पुणे (अचानक) कट्टा
दिनांक २८ मार्च २०१४
रोजी आपले प्रभाकर पेठकर काका पुण्यग्रामी येत आहेत होsssssssssssss!
तरी,ज्या ज्या मिपाकरांस या अचानक डॉट कॉम कट्ट्यास येणेचे शक्य असेल त्यांनी या दवंडीस प्रतिसादी अनुमोदन द्यावे होsssssssssssss!
कट्ट्याचे स्वरूपः- सकाळी दहा वाजता ,पुण्यनगरीतील मंडई नामक बहुश्रुत विभागातील तुलसीबाग नामे करुन असलेल्या प्राचीन स्त्री....( सॉरी :D ..) स्त्री प्राचीन... (हां...आता जम्लं! :D ...) अलंकार प्रीती विभागात.... अंतःपुरात जाणार्या वाटेवर ..राम देवालया समीप असलेल्या... श्रीकृष्ण मिसळ नामे खाद्यक्षुधावर्धन गृहात
जमावयाचे आहे होsssssssssssss!
तद् नंतर पुढील पूर्ण दिनात् अत्र/तत्र हिंडोन*
सायंकाली चिंचवड ग्रामात ट्रान्स्पोर्ट नगरातील रामदेव-बाबा-ढाबा नामक महा-क्षुधा-शांति गृहात हादडौन दिनः-सांगता करण्याचे नक्की केले आहे होsssssssssssss!
*---- (हे हिंडणे आपल्या सर्वांच्या [मिसळ भक्षून तट्ट जाहलेल्या पोटा'चे] हिंड-मान लक्षात घेवोन..आयत्यावेळी "कुठेही" करणेत येइल...! )
हे ढांम ढांम ढांम ढांम ...
In reply to अचानक किसन शिंदेंनी हजेरी by धन्या
>>किसन शिंदे नाही काका. मी मी
In reply to पुणे कट्टा द्विसत्रात. by प्रभाकर पेठकर
पेठकरांचा नेटका पण सविस्तर वृत्तांत
In reply to पुणे कट्टा द्विसत्रात. by प्रभाकर पेठकर
माझा पहिला दिवसभराच मिपाकट्टा
In reply to पुणे कट्टा द्विसत्रात. by प्रभाकर पेठकर
@तिथे चहापाना दरम्यान
@परंतु, माझ्या ह्या भाबड्या विचारांना अतृप्त आत्म्याने, ' ते चाफ्याचे झाड दिसते आहे नं, तिथे आहेत ती लेणी' असे म्हणून भूसुरुंग लावला.>>>
@मी पाहिले तर ते चाफ्याचे झाड, मी उभा होतो तिथून तुळशी वृंदावनातल्या तुळशीच्या अशक्त रोपट्याएवढे दिसत होते. एका सत्शील दिसणार्या गुरुजींनी एवढ्या लांब आणून आपला 'कात्रज' केला आहे हे तत्क्षणी मला जाणवले.>>>
कसा पोहोचणार आणि सदेह =)) कसा परतणार ह्या चिंतेने ग्रासलं होतं. बर्याच खडतर प्रयत्नांनंतर चाफ्याच्या झाडापाशी पोहोचलो आणि हुश्श (सर्वांनीच) केलं. तळावरून तुळशीच्या अशक्त रोपट्याएवढे दिसणारे ते झाड चांगलेच १५ बाय १५ फुट असे डेरेदार होते.>>>
भ...र >>> झाड-जवळ आल्यानंतर काकांनी "इथे येणार्या लोकांना येथपर्यंत एक १२३ पौंड(बरोबर ना? :D ) वजनाचा माणूस येऊ शकतो,याची खूण पहायला मिळणार आहे" आंम्ही-"कशी?" काका- "तिथे १ कबर बांधली जाणार आहे." =))
बेडश्याच्या तळापासून ते वरच्या गाळ्यापर्यंत काका त्या डोंगरा इतक्याच उंचिचे षटकार मारत होते! =)) या वेळी मी मुद्दामच "इथेच जवळ आहे..हाकेच्या अंतरावर" या खेडवळ लोकांच्या स्टॅमिना वाढवणार्या औषधाचा परिणामकारक वापर काकांना चाफ्याचे-झाड दाखवून केला..
पण लोकहो,उद्देश हाच की वरती त्या अद्भुताचा साक्षात्कार घडावा. मी माझ्याकडे बाहेरगावहून येणार्या मित्रमंडळी-पाहुण्यांना देखिल पुणे-दाखविण्या ऐवजी "बेडसे" दाखवतो! कारण,भारतीयत्वाची सांस्कृतीक मूल्य वाढवून रुजवणारी अशी ती एक जागा आहे,याची माझ्या मनाला खात्री आहे. छोटेसे सुंदर लेणे,पण मानवी प्रयत्नांचा अद्भुत चमत्कार आहे तो! :)
@कोणीतरी कट्टुयाची छायाचित्रे टाकेलच.(मी सुद्धा वाट पाहात आहे). >>> लगेच टाकतो आहे.
पेठकार काकानू
In reply to पेठकार काकानू by चौकटराजा
गोंधळ.
पेठकर काका आपल्या
In reply to पेठकर काका आपल्या by भिकापाटील
अँटीक्वेरी.
In reply to पेठकर काका आपल्या by भिकापाटील
तेच म्हणतो! आचारसंहितेमुळे....
In reply to तेच म्हणतो! आचारसंहितेमुळे.... by संजय क्षीरसागर
भारी रे तुला चवकश्या जनोबा!!
पेठकरकाकांचा फोडणी लावलेला
खंतावलेला चाफा.
.चाफ्याचे झाड इतके उंचावर का लावले आहे ?विचारले, पण चाफा बोलेना.. चाफा खंत करी, कांही केल्या बोलेना.
In reply to खंतावलेला चाफा. by प्रभाकर पेठकर
अरे देवा..
विचारले, पण चाफा बोलेना.. चाफा खंत करी, कांही केल्या बोलेना.=)) :D काका, मुजरा स्विकारावा! सॉलिड म्हणजे सॉलिडच हाणता तुम्ही..
मी मिपाचा मित्र
In reply to मी मिपाचा मित्र by मि मिपाचा मित्रच
आता
In reply to आता by नाखु
हे चॉराकाका म्हंजे कोण??
In reply to हे चॉराकाका म्हंजे कोण?? by यसवायजी
@ हेच का 'ते'?? >>> व्हय
चॉराकाका म्हणजे
काका मी पन होतो काल...
विसरला गेला
फोटो.

सविस्तर वृत्तांत आवडला.
इकडे पण आले वाटतं फोटु!
काही शंका!
In reply to काही शंका! by भाते
@मुंबईत रविवारी सार्वजनिक
जाताजाता, आमच्या मध्यवर्ती
In reply to जाताजाता, आमच्या मध्यवर्ती by यशोधरा
@आणि तरीही कट्ट्याला हजेरी
In reply to @आणि तरीही कट्ट्याला हजेरी by अत्रुप्त आत्मा
आणि तरीही कट्ट्याला हजेरी लावली नाही!
मुंबईकट्टा....
मस्त वृत्तांत..
In reply to मस्त वृत्तांत.. by उपास
सूड सांगेल पत्ता (आता)
काही फिरक्या...
In reply to काही फिरक्या... by चौकटराजा
मला ऐकू जावे अशा बेताने अ आ
मला ऐकू जावे अशा बेताने अ आ इतरास ...." पेठकर काका समोर म्हातार्यास बसवू ! " ******हा किस्सा बुवांनी निगडी ते सिंहगड रोड या प्रवासात ओशाळलेल्या स्वरात ऐकवला. :D
In reply to काही फिरक्या... by चौकटराजा
बुवा का?
एक बुवा सुट्टे पैसे मोजत बसला आहेहे असे का?
In reply to बुवा का? by पैसा
अगागागागा मेलो मेलो.
In reply to अगागागागा मेलो मेलो. by प्रचेतस
माझा चेहेरा असा
याहिवेळी
त्याचे वय वाढवणारा अगदी तोच्च हात (त्यावेळचा- http://misalpav.com/comment/509450#comment-509450 ) यामागे आहे..हे वळिखलय हां आमी! :p
In reply to माझा चेहेरा असा by अत्रुप्त आत्मा
आवरा !!
In reply to आवरा !! by सूड
(No subject)








In reply to बुवा का? by पैसा
काय बुवा ?
In reply to बुवा का? by पैसा
ती कसलीशी पुडी नि डबी
In reply to बुवा का? by पैसा
लैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैल
In reply to बुवा का? by पैसा
दु..दु..दु..दु..दु..दु..!
In reply to दु..दु..दु..दु..दु..दु..! by अत्रुप्त आत्मा
दोन बंदुका ...
In reply to दोन बंदुका ... by चौकटराजा
@एनकाउंटरचे स्थळ- सिहगड

In reply to बुवा का? by पैसा
चेपुवर प्रोफाईल पिक् म्हणुन
मस्त व्रुत्तांत
पुढच्या वेळी तुमच्या
In reply to पुढच्या वेळी तुमच्या by प्यारे१
कावळ्याच्या शापाने गाय/बैल
In reply to कावळ्याच्या शापाने गाय/बैल by सूड
कावळ्या च्या नाही रे
In reply to कावळ्या च्या नाही रे by प्यारे१
(No subject)



In reply to अचानक किसन शिंदेंनी हजेरी by धन्या
>>किसन शिंदे नाही काका. मी मी
In reply to पुणे कट्टा द्विसत्रात. by प्रभाकर पेठकर
पेठकरांचा नेटका पण सविस्तर वृत्तांत
In reply to पुणे कट्टा द्विसत्रात. by प्रभाकर पेठकर
माझा पहिला दिवसभराच मिपाकट्टा
In reply to पुणे कट्टा द्विसत्रात. by प्रभाकर पेठकर
@तिथे चहापाना दरम्यान
पेठकार काकानू
In reply to पेठकार काकानू by चौकटराजा
गोंधळ.
पेठकर काका आपल्या
In reply to पेठकर काका आपल्या by भिकापाटील
अँटीक्वेरी.
In reply to पेठकर काका आपल्या by भिकापाटील
तेच म्हणतो! आचारसंहितेमुळे....
In reply to तेच म्हणतो! आचारसंहितेमुळे.... by संजय क्षीरसागर
भारी रे तुला चवकश्या जनोबा!!
पेठकरकाकांचा फोडणी लावलेला
खंतावलेला चाफा.
In reply to खंतावलेला चाफा. by प्रभाकर पेठकर
अरे देवा..
मी मिपाचा मित्र
In reply to मी मिपाचा मित्र by मि मिपाचा मित्रच
आता
In reply to आता by नाखु
हे चॉराकाका म्हंजे कोण??
In reply to हे चॉराकाका म्हंजे कोण?? by यसवायजी
@ हेच का 'ते'?? >>> व्हय
चॉराकाका म्हणजे
काका मी पन होतो काल...
विसरला गेला
फोटो.
सविस्तर वृत्तांत आवडला.
इकडे पण आले वाटतं फोटु!
काही शंका!
In reply to काही शंका! by भाते
@मुंबईत रविवारी सार्वजनिक
जाताजाता, आमच्या मध्यवर्ती
In reply to जाताजाता, आमच्या मध्यवर्ती by यशोधरा
@आणि तरीही कट्ट्याला हजेरी
In reply to @आणि तरीही कट्ट्याला हजेरी by अत्रुप्त आत्मा
आणि तरीही कट्ट्याला हजेरी लावली नाही!
मुंबईकट्टा....
मस्त वृत्तांत..
In reply to मस्त वृत्तांत.. by उपास
सूड सांगेल पत्ता (आता)
काही फिरक्या...
In reply to काही फिरक्या... by चौकटराजा
मला ऐकू जावे अशा बेताने अ आ
In reply to काही फिरक्या... by चौकटराजा
बुवा का?
In reply to बुवा का? by पैसा
अगागागागा मेलो मेलो.
In reply to अगागागागा मेलो मेलो. by प्रचेतस
माझा चेहेरा असा
In reply to माझा चेहेरा असा by अत्रुप्त आत्मा
आवरा !!
In reply to आवरा !! by सूड
(No subject)
In reply to बुवा का? by पैसा
काय बुवा ?
In reply to बुवा का? by पैसा
ती कसलीशी पुडी नि डबी
In reply to बुवा का? by पैसा
लैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैल
In reply to बुवा का? by पैसा
दु..दु..दु..दु..दु..दु..!
In reply to दु..दु..दु..दु..दु..दु..! by अत्रुप्त आत्मा
दोन बंदुका ...
In reply to दोन बंदुका ... by चौकटराजा
@एनकाउंटरचे स्थळ- सिहगड
In reply to बुवा का? by पैसा
चेपुवर प्रोफाईल पिक् म्हणुन
मस्त व्रुत्तांत
पुढच्या वेळी तुमच्या
In reply to पुढच्या वेळी तुमच्या by प्यारे१
कावळ्याच्या शापाने गाय/बैल
In reply to कावळ्याच्या शापाने गाय/बैल by सूड
कावळ्या च्या नाही रे
In reply to कावळ्या च्या नाही रे by प्यारे१
(No subject)
अरे वाह!!!
एक्का काका सॉरी.