नमस्कार !
मागच्या नोव्हेंबर मध्ये महाबळेश्वर येथे फिरायला गेलो असता एका तारेवर छान पक्षी दिसला. बर्यापैकी लहान होता पण उन्हात असल्याने त्याचा फोटो काढायचा मोह आवरला नाही. कसा वाटला ते सांगा.
कॅमेरा निकॉन कूलपिक्स एस ४. १०पट झूमचा.
पक्षी फार लांब असल्याने चित्र स्पष्ट असले तरी आकाराने लहान झाले आहे.
फोकल लेंग्थ ६३ मी मी
ऍपरचर १/४
शटर १/१७०
आयएसओ ५०
पक्षी थ्रश या प्रकारातील असावा असे वाटते. कोणाला माहित असेल तर कृपया सांगावे.
-- (पक्षीमित्र) लिखाळ.

-- (पक्षीमित्र) लिखाळ.| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
3730
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच
लै भारी
अहो
हो!
In reply to अहो by विसोबा खेचर
कॅमेरा माहिती...
छान...
आभार
मस्त रे लिखाळा
चित्र छान