गरजांच पोलिटिक्स
लेखनप्रकार
मी कुणी लेखक नाही,मला लेखक व्हायचं पण नाही...मनातली घुसमट बाहेर पडावी म्हणून लिहितोय....डुप्लिकेट आयडी वरून ...घुसमट....मला सहन नाही होत ....इमोशनल चुतीया बनणं काय असत ते मला विचारा ...प्रेम असो कि कुणाला केलेली मदत .....त्या एका क्षणी वाटत असत कि आपण नसतो तर हे शक्य झाल नसत...हे आपल्यामुळे झालंय ,काडीचाही फायदा नसताना उगाचच छाती फुगून येते अभिमानाने.....कसला वांझोटा अभिमान तो....
तरीही घालवलीत ७-८ वर्ष या दुनियादारी मध्ये...कुणाला काही फरक पडत नसतो आपल्या असण्या नसण्याने ...आपण नसलो कि दुसरा कुणी असतो...हे ज्या क्षणी लक्षात येत तो क्षण असतो कोसळण्याचा ,कोलमडून पडण्याचा ...अनुभवतोय मी तेच क्षण...आसपास दिसत नाही कुणी व्यक्ती जी हे सगळ समजून घेईल....मला सावरेल....हेही बरच आहे...किती सहज तुटून जातात माणस गरजा संपल्या कि...सतत हे गरजांच पोलिटिक्स मला कधी जमलंच नाही......यातना कठीण खऱ्याच...आता मात्र हिम्मत होत नाहीये कुणासाठी काही करण्याची....उरंगल आहे सगळच ....सेल्फिश जगावं ..साला दुसर्यांना त्रास होतो आपल्याला नाही...आणि निस्वार्थी बनलं कि दुनिया मजा मारून घेते आपण राहतो तोंड पाहत....हाट साला....
वाचने
2926
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
भावनांशी थोडा सहमत आहे.
आपला एकच मंत्र आहे. सौ
निस्वार्थी जगण्यातली मौज...
असे वैतागाचे क्षण येतातच. थंड
कॉलींग मुक्तविहारी... उत्कृश्ट सल्ला नक्की देतिल.
(No subject)
जे ब्बात
असे नसते हो भाऊ, दुनियादारी
अवांतर - तुम्ही स्वताला
प्रत्येकाला च असे वाटते की
In reply to प्रत्येकाला च असे वाटते की by प्रसाद१९७१
+१
In reply to प्रत्येकाला च असे वाटते की by प्रसाद१९७१
१)माझ्या मताला वस्तुस्थिती