पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते?
आमची कुठेही शाखा नाही.
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !!
जे का हिंडले बिंडले
पत्ता शोधण्यात गुंगले
ते उलटे जावोनी गंडले
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेही शाखा नाही
सुजला सुफला मुळा मुठा अन
दुथडी भरी नागझरी.
सर्वांचे चितळे पोटभरी
सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी
उण्या दुण्या चे काम नसे हे
पुण्या गुण्याचे नाव असे हे.
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेही शाखा नाही.
जय हे जय हे जय जय हे.......
जय.पुणे......
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
29675
प्रतिक्रिया
126
मिसळपाव
प्रतिक्रिया
डॉलर पाउंड रुपया येन युरो
In reply to च्यायला , मग लोहगावनच काय by सुहास..
मोदकच चलन
In reply to डॉलर पाउंड रुपया येन युरो by नानासाहेब नेफळे
च्यायला तर मग आमच्या से.बा.ला
In reply to च्यायला , मग लोहगावनच काय by सुहास..
आमच्या से.बा.ला राष्ट्रीय
In reply to च्यायला तर मग आमच्या से.बा.ला by यसवायजी
लक्ष्मी
अन मिल्ट्रीचे केंद्र घोरपडी
In reply to लक्ष्मी by माईसाहेब कुरसूंदीकर
नाना-मामा च्या धर्तीवर मी
(No subject)
आणि हो, पुणे देशात रोज दुपारी
रामनाथची मिसळ खाऊ घातली जाईल.
In reply to आणि हो, पुणे देशात रोज दुपारी by बॅटमॅन
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
In reply to रामनाथची मिसळ खाऊ घातली जाईल. by यसवायजी
रामनाथ मिसळ नकॅ तर
In reply to +११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ by बॅटमॅन
णाणाची धाव बेडेकरपर्यंत!!!
In reply to रामनाथ मिसळ नकॅ तर by नानासाहेब नेफळे
एक घाईघाईत केलेला प्रयत्न
हा हा हा, परफेक्ट!!!!
In reply to एक घाईघाईत केलेला प्रयत्न by स्वामी संकेतानंद
शिक्रण व मटार उसळ घरी घेउन
In reply to हा हा हा, परफेक्ट!!!! by बॅटमॅन
ठ्ठो !
In reply to शिक्रण व मटार उसळ घरी घेउन by यसवायजी
हा हा हा. इदु पक्का पुणेरी
In reply to शिक्रण व मटार उसळ घरी घेउन by यसवायजी
शिक्रण आणि मटारची उसळ ही
In reply to शिक्रण व मटार उसळ घरी घेउन by यसवायजी
या उपाहारगृहांत पोळ्या
In reply to शिक्रण आणि मटारची उसळ ही by नानासाहेब नेफळे
@महावस्त्र कार्यक्रमानंतर परत
In reply to शिक्रण व मटार उसळ घरी घेउन by यसवायजी
(No subject)
In reply to @महावस्त्र कार्यक्रमानंतर परत by अत्रुप्त आत्मा
हरे रामा!
In reply to एक घाईघाईत केलेला प्रयत्न by स्वामी संकेतानंद
लवली !
पुणे या विषयावर अजूनही चटकदार
करा चेष्टा लेकांनो!
असता तर मंजे???
In reply to करा चेष्टा लेकांनो! by तिमा
म्हणजे
In reply to असता तर मंजे??? by अत्रुप्त आत्मा
म्हणजे?? परा इथे नाही म्हणता?
In reply to करा चेष्टा लेकांनो! by तिमा
परा
In reply to म्हणजे?? परा इथे नाही म्हणता? by सूड
तोफगोळे धडाडा येऊन पडत आहेत.
चिंचवडकर आले तर
In reply to तोफगोळे धडाडा येऊन पडत आहेत. by कंजूस
@मग आपण नेमके कोणाच्या
In reply to चिंचवडकर आले तर by पैसा
चिंचवडकरांना असल्या क्षुद्र
In reply to चिंचवडकर आले तर by पैसा
+४११०४४
In reply to चिंचवडकरांना असल्या क्षुद्र by प्रचेतस
हुच्चभ्रू
In reply to +४११०४४ by कॅप्टन जॅक स्पॅरो
+४११०३३
In reply to चिंचवडकरांना असल्या क्षुद्र by प्रचेतस
शोधप्रबंधाचे काही विषय
काय एकएक प्रतिसाद आहेत
मेलो
ए बॅट्या.. हा शेर पूर्ण कर रे...
मुबईचा राजदूत म्हणून मी
हुंबैकरांची सीमा
In reply to मुबईचा राजदूत म्हणून मी by खटपट्या
आमची सीमा पहिला टोलनाका
In reply to हुंबैकरांची सीमा by पैसा
दुतावास
In reply to मुबईचा राजदूत म्हणून मी by खटपट्या
हुंबैकरांची सीमा कुठपर्यंत?
@मुम्बैकरांची हद्द.! सेन्ट्रल
In reply to हुंबैकरांची सीमा कुठपर्यंत? by विजुभाऊ
गुर्जी आत्ता होऊन जौद्या एकदा
शविवारवाडा?
In reply to गुर्जी आत्ता होऊन जौद्या एकदा by विजुभाऊ
अरे हलकट
In reply to शविवारवाडा? by बॅटमॅन
पेशवे त्यांचा जगप्रसिद्ध खेळ
In reply to शविवारवाडा? by बॅटमॅन
जगप्रसिद्ध खेळ
In reply to पेशवे त्यांचा जगप्रसिद्ध खेळ by सूड
नक्कीच !! कधी येताय बोला.
In reply to जगप्रसिद्ध खेळ by प्रसाद गोडबोले
@ह्या विषयावर >>
In reply to जगप्रसिद्ध खेळ by प्रसाद गोडबोले
अगदी अगदी!!!!
In reply to पेशवे त्यांचा जगप्रसिद्ध खेळ by सूड
कंचा खेळ?
In reply to पेशवे त्यांचा जगप्रसिद्ध खेळ by सूड