✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एका पक्ष्याचे प्रकाशचित्र

ल
लिखाळ यांनी
Sun, 07/27/2008 - 15:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3717 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

मस्तच

मदनबाण
Sun, 07/27/2008 - 16:00 नवीन
मस्तच टिपलाय तुम्ही,,लांब असुन सुद्दा पक्षी अगदी स्पष्ट दिसतो आहे.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

लै भारी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/27/2008 - 16:09 नवीन
फोटो लै भारी आला आहे. झुमची फॅसीलिटी लै भारी दिसते राव तुमच्या कॅमेर्‍यात. वीजेच्या तारेवर बसलेल्या चिमणीची याद आली. ( पक्षी कोणता आहे. )
  • Log in or register to post comments

अहो

विसोबा खेचर
Sun, 07/27/2008 - 17:12 नवीन
अहो लिखाळराव, ही तर चक्क चिमणी आहे, पण छान आहे! :)
  • Log in or register to post comments

हो!

मनस्वी
Mon, 07/28/2008 - 11:02 नवीन
मलापण चिमणीच वाटतीये. छान आलाय फोटो! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

कॅमेरा माहिती...

मैत्र
Sun, 07/27/2008 - 19:34 नवीन
लिखाळ राव... एस ४ ची इतकी माहिती कशी मिळाली.. माझ्या कडे एल १० आहे... पण त्यात इतके सेटिंग्ज (मराठी शब्द ? ) नाहीत... कसे सेट करायचे ?
  • Log in or register to post comments

छान...

फटू
Sun, 07/27/2008 - 23:27 नवीन
खुप सुंदर घेतलं आहे प्रकाशचित्र... (फोटोबरोबरच तो फोटो ज्या कॅमेर्‍यातून घेतला त्या कॅमेर्‍याची टेक्निकल माहिती का बरे देत असावेत :? ) पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

आभार

लिखाळ
Mon, 07/28/2008 - 01:11 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. मैत्र, आपण काढलेल्या फोटोवर राईट्क्लिक करुन त्याच्या 'प्रॉपरटीस' पाहिल्या की जी माहिती दिसते ती मी दिली आहे. कॅमेरा संपूर्ण ऑटो आहे. त्यामुळे फोकस, शटरस्पीड आणि ऍपरचर हे सर्व त्याचे तो ठरवतो आणि ती माहिती आपण फक्त पाहतो. इतकेच. (अश्या कॅमेर्‍याकडून पाहिजे ती गोष्ट कशी करुन घ्यायची ते अनुभावाने आणि निरनिराळ्या युक्त्या वापरुन जमू लागते.) सतीश गावडे, फोटोखालची माहिती ही कॅमेर्‍याची नसून फोटो ज्या परिमाणांवर काढला त्याची माहिती माहिती असते. डेप्थ ऑफ फिल्ड आणि इतर गोष्टी त्यामुळे ठरतात. जाणकार मग त्या परिमाणांच्या योग्य वापराच्या शक्यतेबद्दल अनेकदा सुचवण्या देतात, तसेच कॅमेर्‍याच्या परिणामकारकतेवर सुद्धा प्रकाश पडतो, चर्चा करता येते. इत्यादी..त्यामुळे अशी माहिती देतात. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

मस्त रे लिखाळा

गुंडोपंत
Mon, 07/28/2008 - 03:51 नवीन
मस्त रे लिखाळा!! अजूनही पाखरे टिपतोस तर... ;) आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments

चित्र छान

ध्रुव
Mon, 07/28/2008 - 14:03 नवीन
सुरेख टिपला आहेस. नॉईज जास्त वटत आहे. बाकी झकास :) -- ध्रुव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा