छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा
नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत.
या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वात पहिल्या स्पर्धेचा विषय मानवनिर्मित स्थापत्य हा आहे. नव्या, जुन्या, प्राचीन, अर्वाचीन इमारती आणि स्थापत्य यांची तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती. आजपासून आणखी ७ दिवस, म्हणजे २६ तारखेपर्यंत प्रत्येकी ३ छायाचित्रे प्रकाशित करू शकता. त्यानंतर ७ दिवसपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय या धाग्यावर प्रकाशित केला जाईल.
स्पर्धेचे अन्य नियमः
१)प्रत्येकजण ३ चित्रे अपलोड करू शकतो.
२)सर्व सदस्य मतदान करणार असल्याने संपादकही सदस्य म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
३)पहिल्या भागानंतर यापुढेही अन्य विषय घेऊन ही स्पर्धा सुरू राहील. यात सदस्यही विषय सुचवू शकतात.
४)छायाचित्राचा exif data शक्यतो असावा.
५)ह्या शिवाय छायाचित्र कुठे काढलेले आहे, ठिकाणाची थोडक्यात ओळख आदि माहिती चित्रासोबत द्यावी.
६)प्रोसेसिंग वैगरे केले आहे का याची माहिती द्यावी.
७)फक्त मोबाईलवरून काढलेल्या फोटोंसाठी स्वतंत्रपणे स्पर्धा घेण्यात येईल. पाहिजे तर अशी छायाचित्रे या स्पर्धेतही भाग घेऊ शकतात, पण क्रमांकाबद्दल अंतिम निर्णय मिपा सदस्यांचा असेल.
८)स्पर्धेच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रके ईमेल करण्यात येतील.
स्पर्धेत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास हातभार लावावा ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
याद्या
102471
प्रतिक्रिया
182
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन!
उपक्रम मस्त......
स्तुत्य उपक्रम
उदा. धरणे, झोपडी, स्मशाने,
इन्फ्राचं माहिती नाही
In reply to उदा. धरणे, झोपडी, स्मशाने, by गवि
आयला विषयात पण फिट बसतंय!
In reply to इन्फ्राचं माहिती नाही by संजय क्षीरसागर
अतिशय समयोचित उपक्रम
फ्लिकर खेरील अन्य कुठे कुठे
In reply to अतिशय समयोचित उपक्रम by चित्रगुप्त
फोटो रुंदी
In reply to अतिशय समयोचित उपक्रम by चित्रगुप्त
खूपच छान उपक्रम
सुरेख उपक्रम.
स्पर्धेसाठीची प्रकाश चित्रे
एक शंका: फोटोंवर वॉटरमार्क
In reply to स्पर्धेसाठीची प्रकाश चित्रे by स्पा
चालेल की!
In reply to एक शंका: फोटोंवर वॉटरमार्क by धन्या
तु तुझा मास्टर पिस का नाही
In reply to स्पर्धेसाठीची प्रकाश चित्रे by स्पा
स्पर्धा एक नंबर होणार यात
शुभेच्छा!
स्पावड्यानं भारी ओपनिंग केली आहे!
लिहिलंय बघा!
In reply to स्पावड्यानं भारी ओपनिंग केली आहे! by संजय क्षीरसागर
येस!
In reply to लिहिलंय बघा! by पैसा
स्पृहणीय उपक्रम
अजून एक शंका
हाहा!
In reply to अजून एक शंका by एस
:-)
In reply to हाहा! by पैसा
अगदी अगदी!
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
=))
In reply to अगदी अगदी! by पैसा
=))
In reply to =)) by श्रीरंग_जोशी
पैतै
In reply to =)) by पैसा
पेढे संपले होते
In reply to पैतै by इरसाल
>>> पुन्हा पुन्हा बारशी
In reply to =)) by पैसा
अस्सं कस्सं!
In reply to >>> पुन्हा पुन्हा बारशी by प्यारे१
बारसे करवुन घेतात
In reply to =)) by श्रीरंग_जोशी
चला फोटो जत्रा सुरू होतेय
माझा निवणूक पूर्व अंदाज -
१. अजिंठा (लेणी क्र. २६,
तिनही चित्रे फारच छान आहेत.
In reply to १. अजिंठा (लेणी क्र. २६, by प्रचेतस
खल्लास!
In reply to १. अजिंठा (लेणी क्र. २६, by प्रचेतस
लै भारी
मी काढलेली छायाचित्रे
~ विस्कॉन्सीन स्टेट कॅपिटॉल ~
~ मिलवॉकी आर्ट म्युझियम ~
~ माउंट रशमोअर नॅशनल मेमोरियल ~
या स्थळांविषयी माहिती
In reply to मी काढलेली छायाचित्रे by श्रीरंग_जोशी
वा!
अगदी असंच
In reply to वा! by पैसा
साॅलिड फटु श्रीरंग राव
धन्यवाद
In reply to साॅलिड फटु श्रीरंग राव by स्पा
माझेही तीन फोटु
ब्लू मॉस्क, मझार ए शरीफ,
मज़हरे शरीफ़वर जान कुर्बान!
In reply to ब्लू मॉस्क, मझार ए शरीफ, by आतिवास
सुंदर
In reply to ब्लू मॉस्क, मझार ए शरीफ, by आतिवास
शंका
एका आयडीला
In reply to शंका by असंका
मिसळपाव वर? एकच आहे.
In reply to एका आयडीला by पैसा
ओ पैतै,
चालेल की!
In reply to ओ पैतै, by प्रमोद देर्देकर
मस्त फोटो .छान सुरूवात .
शिंदे यांची छत्री- पुणे.
माझी प्रवेशीका.
दुसर्या फोटोला बक्षीस मिळालच
In reply to माझी प्रवेशीका. by चिंतामणी
१) विपश्यना पॅगोडा ईगतपुरी
स्थापत्यछायाचित्रणाची अप्रतीम उदाहरणे
मस्त!
वा!मजा येते आहे एक से बढकर एक
मस्त उपक्रम
थोडक्यात माहिती लिहा असेपण
फरीयाबाग ,अहमदनगर
पुढील फेर्यांसाठी विषयांची सुचवणी
धन्यवाद!
In reply to पुढील फेर्यांसाठी विषयांची सुचवणी by श्रीरंग_जोशी
पुढील फेर्यांसाठी विषय
In reply to पुढील फेर्यांसाठी विषयांची सुचवणी by श्रीरंग_जोशी
अमेरीकेतील Idaho राज्यातील Snake नदी वरील पूल
वाह
In reply to अमेरीकेतील Idaho राज्यातील Snake नदी वरील पूल by अनुप कोहळे
निव्वळ अप्रतिम - सूर्य
In reply to अमेरीकेतील Idaho राज्यातील Snake नदी वरील पूल by अनुप कोहळे
पुलाची सावली प्रोसेसिंगमधे काढली असती तर
In reply to अमेरीकेतील Idaho राज्यातील Snake नदी वरील पूल by अनुप कोहळे
सुंदर
In reply to अमेरीकेतील Idaho राज्यातील Snake नदी वरील पूल by अनुप कोहळे
या फोटोला बक्षीस मिळालच पायजे
In reply to अमेरीकेतील Idaho राज्यातील Snake नदी वरील पूल by अनुप कोहळे
मी काढलेले निवडक तीन फोटो
हायला एक सो एक आहेत मिपा वर !
चित्रे दिसत नाहीत हो वेल्लाभट....
अरेच्चा !
In reply to चित्रे दिसत नाहीत हो वेल्लाभट.... by किल्लेदार
अवघड हय ब्वॉ...
मी काढलेले तीन फोटो
मीता, kohalea तुम्ही अजून
हुमायून चा मकबरा
तुम्ही अजून दोन फोटो टाका
In reply to हुमायून चा मकबरा by बोका
एकदम मस्त !! पोस्ट्कार्ड फोटो
In reply to हुमायून चा मकबरा by बोका
युरोपातले चार फोटो
फोटो छान आहे
In reply to युरोपातले चार फोटो by sagarparadkar
पहिला फोटो आवडला
In reply to फोटो छान आहे by पैसा
आणखी एक प्रयत्न
In reply to युरोपातले चार फोटो by sagarparadkar
अपलोड केले
In reply to आणखी एक प्रयत्न by sagarparadkar
माझे पण तीन फोटो...
बुद्ध एकदम जबरदस्त.. अफाट..
In reply to माझे पण तीन फोटो... by डॉ सुहास म्हात्रे