✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

स
संपादक मंडळ यांनी
Wed, 01/07/2015 - 09:59  ·  लेख
लेख
श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील. या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53421 वाचन

💬 प्रतिसाद (409)

प्रतिक्रिया

वोक्के

विअर्ड विक्स
Mon, 01/19/2015 - 21:45 नवीन
वोक्के
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

9.30 pm tomorrow ok ?

विअर्ड विक्स
Mon, 01/19/2015 - 21:47 नवीन
9.30 pm tomorrow ok ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स

मी बघतो... :)

ब़जरबट्टू
Tue, 01/20/2015 - 11:33 नवीन
विअर्ड विक्स चांगले खेळा... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स

ओके

प्रसाद गोडबोले
Tue, 01/20/2015 - 20:19 नवीन
मी हापिसातुन निघालोय . ९:३० ला ऑनलाईन होवुन तुम्हाला व्यनि मेसेज करतो किंव्वा इथे प्रतिसाद टाकतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स

पुढच्या फेरीसाठी आयोजकांनी

विअर्ड विक्स
Mon, 01/19/2015 - 21:51 नवीन
पुढच्या फेरीसाठी आयोजकांनी मोहोरी वर्ण ठरवून द्यावा. भांडणाला वाव नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

मी आलोय ओनलाईन .

प्रसाद गोडबोले
Tue, 01/20/2015 - 21:42 नवीन
मी आलोय ओनलाईन . मला कोणतीही चालेल काळी वा गोरी असा मी भेदभाव करत नाही ! पण मागील डावात माझ्याकडे गोरी असल्याने ह्या डावात काळी घेणे उच्इत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स

सामन्याची वेळा ७.०० वाजता

MaheshW
Sun, 01/18/2015 - 16:59 नवीन
मृत्युंजय, आपल्या सामन्याची वेळ भारतीय वेळे नुसार ७.०० वाजता ठरवत आहे. आपले मत कळवावे.
  • Log in or register to post comments

कोणी स्पर्धा म्हणुन नव्हे तर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 01/19/2015 - 10:26 नवीन
कोणी स्पर्धा म्हणुन नव्हे तर सहज गम्मत म्हणुन खेळेल का आज रात्री? ९.३० नंतर. व्यनी करा कोणी इच्छुक असेल तर. तेवढीचं प्रॅक्टीस पण होईलं.
  • Log in or register to post comments

दुसरा धागा आहे

पैसा
Mon, 01/19/2015 - 10:30 नवीन
दुसरा धागा आहे तिथे रात्री विचार, आतिवास बरेचदा असतात, नाहीतर अजून कोणी मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

वोक्के!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 01/19/2015 - 10:38 नवीन
वोक्के!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी बहुधा रात्री १०:३० नंतर

प्रचेतस
Mon, 01/19/2015 - 11:48 नवीन
मी बहुधा रात्री १०:३० नंतर खेळू शकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

चालेलं :)...व्यनि करा मोकळे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 01/19/2015 - 13:04 नवीन
चालेलं :)...व्यनि करा मोकळे असाल तर. मी घरी आल्यावर अकाउंट रजिस्टर करिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मृत्युन्जय?

पैसा
Mon, 01/19/2015 - 10:33 नवीन
मृत्युन्जयकडून काही उत्तर न आल्याने महेश यांना पुढे चाल देण्यात येत आहे. आजच्या दुसर्‍या फेरीच्या मॅचेस सुरू करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

श्री महेश,

खटपट्या
Mon, 01/19/2015 - 11:32 नवीन
श्री महेश, आपण कधी खेळूया ? मला भारतीय वेळ सांगा. भारतीय वेळेनुसार रात्री सामना खेळणे अशक्य आहे, कारण मी ऑफीसमधे असणार. भारतीय वेळेनुसार दिवसा कोणत्या वेळी खेळू शकतो ते कळवा.
  • Log in or register to post comments

दिवसा मी ऑफीसमधे असणार...

MaheshW
Mon, 01/19/2015 - 11:55 नवीन
आपण सुचवल्या प्रमाणे, भारतीय वेळेनुसार दिवसा मी ऑफिस मध्ये असणार. त्या मुळे वेळेच गणित थोड कठीणच आहे.तरी हि पाहुया सुवर्णमध्य सापडतो का?. तक्त्या प्रमाणे आपला सामना २० जानेवारी दिला आहे जर आपण भारतीय वेळे नुसार दुपारी २.०० वाजता सामना सुरु केला तर आपण खेळू शकता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

भारतीय वेळेनुसार दुपारी २

खटपट्या
Mon, 01/19/2015 - 12:20 नवीन
भारतीय वेळेनुसार दुपारी २ म्हणजे इथे रात्रीचे १२:३० होतील. भारतीय वेळेनुसार सकाळी ९ ला जमेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: MaheshW

२० जानेवारी ला शक्य नाही

MaheshW
Mon, 01/19/2015 - 13:49 नवीन
सकाळी ९ वाजता २० जानेवारीला तरी शक्य नाही. पण आयोजकांची हरकत नसल्यास आपण हा सामना २१ जानेवारीला भारतीय वेळे नुसार ११.०० वाजता खेळू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

पैसाताई चालेल का?

खटपट्या
Mon, 01/19/2015 - 20:19 नवीन
पैसाताई चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: MaheshW

चालेल की

पैसा
Mon, 01/19/2015 - 21:01 नवीन
दोघानाही जमेल अशा वेळेत मॅच २१ ला पूर्ण करा म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

महेश,

खटपट्या
Mon, 01/19/2015 - 22:04 नवीन
महेश, आपला भ्रमणध्वनी मला व्यनी केलात तर आपण बोलून ठरवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

काहीच अपडेट नाहीत का? आज

असंका
Tue, 01/20/2015 - 18:34 नवीन
काहीच अपडेट नाहीत का? आज कुठल्या मॅचेस आहेत कुणी सांगेल का?
  • Log in or register to post comments

आज मी आणि प्रा. डॉ.

प्रचेतस
Tue, 01/20/2015 - 18:39 नवीन
आज मी आणि प्रा. डॉ. कधी चालू करायची सर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

बिरुटे सर आणि माझा डाव सुरु

प्रचेतस
Tue, 01/20/2015 - 20:03 नवीन
बिरुटे सर आणि माझा डाव सुरु
  • Log in or register to post comments

वल्ली जिंकला. अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 01/20/2015 - 20:30 नवीन
वल्लीनं एकतर्फी अवघ्या बावीस चालीत माझ्यावर मात केली. मला अजिबात खेळायची संधी दिली नाही. मी प्याद्या पुढे सरकवून वल्लीला मैदान दिलं आणि एकापेक्षा एक सरस वार करत वल्लीने अवघी एक प्यादी गमावत माझे पाच मोहरे घेत मला लिलया गारद केलं. वल्ली केवळ भन्नाट खेळलाय. मला वाटतं या स्पर्धेचा विजेता वल्लीच असेल. वल्लीला पुढील स्पर्धकासोबत खेळण्यासाठी शुभेच्छा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मला वाटतं या स्पर्धेचा विजेता

प्रसाद गोडबोले
Wed, 01/21/2015 - 01:08 नवीन
मला वाटतं या स्पर्धेचा विजेता वल्लीच असेल
हे म्हणजे यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: । तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।78।! ह्याचा सारखं झाल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संपला डाव.

प्रचेतस
Tue, 01/20/2015 - 20:30 नवीन
संपला डाव. मस्त रंगतदार झाला. आता आमचा पुढचा डाव कुणाबरोबर? स्कोअर शीट Score sheet: 1. e2-e4 e7-e5 2. d2-d3 b8-c6 3. b1-a3 g8-f6 4. g1-h3 f8-c5 5. a3-c4 c5-b6 6. a2-a3 d7-d6 7. h3-g5 c8-g4 8. f2-f3 g4-h5 9. g2-g4 h5-g6 10. h2-h3 d6-d5 11. e4-d5 f6-d5 12. f1-g2 d8-e7 13. f3-f4 e5-f4 14. e1-f1 e7-g5 15. d1-e1 d5-e7 16. h3-h4 g5-c5 17. b2-b4 c5-d4 18. a1-b1 e8-c8 19. c2-c3 d4-d3 20. e1-e2 d3-b1 21. e2-e1 g6-d3 22. e1-e2 b1-c1
  • Log in or register to post comments

मिप२

प्रसाद गोडबोले
Tue, 01/20/2015 - 21:49 नवीन
मिप २ ने आमचे आगमन झाले आहे... सेनयोरुभयो मध्ये रथं स्थापयमेच्युत !!
  • Log in or register to post comments

I am online my ID is viks

विअर्ड विक्स
Tue, 01/20/2015 - 21:54 नवीन
I am online my ID is viks
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आयडी दुसरा घे

पैसा
Tue, 01/20/2015 - 21:56 नवीन
परवा झाला तसा घोळ नको. दुसरा कोणीतरी मिपा२ म्हणून लॉग इन करायचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अरेरे

प्रसाद गोडबोले
Tue, 01/20/2015 - 22:07 नवीन
अरेरे आमचा डाव सुरु झाला . असो . आता काही घोळ होणार नाही अशी अपेक्षा करुयात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

MIPa 2 challeng me as I can

विअर्ड विक्स
Tue, 01/20/2015 - 21:57 नवीन
MIPa 2 challeng me as I can not see your name in my list. Mipa 2 showing online within 30 minutes. check the no. of challenges.
  • Log in or register to post comments

ओक

प्रसाद गोडबोले
Tue, 01/20/2015 - 22:02 नवीन
ओक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स

मी पाहतोय म्याच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 01/20/2015 - 22:08 नवीन
दोघांनाही शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

बहुगुणी
Tue, 01/20/2015 - 22:51 नवीन
मीही पाहतोय, दोघांनाही शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विक्स ,

प्रसाद गोडबोले
Tue, 01/20/2015 - 23:33 नवीन
विक्स , आज डाव संपवायचा आहे की उद्या कन्टिन्यु करायचाय ? *PARDON*
  • Log in or register to post comments

प्रत्येक खेळाडूस प्रत्येक

प्रसाद गोडबोले
Tue, 01/20/2015 - 23:41 नवीन
प्रत्येक खेळाडूस प्रत्येक चालीसाठी दोन मिनिटे मर्यादा असेल, आणि प्रत्येकी जास्तीत जास्त ४० चालीत सामना संपवावा लागेल, म्हणजे एकूण १६० मिनिटांत (अडीच तासाहून थोड्या आधिक वेळात) प्रत्येक सामना संपेल.
प्रत्येक सामना त्या-त्या दिवशीच्या ड्रॉ नुसार खेळाडूंच्या सोयीने भारतीय प्रमाण वेळेत संध्याकाळी ६ वाजल्यापासून त्याच दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत संपला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

१२ चे राहू दे

पैसा
Tue, 01/20/2015 - 23:42 नवीन
३ तास एकूण देते तुम्हाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अरे बापरे ...

प्रसाद गोडबोले
Wed, 01/21/2015 - 00:08 नवीन
अरे बापरे ... पैसा ताई , तिथल्या घड्याळात काही तरी प्रोब्लेम आहे . आमचा डाव २१.४९ सुरु झालाय म्हणजे आत्ता जवळपास २ तास होवुन गेलेत तरीही तिथल्या घड्याळात मी २० मिनिटे आणि विक्स ने ४५ मिनिटे घेतली आहेत असे दिसत आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हम्म

पैसा
Wed, 01/21/2015 - 00:12 नवीन
ते रिफ्रेश केल्यापासूनचा वेळ मोजत आहे बहुतेक. तिथल्या घड्याळाची वेळ फॉलो करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अरे मला पण झोप येतेय!

पैसा
Tue, 01/20/2015 - 23:41 नवीन
अरे मला पण झोप येतेय! असाच पेन्दिन्ग ठेवलात तरी चालेल. मात्र दुसर्‍या कोणी MiPa2 म्हणून लॉग इन केले तर पुन्हा आतापर्यंतच्या चाली खेळाव्या लागतील. डाव कुठे पेंडिंग ठेवलाय ते लक्षात असू द्या म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

विक्स राव

प्रसाद गोडबोले
Tue, 01/20/2015 - 23:45 नवीन
विक्स राव काय करत आहात ? मागल्या चालीपासुन तुम्ही तब्बल २० मिनिटे घेतली आहेत .... अवांतर इकडे आमच्या घरी युध्दजन्य परिस्थिती निर्माण झालीये , "नुकताच आग लावा तुमच्या त्या मिपाला " असा बाँब पडलाय...*mamba*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

विअर्ड विक्स

पैसा
Wed, 01/21/2015 - 00:26 नवीन
विअर्ड विक्स, अर्धा तास राहिला तुमचा! मी झोपते आता! दोघांनाही शुभेच्छा! काही प्रॉब्लेम झाला तर बहुगुणी यांना व्यनि करा! शुभरात्री.
  • Log in or register to post comments

तीन तासां अखेर डावाची स्थिती

प्रसाद गोडबोले
Wed, 01/21/2015 - 00:58 नवीन
Image removed. Moves viks prago 1 e4 e6 2 e5 c5 3 Nf3 Nc6 4 d4 cxd4 5 Nxd4 Qa5+ 6 c3 Qxe5+ 7 Be2 NxNd4 8 cxNd4 Bxb4+ 9 Nc3 Qc7 10 Bd2 a6 11 o-o Nf6 12 a3 Be7 13 Rc1 Qd8 14 Bf3 d5 15 Ne2 Bd7 16 Nf4 o-o 17 Re1 Qb6 18 Bc3 Bd6 19 Nh5 NxNh5 20 BxNh5 Rfc8 !? 21 Re3 g6 22 Be2 Qd8 !? 23 Qd2? Bf4! 24 g3 Bxe3 25 Qxe3 Qf6 26 Kh1 Rc7 विक्स ह्यांनी हाच डाव उद्या खेळु / पुर्ण करु असे सुचवले आहे , मला हरकत नाही मॉडरेटर्स ची हरकत नसल्यास हा डाव उद्या पुर्ण करता येईल .
  • Log in or register to post comments

काय राव, मी तिकडे वाट पहात बसलो ना...!

बहुगुणी
Wed, 01/21/2015 - 01:16 नवीन
काय राव, मी तिकडे वाट पहात बसलो ना पटाकडे डोळे लावून! काहीच हालचाल दिसेना म्हणून इथे पहायला आलो..! बरं झालं! काही हरकत नाही, उद्या पुढे खेळा. शुभरात्री!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कधी सुरू करताय?

पैसा
Wed, 01/21/2015 - 22:10 नवीन
कधी सुरू करताय पुढे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

will be just loggin in now

विअर्ड विक्स
Wed, 01/21/2015 - 23:09 नवीन
will be just loggin in now
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

@ प्रगो

विअर्ड विक्स
Wed, 01/21/2015 - 23:40 नवीन
waiting....... Let me know when you will be available? Its already 11.40 pm.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आज संपवुन टाकु

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 01/22/2015 - 19:24 नवीन
आज संपवुन टाकु मी येतो ओनलाईन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स

मी लॉगिन झालोय .

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 01/22/2015 - 21:30 नवीन
मी लॉगिन झालोय . विक्स तुम्ही २७ वी खेळी किन्ग जी १ केली आहे का ? अर्थात राजा परत आधीच्या जागी घेतला आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

27 Rac8

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 01/22/2015 - 21:35 नवीन
27 Rac8 ही खेळी खेळुन लढाईला परत सुरुवात केली आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा