श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील.
या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!
वाचने
53642
प्रतिक्रिया
409
मिसळपाव
प्रतिक्रिया
MIPa 2 challeng me as I can
ओक
In reply to MIPa 2 challeng me as I can by विअर्ड विक्स
मी पाहतोय म्याच.
+१
In reply to मी पाहतोय म्याच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विक्स ,
प्रत्येक खेळाडूस प्रत्येक
In reply to विक्स , by प्रसाद गोडबोले
१२ चे राहू दे
In reply to प्रत्येक खेळाडूस प्रत्येक by प्रसाद गोडबोले
अरे बापरे ...
In reply to १२ चे राहू दे by पैसा
हम्म
In reply to अरे बापरे ... by प्रसाद गोडबोले
अरे मला पण झोप येतेय!
In reply to विक्स , by प्रसाद गोडबोले
विक्स राव
In reply to अरे मला पण झोप येतेय! by पैसा
विअर्ड विक्स
तीन तासां अखेर डावाची स्थिती
काय राव, मी तिकडे वाट पहात बसलो ना...!
In reply to तीन तासां अखेर डावाची स्थिती by प्रसाद गोडबोले
कधी सुरू करताय?
In reply to तीन तासां अखेर डावाची स्थिती by प्रसाद गोडबोले
will be just loggin in now
In reply to कधी सुरू करताय? by पैसा
@ प्रगो
In reply to तीन तासां अखेर डावाची स्थिती by प्रसाद गोडबोले
आज संपवुन टाकु
In reply to @ प्रगो by विअर्ड विक्स
मी लॉगिन झालोय .
In reply to तीन तासां अखेर डावाची स्थिती by प्रसाद गोडबोले
27 Rac8
In reply to मी लॉगिन झालोय . by प्रसाद गोडबोले
विक्सबुवा कुठे आहेत?
In reply to 27 Rac8 by प्रसाद गोडबोले
महेश डब्ल्यु आणि माझा सामना
महेश खूप छान खेळले. माझा विजय
In reply to महेश डब्ल्यु आणि माझा सामना by खटपट्या
अभिनंदन
In reply to महेश खूप छान खेळले. माझा विजय by खटपट्या
धन्यवाद महेश, आपण खूप छान
In reply to अभिनंदन by MaheshW
मुंबई आलात तर कळवा.
हो हो जरूर भेटू. तिकडे कट्टे
In reply to मुंबई आलात तर कळवा. by MaheshW
अरे वा!
खटपट्या आणि महेश यांचा स्कोअर शीट
३००
अरे!
In reply to ३०० by प्रसाद गोडबोले
अभिनंदन.
बाबौ !! पुढचा सामना
आता म्हटल तरी तयार आहे मी
In reply to बाबौ !! पुढचा सामना by खटपट्या
बाप्रे !! आता हापीसात आहे.
In reply to आता म्हटल तरी तयार आहे मी by प्रचेतस
सकाळी नै ना जमणार.
In reply to बाप्रे !! आता हापीसात आहे. by खटपट्या
ओके मग भारतीय वेळेनुसार
In reply to सकाळी नै ना जमणार. by प्रचेतस
हो. शनिवारी जमेल.
In reply to ओके मग भारतीय वेळेनुसार by खटपट्या
ओके भारतीय वेळेनुसार मी
In reply to हो. शनिवारी जमेल. by प्रचेतस
प्रगो आणि राजेश के
आजच आजच !
In reply to प्रगो आणि राजेश के by पैसा
नऊ वाजता खूप उशीर होतो.
७.३० साठी प्रयत्न करतो .
In reply to नऊ वाजता खूप उशीर होतो. by Rajesh K
७.३० चालेल
मि हजर आहे. तुम्ही आलात कि
सेमीफायनल चे पडघम !!
In reply to मि हजर आहे. तुम्ही आलात कि by Rajesh K
माझा प्रगो बरोबर सामना सुरु
मय हूं.
In reply to माझा प्रगो बरोबर सामना सुरु by Rajesh K
तुफ्फान चाललाय डाव !!
In reply to मय हूं. by पैसा
बघते आहे!
In reply to तुफ्फान चाललाय डाव !! by प्रसाद गोडबोले
मस्त चालला होता डाव, पण
In reply to बघते आहे! by पैसा
त्यांचा मेसेज आला आहे असा
In reply to मस्त चालला होता डाव, पण by बहुगुणी
३२ व्या चाली अखेरची स्थिती
In reply to त्यांचा मेसेज आला आहे असा by प्रसाद गोडबोले
अरेच्चा!
In reply to ३२ व्या चाली अखेरची स्थिती by प्रसाद गोडबोले
मी आणि प्रगो प्र्याक्टिस
प्रगोंची स्थिती माझ्यापेक्षा
अरे!
In reply to प्रगोंची स्थिती माझ्यापेक्षा by Rajesh K
खटपट्या वल्ली सेमी फायनल चे
या विकांतामध्ये वल्लीदांना
In reply to खटपट्या वल्ली सेमी फायनल चे by प्रसाद गोडबोले
येत्या विकांताला?
In reply to या विकांतामध्ये वल्लीदांना by खटपट्या
आता मी काय करू. वल्लींना फोन
In reply to येत्या विकांताला? by पैसा
ओक्के
In reply to आता मी काय करू. वल्लींना फोन by खटपट्या
भारतीय वेळेनुसार उद्या सकाळी
In reply to ओक्के by पैसा
मी तयार आहे. लवकर सुरु
In reply to भारतीय वेळेनुसार उद्या सकाळी by खटपट्या
खटपट्या, तुम्ही आता आहात काय?
In reply to मी तयार आहे. लवकर सुरु by खटपट्या
ओके करतो लॉग ईन !!
In reply to खटपट्या, तुम्ही आता आहात काय? by प्रचेतस
मी Valli नावाने लॉग इन केले
In reply to ओके करतो लॉग ईन !! by खटपट्या
मी khatpatya2 या नावाने लोग
In reply to मी Valli नावाने लॉग इन केले by प्रचेतस
सुरु करा राव खटपट्या.
मी पुढची चाल खेळल्यावर मला
In reply to सुरु करा राव खटपट्या. by प्रचेतस