e7 8. f3-g5 e8-g8 9. a2-a4 c8-b7 10. d1-f3 c6-d8 11. c1-a3 c7-c5 12. f3-h3 h7-h6 13. g5-f3 d7-d5 14. e4-d5 b7-d5 15. f1-e1 d5-c4 16. d3-c4 d8-c6 17. f3-d2 a8-d8 18. a3-c1 a7-a5 19. h3-g3 d8-d6 20. d2-e4 f6-e4 21. e1-e4 d6-d1 22. e4-e1 d1-e1

बहुगुणीचं अभिनंदन. उपक्रम आणि तिनशेचा आकडा पार केल्याबद्दल. :) (चांगलं उद्योगाला लावलं भो तुम्ही बसल्या बसल्या) -दिलीप बिरुटे

In reply to by पैसा

आजच आजच ! उद्या पासुन बीझी ...उद्या सातार्‍याला चाललोय . परवा सज्जनगडावर . तेरवा परत पुण्याला . राजेश राव , आजच खेळु , मी साधारण ९ वाजता ओनलाईन होवु शकतो !

In reply to by पैसा

तुफ्फान चाललाय डाव !! राजेश ह्यांच्या कडे माझ्या प्रधानाच्या बदल्यात एक बिशक आणि दोन नाईट्स आहेत ... एन्डगेमला मजा येणार !!

In reply to by बहुगुणी

Rajesh K 11 min ago मिटवा Block एक काम आले आहे. डाव सोडून जावे लागत आहे. क्षमस्व. आता पंचांनाच निर्णय द्यावा लागेल असे दिसत आहे ((

In reply to by प्रसाद गोडबोले

३२ व्या चाली अखेरची स्थिती Rajesh K Prago 1 e4 Nf6 2 Qf3 e5 3 Bc4 Bc5 4 c3 Nc6 5 a4 Na5? 6 Ba2 Be7 7 b4 Nc6 8 d3 d6 9 h3 o-o 10 g4 Be6 11 g5 Nd7 12 h4 Ba2 ?! 13 Ra2 a6 14 Ne2 b5 ?! 15 a5 Qe8 ?! 16 h5 g6 17 hg6 fg6 18 Qh3 Qf7 19 QNd7 QRa2 20 Na3 Nxa5 21 Qxe7 Rf7 22 QxRf7 ? QxQf7 23 Be3 Qa2?! 24 Rh2 Qf3 25 Be3 d5 26 Ng2 Qf7 27 Nc2 dxe4 28 dxe4 Qc4 29 Kd2 Rd8+ 30 Kc1 Qf1+ 31 Bb2 QxNg1 32 Rh3 Qg4

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा Fri, 01/23/2015 - 22:24
परत येणार नाही म्हटलय का? तर त्याने डाव सोडला (रिझाईन केला) असं होईल. आजच्या दिवसात जर तुम्ही पुढे सुरू करणार असलात, तरी काही प्रॉब्लेम नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

खटपट्या Sun, 01/25/2015 - 23:42
या विकांतामध्ये वल्लीदांना अजिबात वेळ नव्हता. येत्या विकांताला वल्ली वेळ काढणार आहेत.

In reply to by खटपट्या

पैसा Mon, 01/26/2015 - 00:26
उद्या सकाळी तुम्हाला जमत असेल तर बघा. नाहीतर वल्ली तुम्हाला बाय देईल. काल, परवा राजेश के पण छान खेळत होते. त्यांना अचानक जावे लागले. मग त्यांनी सामना सोडला. जर उद्या सकाळी वल्लीला जमत नसेल तर तुम्ही आणि प्रगो फायनल खेळा. पुढच्या स्पर्धेला जास्त दिवस ठेवून खेळवू.

In reply to by पैसा

खटपट्या Mon, 01/26/2015 - 00:37
भारतीय वेळेनुसार उद्या सकाळी मी कोणाशीही खेळण्यास तयार आहे. वल्ली काय म्हणतायत ते बघावे लागेल. प्रगोंना कोणती वेळ चालेल?

In reply to by खटपट्या

खटपट्या Mon, 01/26/2015 - 11:01
Please send me an email to let me know that this error happened and describe what were you trying to do. You can start again here. abcd हे असे काय तरी येतेय स्टार्ट अगेन वर क्लीक केल्यावर सामना परत सुरु होणार पहील्यापासुन की आहे तिथुन ?