✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

स
संपादक मंडळ यांनी
Wed, 01/07/2015 - 09:59  ·  लेख
लेख
श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील. या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53421 वाचन

💬 प्रतिसाद (409)

प्रतिक्रिया

विक्सबुवा कुठे आहेत?

पैसा
Fri, 01/23/2015 - 00:02 नवीन
व्यनिला काही उत्तर पण नाही. २३ तारीख सुरू झाली. अजून अर्ध्या तासात आले नाहीत तर सामन्याचा निकाल प्रगोच्या बाजूने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

महेश डब्ल्यु आणि माझा सामना

खटपट्या
Wed, 01/21/2015 - 11:08 नवीन
महेश डब्ल्यु आणि माझा सामना सुरु झाला आहे. पंच कोण आहेत?
  • Log in or register to post comments

महेश खूप छान खेळले. माझा विजय

खटपट्या
Wed, 01/21/2015 - 12:06 नवीन
महेश खूप छान खेळले. माझा विजय झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अभिनंदन

MaheshW
Wed, 01/21/2015 - 12:13 नवीन
अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

धन्यवाद महेश, आपण खूप छान

खटपट्या
Wed, 01/21/2015 - 12:16 नवीन
धन्यवाद महेश, आपण खूप छान खेळलात. मजा आली. तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: MaheshW

मुंबई आलात तर कळवा.

MaheshW
Wed, 01/21/2015 - 12:29 नवीन
प्रत्यक्षात भेट हि होईल.
  • Log in or register to post comments

हो हो जरूर भेटू. तिकडे कट्टे

खटपट्या
Wed, 01/21/2015 - 12:32 नवीन
हो हो जरूर भेटू. तिकडे कट्टे होत असतात त्यांना हजेरी लावत जा. १५ फेब्रुवारीला मिपा संमेलन आहे. जमले तर भेट द्या. मुविंच्या संपर्कात रहा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: MaheshW

अरे वा!

पैसा
Wed, 01/21/2015 - 15:28 नवीन
खटपट्यांचे अभिनंदन आणि महेश याना पुन्हा खेळासाठी खूप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

खटपट्या आणि महेश यांचा स्कोअर शीट

पैसा
Wed, 01/21/2015 - 15:28 नवीन
Score sheet: 1. e2-e4 b7-b6 2. b1-c3 b8-c6 3. g1-f3 e7-e5 4. f1-c4 f8-b4 5. e1-g1 g8-f6 6. d2-d3 b4-c3 7. b2-c3 d8-e7 8. f3-g5 e8-g8 9. a2-a4 c8-b7 10. d1-f3 c6-d8 11. c1-a3 c7-c5 12. f3-h3 h7-h6 13. g5-f3 d7-d5 14. e4-d5 b7-d5 15. f1-e1 d5-c4 16. d3-c4 d8-c6 17. f3-d2 a8-d8 18. a3-c1 a7-a5 19. h3-g3 d8-d6 20. d2-e4 f6-e4 21. e1-e4 d6-d1 22. e4-e1 d1-e1
  • Log in or register to post comments

३००

प्रसाद गोडबोले
Wed, 01/21/2015 - 15:43 नवीन
३००
  • Log in or register to post comments

अरे!

पैसा
Wed, 01/21/2015 - 16:12 नवीन
उंट देऊन सत्कार नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/21/2015 - 15:58 नवीन
बहुगुणीचं अभिनंदन. उपक्रम आणि तिनशेचा आकडा पार केल्याबद्दल. :) (चांगलं उद्योगाला लावलं भो तुम्ही बसल्या बसल्या) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बाबौ !! पुढचा सामना

खटपट्या
Wed, 01/21/2015 - 21:38 नवीन
बाबौ !! पुढचा सामना वल्लीशेठबरोबर आहे. वल्लीदा, कधी खेळायचे ?
  • Log in or register to post comments

आता म्हटल तरी तयार आहे मी

प्रचेतस
Wed, 01/21/2015 - 21:39 नवीन
आता म्हटल तरी तयार आहे मी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

बाप्रे !! आता हापीसात आहे.

खटपट्या
Wed, 01/21/2015 - 21:57 नवीन
बाप्रे !! आता हापीसात आहे. उद्या तुमच्या सकाळी जमेल? म्हणजे माझी आजची रात्र..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सकाळी नै ना जमणार.

प्रचेतस
Wed, 01/21/2015 - 21:58 नवीन
सकाळी नै ना जमणार. :( सध्या कचकून कामे हैत हापिसात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ओके मग भारतीय वेळेनुसार

खटपट्या
Wed, 01/21/2015 - 22:28 नवीन
ओके मग भारतीय वेळेनुसार शनीवारी सकाळी खेळूया का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो. शनिवारी जमेल.

प्रचेतस
Wed, 01/21/2015 - 22:35 नवीन
हो. शनिवारी जमेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ओके भारतीय वेळेनुसार मी

खटपट्या
Wed, 01/21/2015 - 23:58 नवीन
ओके भारतीय वेळेनुसार मी शनीवारी सकाळी तुम्हाला फोन करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्रगो आणि राजेश के

पैसा
Fri, 01/23/2015 - 11:56 नवीन
प्रगो आणि राजेश के दुसरी सेमी फायनल आज, उद्या कधी खेळताय?
  • Log in or register to post comments

आजच आजच !

प्रसाद गोडबोले
Fri, 01/23/2015 - 12:18 नवीन
आजच आजच ! उद्या पासुन बीझी ...उद्या सातार्‍याला चाललोय . परवा सज्जनगडावर . तेरवा परत पुण्याला . राजेश राव , आजच खेळु , मी साधारण ९ वाजता ओनलाईन होवु शकतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नऊ वाजता खूप उशीर होतो.

Rajesh K
Fri, 01/23/2015 - 13:11 नवीन
नऊ वाजता खूप उशीर होतो. सायंकाळी सातला जमेल काय ?
  • Log in or register to post comments

७.३० साठी प्रयत्न करतो .

प्रसाद गोडबोले
Fri, 01/23/2015 - 13:30 नवीन
७.३० साठी प्रयत्न करतो . ( इतक्या लवकर निघता येत नाही ऑफीसातुन :( )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh K

७.३० चालेल

Rajesh K
Fri, 01/23/2015 - 13:48 नवीन
७.३० चालेल
  • Log in or register to post comments

मि हजर आहे. तुम्ही आलात कि

Rajesh K
Fri, 01/23/2015 - 19:32 नवीन
मि हजर आहे. तुम्ही आलात कि सांगा.
  • Log in or register to post comments

सेमीफायनल चे पडघम !!

प्रसाद गोडबोले
Fri, 01/23/2015 - 20:54 नवीन
उशीर झाल्याबद्दल क्षमस्व ! ओनलाईन झालो आहे ! तुम्हाला पाढर्‍या सोंगट्या दिल्या आहेत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh K

माझा प्रगो बरोबर सामना सुरु

Rajesh K
Fri, 01/23/2015 - 20:54 नवीन
माझा प्रगो बरोबर सामना सुरु झाला आहे. रेफ्री कोण आहे???
  • Log in or register to post comments

मय हूं.

पैसा
Fri, 01/23/2015 - 21:04 नवीन
मय हूं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh K

तुफ्फान चाललाय डाव !!

प्रसाद गोडबोले
Fri, 01/23/2015 - 21:33 नवीन
तुफ्फान चाललाय डाव !! राजेश ह्यांच्या कडे माझ्या प्रधानाच्या बदल्यात एक बिशक आणि दोन नाईट्स आहेत ... एन्डगेमला मजा येणार !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बघते आहे!

पैसा
Fri, 01/23/2015 - 21:39 नवीन
खरंच मस्त! दोघांनाही शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मस्त चालला होता डाव, पण

बहुगुणी
Fri, 01/23/2015 - 22:02 नवीन
गेल्या काही मिनिटांत काही हालचाल दिसली नाही राजेश के यांच्याकडून, काय झालं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

त्यांचा मेसेज आला आहे असा

प्रसाद गोडबोले
Fri, 01/23/2015 - 22:06 नवीन
Rajesh K 11 min ago मिटवा Block एक काम आले आहे. डाव सोडून जावे लागत आहे. क्षमस्व. आता पंचांनाच निर्णय द्यावा लागेल असे दिसत आहे ((
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

३२ व्या चाली अखेरची स्थिती

प्रसाद गोडबोले
Fri, 01/23/2015 - 22:11 नवीन
३२ व्या चाली अखेरची स्थिती Image removed. Rajesh K Prago 1 e4 Nf6 2 Qf3 e5 3 Bc4 Bc5 4 c3 Nc6 5 a4 Na5? 6 Ba2 Be7 7 b4 Nc6 8 d3 d6 9 h3 o-o 10 g4 Be6 11 g5 Nd7 12 h4 Ba2 ?! 13 Ra2 a6 14 Ne2 b5 ?! 15 a5 Qe8 ?! 16 h5 g6 17 hg6 fg6 18 Qh3 Qf7 19 QNd7 QRa2 20 Na3 Nxa5 21 Qxe7 Rf7 22 QxRf7 ? QxQf7 23 Be3 Qa2?! 24 Rh2 Qf3 25 Be3 d5 26 Ng2 Qf7 27 Nc2 dxe4 28 dxe4 Qc4 29 Kd2 Rd8+ 30 Kc1 Qf1+ 31 Bb2 QxNg1 32 Rh3 Qg4
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अरेच्चा!

पैसा
Fri, 01/23/2015 - 22:24 नवीन
परत येणार नाही म्हटलय का? तर त्याने डाव सोडला (रिझाईन केला) असं होईल. आजच्या दिवसात जर तुम्ही पुढे सुरू करणार असलात, तरी काही प्रॉब्लेम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मी आणि प्रगो प्र्याक्टिस

प्रचेतस
Fri, 01/23/2015 - 22:23 नवीन
मी आणि प्रगो प्र्याक्टिस म्याच सुरु
  • Log in or register to post comments

प्रगोंची स्थिती माझ्यापेक्षा

Rajesh K
Sat, 01/24/2015 - 12:30 नवीन
प्रगोंची स्थिती माझ्यापेक्षा चांगली आहे. मि पराभव स्वीकारतोय. अभिनंदन. :)
  • Log in or register to post comments

अरे!

पैसा
Sat, 01/24/2015 - 13:16 नवीन
प्रगो पण ऑनलाईन दिसतोय. अजून पूर्ण करता का? चांगली चालली होती मॅच. राजेश, तुमच्या आणखी मॅचेस बघायला आवडतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh K

खटपट्या वल्ली सेमी फायनल चे

प्रसाद गोडबोले
Sun, 01/25/2015 - 23:30 नवीन
खटपट्या वल्ली सेमी फायनल चे काय झाले ? फायनल ला कोण ?
  • Log in or register to post comments

या विकांतामध्ये वल्लीदांना

खटपट्या
Sun, 01/25/2015 - 23:42 नवीन
या विकांतामध्ये वल्लीदांना अजिबात वेळ नव्हता. येत्या विकांताला वल्ली वेळ काढणार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

येत्या विकांताला?

पैसा
Mon, 01/26/2015 - 00:00 नवीन
चेष्टा करताय काय? =)) उद्या स्पर्धा संपवायची आहे. बहुगुणी वैतागले असतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

आता मी काय करू. वल्लींना फोन

खटपट्या
Mon, 01/26/2015 - 00:07 नवीन
आता मी काय करू. वल्लींना फोन केल्ता मी. :) पण त्याना जमत नाहीये सद्यातरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ओक्के

पैसा
Mon, 01/26/2015 - 00:26 नवीन
उद्या सकाळी तुम्हाला जमत असेल तर बघा. नाहीतर वल्ली तुम्हाला बाय देईल. काल, परवा राजेश के पण छान खेळत होते. त्यांना अचानक जावे लागले. मग त्यांनी सामना सोडला. जर उद्या सकाळी वल्लीला जमत नसेल तर तुम्ही आणि प्रगो फायनल खेळा. पुढच्या स्पर्धेला जास्त दिवस ठेवून खेळवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

भारतीय वेळेनुसार उद्या सकाळी

खटपट्या
Mon, 01/26/2015 - 00:37 नवीन
भारतीय वेळेनुसार उद्या सकाळी मी कोणाशीही खेळण्यास तयार आहे. वल्ली काय म्हणतायत ते बघावे लागेल. प्रगोंना कोणती वेळ चालेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी तयार आहे. लवकर सुरु

खटपट्या
Mon, 01/26/2015 - 07:52 नवीन
मी तयार आहे. लवकर सुरु केल्यास बरे. उद्या हाफीस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

खटपट्या, तुम्ही आता आहात काय?

प्रचेतस
Mon, 01/26/2015 - 10:21 नवीन
खटपट्या, तुम्ही आता आहात काय? जमत असेल तर आता डाव टाकूयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ओके करतो लॉग ईन !!

खटपट्या
Mon, 01/26/2015 - 10:39 नवीन
ओके करतो लॉग ईन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी Valli नावाने लॉग इन केले

प्रचेतस
Mon, 01/26/2015 - 10:40 नवीन
मी Valli नावाने लॉग इन केले आहे. तुमचा आयडी ani आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

मी khatpatya2 या नावाने लोग

खटपट्या
Mon, 01/26/2015 - 10:49 नवीन
मी khatpatya2 या नावाने लोग इन आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सुरु करा राव खटपट्या.

प्रचेतस
Mon, 01/26/2015 - 10:50 नवीन
सुरु करा राव खटपट्या. तुमची पांढरी मोहोरी आहेत.
  • Log in or register to post comments

मी पुढची चाल खेळल्यावर मला

खटपट्या
Mon, 01/26/2015 - 10:58 नवीन
मी पुढची चाल खेळल्यावर मला एरर आली आणि एका कुटुंबाचे चित्र स्क्रीन्वर आले. आता काय करायचे ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा