कॅलेंडर तयार करणारे चूकतात ? का जन्म घेणारे ? माहीत नाही; पण ज्यांचा वाढ दिवस नेमका २९ फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस केव्हा साजरा करावा खासकरून व्यक्ती महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री आणि भारताची माजी पंतप्रधान असेल तर. आता काही जण म्हणतील माहितगारांना काय झाले एकदम मोरारजींचा वाढदिवस साजरा करावयास निघाले; म्हणोत बिचारे त्यांना बदलता काळ थोडाच समजतो तेलंगाणाच वेगळ राज्य होऊ लागल की चिरंजिवी म्हणतात निजाम हिरो होते; विदर्भाची मागणी जशी पुढे जाईल तसे हुतात्माचौकाचे नामकरण फ्लोरा फाऊंटेनचे कारंजे करावे आणि मोरारजींना हिरो मानावे; ज्याचा त्याच देव निराळा :)
या मोरारजी देसाईंची इंग्रजी विकिपीडियावरील सध्याची ओळख येणे प्रमाणे :
Morarji Desai (29 Feb 1896 – 10 April 1995), was a notable Indian independence activist and the fourth Prime Minister of India from 1977 - 1979. He was also the first Prime Minister to head India's first non-Congress Government. At foreign fronts, Desai holds international fame for his peace activism and made notable efforts to initiate peace between two-rival South Asian states, Pakistan and India. After India's first nuclear explosion in 1974, Smiling Buddha, Desai helped restore friendly relations with China and Pakistan, and vowed to avoid armed conflict such as Indo-Pakistani war of 1971. Desai has the credible distinction of being the only Indian national to be conferred with Pakistan's highest civilian award, Nishan-e-Pakistan, which was conferred on him by President Ghulam Ishaq Khan in 1990 in a colorful ceremony. Domestically, he played crucial role in Indian nuclear program after it was targeted by major nuclear powers after conducting a surprise test in 1974. Later, his policies promoted social, health and administrative reforms in the country. संदर्भ :Morarji Desai. (2014, February 21). In Wikipedia, The Free Encyclopedia. Retrieved 02:47, February 28, 2014, from http://en.wikipedia.org/w/index.php?title=Morarji_Desai&oldid=596526550ज्यांना मोरारजींचा वाढदिवस साजरा करावयाचा आहे त्यांना स.का. भाऊंची वेगळी ओळख सांगण्याची आवश्यकता नाही ते आठवण करतीलच परंतु ज्यांना नाही त्यांच्या करता त्यांची मराठी विकिपीडियावरील ओळख खालील प्रमाणे आमचा मुख्य उद्देश आम्हाला विकिपीडिया करिता सदाशिव कानोजी पाटील, यांच्या पुण्यतिथीची तारीख म्हणजे मृत्युदिनांक हवा आहे.
सदाशिव कानोजी पाटील, तथा स.का. पाटील, (१४ ऑगस्ट, इ.स. १९०१ - मृत्युदिनांक अज्ञात १९८३ ? ) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. इ.स. १९५७ ते इ.स. १९६७ या कालखंडात ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होते. सदाशिव पाटील मुळचे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील होते.[१] पाटलांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. सुरुवातीस पत्रकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी मालवणला राष्ट्रीय शाळा सुरू केली व त्यात शिक्षक म्हणून काम केले. [२]बॉम्बे मिल मजदूर युनियन ची स्थापना केली पण नंतर हि युनियन राष्ट्रीय मिल मजदूर संघ मध्ये विलीन केली.[३] मुंबईत रात्रशाळेत शिकवण्यासाठी वेळ दिला [४] मुंबईचे माजी महापौर, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींच्या (१९५७ ते १९६७ ) काळात ते भारतीय संघराज्याचे मंत्री होते. स.का.पाटलांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीस विरोध केला आणि खास करून मुंबई हे बहुसांस्कृतिक शहर असल्याने महाराष्ट्रात सामील करू नये अशी वादग्रस्त भूमिका घेतली. [१४]या विश्वात जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही, अशा स.का. पाटलांची वल्गना होती. पण जनतेच्या जोरदार चळवळीमुळे जवाहरलाल नेहरूंना मुंबईसकटच्या महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता द्यावी लागली. [१५][१६] स.का. पाटलांच्या या कृत्यामुळे त्यांना पुढील लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईतच हार पत्करावी लागली. संदर्भ : सदाशिव कानोजी पाटील. (२०१३, नोव्हेंबर २४). विकिपीडिया, एक मुक्त ज्ञानकोश. Retrieved ०२:५३, फेब्रुवारी २८, २०१४ from http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E….सोबतच मराठी आणि इंग्रजी विकिपीडियाकरता या निमीत्ताने जमल तर: *हुतात्मा चौक, मुंबई १) फ्लोरा फाऊंटेन कारंजे नेमके केव्हा बांधण्यात आले १८६४ कि १८६९ ? २) ऐतिहासिक दृष्ट्या तसा आलिकडील कालावधी ब्रिटीशांची नोंदी व्यवस्थीत ठेवण्याची सवय तरी सुद्धा फ्लोरा फाऊंटन कारंज्याच्या नेमका का कुणी आणि केव्हा बांधला या बाबत इंटरनेटवरील संदर्भात क्रेडीट घेऊ इच्छित एका पेक्षा अधिक दावेदार मिळताहेत.ब्रिटीश , ज्यू आणि पारसी . फ्लोरा फाऊंटन कारंजे विभागाच्या मांडणीपुढचा हा यक्ष प्रश्न आहे. संदर्भा सहित खात्री लायक माहिती हवी आहे. ३) कुणाला वेळ काढता आलच तर Talk:Flora Fountain येथील चर्चाही अभ्यासावी.
वाचने
17566
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारतरत्न आहेत मोरारजी देसाई..
कशावरून ठरवले?
संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास..
In reply to कशावरून ठरवले? by सुनील
@(अर्थात ही सगळी माहिती ऐकीव
In reply to संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास.. by उपास
नंतर दुसर्या
In reply to @(अर्थात ही सगळी माहिती ऐकीव by अत्रुप्त आत्मा
कोण ते अध्व-र्यू???
In reply to नंतर दुसर्या by नितिन थत्ते
नवीन
In reply to नंतर दुसर्या by नितिन थत्ते
विकासजी धन्यवाद
In reply to नवीन by विकास
रोचक
In reply to विकासजी धन्यवाद by माहितगार
अत्रे
In reply to रोचक by विकास
आचार्य अत्रे
In reply to अत्रे by नितिन थत्ते
अजून अत्रे
In reply to अत्रे by नितिन थत्ते
सहानुभूतिदार
In reply to अजून अत्रे by विकास
अच्छा!
In reply to सहानुभूतिदार by प्रदीप
जे पक्षाचे कार्ड- होल्डर्स
In reply to सहानुभूतिदार by प्रदीप
विनोदाच्या पलिकडचे अत्रे
In reply to अजून अत्रे by विकास
अत्र्यांनी असे का केले असावे
In reply to अत्रे by नितिन थत्ते
.
In reply to अत्र्यांनी असे का केले असावे by माहितगार
सहमत
In reply to . by विकास
पुरेसे नाही
In reply to संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास.. by उपास
गडबड होते आहे
In reply to पुरेसे नाही by सुनील
...हुतात्माचौकाचे नामकरण
सहज आठवलं म्हणून...
In reply to ...हुतात्माचौकाचे नामकरण by विकास
अण्णू गोगट्या
In reply to सहज आठवलं म्हणून... by पिवळा डांबिस
असू शकेल
In reply to अण्णू गोगट्या by विकास
+१
In reply to असू शकेल by पिवळा डांबिस
चहा पिली/पिला >>चहा घेतला
In reply to +१ by विकास
वाहत्या निष्ठा
In reply to अण्णू गोगट्या by विकास
क्रमशः
In reply to वाहत्या निष्ठा by सुनील
त्याच काय हाय. कॉन्ग्रेसच्या
In reply to क्रमशः by विकास
एग्झ्याक्ट्ली!!
In reply to क्रमशः by विकास
हुतात्मा चौक हे नाव माझ्या
In reply to ...हुतात्माचौकाचे नामकरण by विकास
+/-
In reply to हुतात्मा चौक हे नाव माझ्या by सुबोध खरे
ही सगळी चर्चा वाचुन, खालचा
एक चूक झाली आहे...वरचा पोवडा
In reply to ही सगळी चर्चा वाचुन, खालचा by मदनबाण
गुंतागुंतीचे.
माहिती रोचक आहे; क्रमशःची वाट पाहतोच आहोत
In reply to गुंतागुंतीचे. by राही
विनंती
In reply to गुंतागुंतीचे. by राही
आ. अत्रे - स.का.पाटील - मोरारजीभाई
In reply to गुंतागुंतीचे. by राही
चौथा कोन ?
In reply to आ. अत्रे - स.का.पाटील - मोरारजीभाई by रामदास
श्री का श्रीमती ?
In reply to चौथा कोन ? by माहितगार
तेच लिहायला आले होते. आज्जी
In reply to श्री का श्रीमती ? by माहितगार
मान्यय !
In reply to तेच लिहायला आले होते. आज्जी by आतिवास
क्षमस्व
In reply to श्री का श्रीमती ? by माहितगार
बकुळ पटेल.
In reply to क्षमस्व by माहितगार
गोखले-पटेल
In reply to बकुळ पटेल. by आतिवास
दुरुस्ती
In reply to गोखले-पटेल by राही
धन्यवाद. शोधात होतेच या
In reply to गोखले-पटेल by राही
माझे ऐकीव
In reply to गोखले-पटेल by राही
समकालीन नाहीत.
In reply to माझे ऐकीव by माहितगार
PL 480
In reply to समकालीन नाहीत. by राही
आतापर्यंतचे इथले सर्व अभिप्राय विकीवर अवलंबून आहेत असे वाटले.
+१ सहमत
In reply to आतापर्यंतचे इथले सर्व अभिप्राय विकीवर अवलंबून आहेत असे वाटले. by राही
माधव गडकरी
In reply to आतापर्यंतचे इथले सर्व अभिप्राय विकीवर अवलंबून आहेत असे वाटले. by राही
छान चर्चा
फ्लोरा फाऊंटन 'ब्रिटीश वसाहतवादाचे प्रतीक ?' होय अथवा नाही ?
दृष्टीकोन
In reply to फ्लोरा फाऊंटन 'ब्रिटीश वसाहतवादाचे प्रतीक ?' होय अथवा नाही ? by माहितगार
+१
In reply to दृष्टीकोन by पिवळा डांबिस
+१०० पि.डां.
In reply to दृष्टीकोन by पिवळा डांबिस
आँ?
In reply to +१०० पि.डां. by राही
१>=१००
In reply to आँ? by पिवळा डांबिस
सुधारणा
In reply to दृष्टीकोन by पिवळा डांबिस
+
In reply to सुधारणा by पिवळा डांबिस
तसं ते
In reply to + by नितिन थत्ते
फक्त मूर्त वास्तूच?
In reply to तसं ते by विकास
लैच जब्री चर्चा. थोडेथोडे
वाचतोय.
सध्या मी सुद्धा वाचतो आहे
In reply to वाचतोय. by प्यारे१