लोकमान्य - एक युगपुरूष
In reply to गेल्या शुक्रवारी पाहिला. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सध्या मराठी आणि हिंदी by पिंपातला उंदीर
In reply to वेदोक्त प्रकरण... by अर्धवटराव
In reply to या विषयावार एखादा धागा by सतिश गावडे
In reply to या विषयावार एखादा धागा by सतिश गावडे
In reply to चित्रपटात वेदोक्त प्रकरण by ग्रेटथिंकर
In reply to मुलांनो by पैसा
In reply to पैसाक्का आमी ट्रोलिंग नाय करत by ग्रेटथिंकर
In reply to पैसाक्का आमी ट्रोलिंग नाय करत by ग्रेटथिंकर
In reply to >>> त्यामागे टिळकांचा काय by श्रीगुरुजी
In reply to मी शेंगा खाल्या नाहीत by vikramaditya
In reply to हे माई व नानासाहेब नक्की कोण by ग्रेटथिंकर
In reply to हे माई व नानासाहेब नक्की कोण by ग्रेटथिंकर
In reply to @पैसा ताइ माझा प्रतिसाद हा by पिंपातला उंदीर
In reply to टुकार पिच्चर आहे. पहिल्या by बॅटमॅन
In reply to टुकार पिच्चर आहे. पहिल्या by बॅटमॅन
लोकमान्यांच्या राजकीय कारकीर्दीतले सर्वांत महत्त्वाचे पोस्ट-मंडाले क्षण दाखवले नाहीत. लखनौ काँग्रेस नाही, होमरूल नाही, इंग्लंडचा दौरा नाही, अॅनी बेझंट नाही, गोखले नाहीत, दादाभाई नौरोजी नाहीत. काय चेष्टा लावलीये? वेदोक्त प्रकरण नाही, ताईमहाराज प्रकरण नाही. नुसता आपला 'स्वराज्य' चा कंठाळी नारा. लोकमान्यांसारखी मिशी लावल्याने लोकमान्य होतात की काय?नेभळट्पणा का केला? हा प्रश्न मलाही (एकदा) पडला!
पण..बाकि सिनेमा म्हणून म्हणाल...तर आहे चांगला.सुबोध भावे ..अभिनय - सुंदरच! तांत्रिक बाजूही छान पार पाडल्या आहेत. पण सिनेमाचा बाज पहाता..हा मी,खास लोकमान्यांवर काढलेला चित्रपट आहे,असं मानणार नाही(पब्लिसिटी किंवा धंद्यासाठी..तसं प्रोमोजमधे तसं दाखवलय..हा भाग वेगळा!) सावरकरांवर (बाबुजिंनी)काढलेला चित्रपट जसा फक्त त्याच विषयाला वाहिलेला होता,तसा हा नक्कीच नाही. मुन्नाभाई मधून गांधी जसे त्यांच्या अहिंसा या त्यांच्या मूल्यासह नविन पिढीच्या मनावर ठसवायचा प्रयत्न होता..तद्वतच ह्या चित्रपटातून स्वराज्य..या जन्मसिद्ध हक्कासाठी झगडणारे टीळक मांडायचा प्रयत्न केला गेलेला आहे..आणि म्हणून कदाचित त्या शिवायच्या त्यांच्या चरित्रातल्या इतर गोष्टी बाजुला ठेवल्या असतील,असं मला वाटतं.
In reply to खाटुकशी भरपूर सहमत आहे.. by अत्रुप्त आत्मा
In reply to त्यावेळचे मटिरिअल कल्चरही by बॅटमॅन
In reply to टुकार पिच्चर आहे. पहिल्या by बॅटमॅन
In reply to विवेकानंद by विकास
We took teaहे रोचक वाटते आहे. विशेषतः कलकत्ता काँग्रेस जी १९११ ला झाली आणि पंच हौद मिशन चहा प्रकरण १८९० सालीच घडले होते, त्या संदर्भात. अधिक माहितीच्या प्रतीक्षेत.
In reply to "We took tea", खरेच? by सुनील
विशेषतः कलकत्ता काँग्रेस जी १९११ ला झाली आणि पंच हौद मिशन चहा प्रकरण १८९० सालीच घडले होते, त्या संदर्भात.१८९३ मध्ये विवेकानंदांनी शिकागो जिंकले त्यानंतर लोकमान्यांची आणि विवेकानंदांच्या खर्या अर्थाने ओळख झाली. विवेकानंद १९०३ मध्ये गेले.१८९३ ते १९०३ या दरम्यान १८९६ आणि १९०१ या दोन वर्षी काँग्रेसचे अधिवेशन कलकत्त्यात भरले होते. १९३० च्या दशकात काँग्रेसची अधिवेशने मार्च महिन्यात भरायला लागली त्यापूर्वी ती डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होत असत. म्हणजे कलकत्त्याची अधिवेशने डिसेंबर १८९६ आणि डिसेंबर १९०१ मध्ये झाली असतील हे सयुक्तिक वाटते. या दुव्यावर विवेकानंदांच्या आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यांची माहिती दिली आहे.त्यानुसार ते १८९३ ते १८९६ या काळात भारताबाहेर होते.ते ३० डिसेंबर १८९६ रोजी नेपल्स (इटली) हून भारतात यायला बोटीने निघाले.त्यामुळे लोकमान्य-विवेकानंद भेट १८९६ च्या कलकत्ता काँग्रेसच्या वेळी झाली असणे शक्य नाही. विवेकानंद १८९९-१९०० या काळातही परदेशी होते.पण १९०१ मध्ये ते नक्कीच बेलूर मठात होते.तेव्हा ही भेट १९०१ च्या काँग्रेसच्या वेळी झाली असणे अधिक सयुक्तिक वाटते. चित्रपट अजून बघितलेला नाही त्यामुळे चित्रपटात ही भेट नक्की कधी दाखविली आहे याची कल्पना नाही. पण ही भेट रँडला मारायच्या प्रकरणापूर्वी दाखवली असेल तर मात्र ती नक्कीच चूक असेल.
In reply to विवेकानंद by विकास
In reply to टुकार पिच्चर आहे. पहिल्या by बॅटमॅन
गांधी आणि टिळकांची भेटही तितकीच शाळकरी आहे. गांधी अहिंसेबद्दल जे बोलतात ते पाहता एखाद्या गांधीविरोधकाने मुद्दाम टुकार ड्वायलॉक त्यांच्या तोंडी मारले असावेत असं वाटतं. टिळक जे बोलतात ते पाहून गांधींची मान खाली जाते. उगा दाखवायचं म्हणून काहीही दाखवायचं?कोणीही यावे आणि आपला नेता किती मोठा होता हे दाखवताना गांधीजींना चारदोन टपल्या माराव्यात हा प्रकार अनेक ठिकाणी बघायला मिळतो (मिसळपाववरच पूर्वी कोणीतरी हे लिहिले होते ते इथे उधृत करत आहे :) ). त्यातलाच हा प्रकार दिसतो. इतर महापुरूषांवरील चित्रपटात गांधीजी हे महत्वाचे पात्र नाही म्हणून दुय्यम भूमिका द्यायला काही ना नाही पण उगीच खोटेनाटे काहीतरी घुसडले जाऊ नये ही अपेक्षा.
In reply to टुकार पिच्चर आहे. पहिल्या by बॅटमॅन
In reply to गणेशोत्सव टिळकांनी सुरु केला by ग्रेटथिंकर
In reply to लिंक मिळेल का? by बॅटमॅन
In reply to नाहि by अर्धवटराव
In reply to लिंक मिळेल का? by बॅटमॅन
In reply to >>> लिंक मिळेल का? by श्रीगुरुजी
In reply to >>> लिंक मिळेल का? by श्रीगुरुजी
In reply to +१ by नाखु

In reply to लिंक मिळेल का? by बॅटमॅन
In reply to वरील माहिती बरोबर आहे. १८६९ by एस
In reply to शिवजयंती सार्वजनिक रित्या by llपुण्याचे पेशवेll
In reply to वरील माहिती बरोबर आहे. १८६९ by एस
In reply to लिंक मिळेल का? by बॅटमॅन
In reply to @बॅटमॅनhttp://www.youtube.com by ग्रेटथिंकर
In reply to जमल्यास ती हरी नरकेंची सीरीज by ग्रेटथिंकर
In reply to @बॅटमॅनhttp://www.youtube.com by ग्रेटथिंकर
In reply to ह्याच हरी नरक्यांनी काही by श्रीगुरुजी
In reply to @बॅटमॅनhttp://www.youtube.com by ग्रेटथिंकर
In reply to नरके हा सेमीब्रिगेडीच आहे. by बॅटमॅन
In reply to नरके ब्रिगेडशी थेट संबंधित by ग्रेटथिंकर
ब मो पुरंदरे बर्याचदा हिंदुत्ववाद्यांच्या व्यासपीठावर दिसतात ,मग त्यांचे लेखन हिंदुत्ववादी मानसिकतेतुन झाले असेच म्हणावे लागेल.पुरंदरे आणि बी - ग्रेडिंना एकाच पारड्यात तोलणारे तुम्ही खरेच ग्रेट म्हटले पाहिजेत . .
In reply to ब मो पुरंदरे बर्याचदा by अद्द्या
In reply to फक्त नरकेंनाच क्रिटीकली by ग्रेटथिंकर
In reply to >>> ब मो पुरंदरेंकडे by श्रीगुरुजी
In reply to इतिहासाची पदवी देणार्या by बॅटमॅन
In reply to दिल्लीच्या नेहरू by श्रीगुरुजी
दिल्लीच्या नेहरू विद्यापीठाच्या इतिहास विभागातून पदवी मिळविणार्यांनाच नानासाहेब नेफळे इतिहासकार मानतात. उदा. रोमिला थापर, इरफान हबीब इ.हा हा हा, मग ब्रिगेडचे सर्वच इतिहासकार त्यातून गळाले की हो. =)) नरक्यांचं शिक्षण कुठं झालंय ते माहिती नाही, ते एक कळालं असतं तर नानांच्या लेखी ते इतिहासकार आहेत की नाही ते समजलं असतं. बाकी नानांच्या अगाध ज्ञानाबद्दल काय बोलावे. तुम्हांलाच ते जास्त माहिती असेल.
In reply to फक्त नरकेंनाच क्रिटीकली by ग्रेटथिंकर
ब मो पुरंदरेंकडे इतिहासाची कुठलीच पदवी नसताना ते लिहतील ते ब्रह्मवाक्य कशावरुन?मी असं कधीच म्हणालो नाही कि पुरंदरे म्हणतील ते ब्रम्हवाक्य . पण मी जेवढ त्यांना बोलताना ऐकलंय / बघितलंय त्यानुसार ते कधीही पुरावे सोडून बोलत नाहीत . . आणि काही का असेना . बी ग्रेड सारखा YZ पणा तर कधीच करत नाही .
In reply to नरके ब्रिगेडशी थेट संबंधित by ग्रेटथिंकर
In reply to >>> नरके हे भाषातज्ञ व by श्रीगुरुजी
नरकेंचा निष्पक्षपातीपणानिष्पक्षपातीपणा दाखवायचा म्हणजे नक्की काय करायचं? नरकेंच्या भाषणाच्या चौदा क्लीप आहेत ,त्यात त्यांनी पुराव्यानीशी प्रत्येक गोष्ट मांडली आहे व त्या पुराव्यांवर व त्यांच्या विश्वासार्हतेवर जाहिर वादविवादाची तयारीही दाखवली आहे.आणखी काय करायचे? शिवईतिहासावर अशाच एका चर्चेचे आव्हान केल्यानंतर महाराष्ट्रातल्या तथाकथीत ईतिहासकारांनी(?) जाहिर पळ काढुन आपली खरी 'पात्रता' सिद्ध केली होती. कुणाला 'सफेद दाढी ' हाच जर विश्वासार्हतेचा मापदंड वाटत असेल तर त्याने तसे जाहीर करावे *ROFL*
In reply to नरकेंचा निष्पक्षपातीपणा by ग्रेटथिंकर
In reply to >>> निष्पक्षपातीपणा दाखवायचा by श्रीगुरुजी
In reply to @श्रीगुरुजी,नरके कोणत्या by ग्रेटथिंकर
In reply to @श्रीगुरुजी,नरके कोणत्या by ग्रेटथिंकर
In reply to @श्रीगुरुजी,नरके कोणत्या by ग्रेटथिंकर
परंतु नरकेंचा प्रतिवाद करायला अजूनही कुणीही पुढे आलेला नाहीनानासाहेब, तुमचे नरके ज्या विषयांवर बोलतात, त्या विषयांवर संशोधन करणारे ते पहिले आणि एकमेव नाहीत. त्यांच्या भाषाविषयक क्लेम्स बद्दल तर मी नक्कीच सांगू शकते, की त्यांच्या आधी भरपूर निष्पक्षपाती संशोधन झालेलं आहे, ज्याला योग्य त्या वर्तुळात योग्य ती मान्यता आहे. कोणीही स्वयंघोषित तज्ञ उठतो आणि काय वाटेल ते सांगत सुटतो, म्हणून सगळे संशोधक चालले त्याचे प्रतिवाद करायला, असं संशोधनाच्या क्षेत्रात होत नाही. हवे असल्यास त्या तथाकथित तज्ञांनी आपापले राजकीय अजेंडे बाजूला ठेऊन मान्यताप्राप्त तज्ञांच्या संशोधनाचा नीट अभ्यास करावा. घसे फोडून आक्रमक पद्धतीने संगितलेली गोष्ट खरी ठरत नाही. असो.
In reply to परंतु नरकेंचा प्रतिवाद करायला by पिशी अबोली
घसे फाडून आक्रमकपणे मांडलेली गोष्ट खरी ठरत नाहीअगदी अगदी.याच धर्तीवर कुणीतरी विशिष्ट जातीचा आहे, त्याला पांढरी दाढी आहे, नाटकीय संवाद लिहीतो, विशिष्ट धर्माला ग्रे शेडमध्ये दाखवतो, विशिष्ट संघ/संघटनांमध्ये उठबस करतो म्हणुन तो विश्वासार्ह होत नाही.
In reply to घसे फाडून आक्रमकपणे मांडलेली by ग्रेटथिंकर
In reply to @श्रीगुरुजी,नरके कोणत्या by ग्रेटथिंकर
In reply to >>> निष्पक्षपातीपणा दाखवायचा by श्रीगुरुजी
In reply to नरके ब्रिगेडशी थेट संबंधित by ग्रेटथिंकर
In reply to हाहा, जेवढे ज्ञान आहे by बॅटमॅन
In reply to नरके ब्रिगेडशी थेट संबंधित by ग्रेटथिंकर
In reply to @बॅटमॅनhttp://www.youtube.com by ग्रेटथिंकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- || अच्युतम केशवं ||In reply to ए मुलांनो जरा थांबा ! by मदनबाण
In reply to हे अस पाहिजे by जेपी
In reply to हे अस पाहिजे by जेपी
वारल्या गेलो आहे! In reply to @आमच्या 'ह्यांच नाव घेते.. by अत्रुप्त आत्मा
In reply to हे खरे तर असे हवे आहे... by विशाल कुलकर्णी
In reply to हे अस पाहिजे by जेपी
In reply to हे अस पाहिजे by जेपी
मस्त ओळख करून दिलीत..