घारापुरी भ्रमंती कट्टा: १ मार्च २०१४
लेखनप्रकार
मुक्त विहारि यांनी आधी टाकलेल्या घारापुरी कट्ट्याची तारीख आधी १ किंवा ८ मार्च ह्या गोंधळात अडकलेली होती. आता हा घारापुरी भ्रमंती कट्टा १ मार्च २०१४ रोजी करण्याचे नक्की झाले आहे. त्यामुळे येथे त्यासाठी जाहीर धागा टाकत आहे.
कट्ट्याची सर्वसाधारणपणे योजना खालीलप्रकारे असेल.
पुण्याहून शनिवारी दि. १ मार्च रोजी मी, धन्या, सूड, नाद खुळा, प्रशांत आणि अत्रुप्त आत्मा असे सिंहगडने निघून साधारण ९.४५ च्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचू. तिथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत साधारण १०/१०.१५ पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे.
मुंबईकरांपैकी माझ्या माहितीप्रमाणे मुविकाका, स्पा, किसन शिंदे, दिपक.कुवेत,पिंगू शेठ हे नक्की येत आहेत. अजून कोणी मुंबैकर येणार असतील तर त्यांनी श्री मुवि यांना व्यनि करावा. तर पुणेकर इच्छुकांनी मला व्यनि करावा. सर्वांनीच १० पर्यंत गेट वे येथे जमणे अपेक्षित आहे.
तिथे फेरीबोटीचे तिकिट काढून घारापुरी येथे उतरून स्थलदर्शन, निवांत गप्पा टप्पा. मग साधारण संध्याकाळी ४/५ पर्यंत परत गेट वे ला येऊन मग फोर्ट, चर्चगेट परिसराची भटकंती असा ढोबळमानाने कार्यक्रम आहे. खादाडी पण अधूनमधून होत राहील. अधिक माहिती मुवि देतीलच.
आम्ही परतीचे रात्रौ ८ च्या महालक्ष्मी एक्स्प्रेसचे आरक्षण केले आहे. त्यामुळे तसा बर्यापैकी निवांत वेळ आहेच.
चला तर मग मिपाकरांनो, एक मस्त भटकंती होऊन जाऊ देत.
वाचने
26825
वाचनखूण
प्रतिक्रिया
92
येणार
In reply to येणार by स्पा
@
In reply to @ by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to (No subject) by स्पा
आम्हाला पण...
आस्तिक-नास्तिक, शाकाहार-मांसाहार, निवासी-अनिवासी, पुणे-मुंबई या आणि या विषयांना धरून धागे काढून त्यावर वांझोट्या चर्चा/वाद/कुरघोड्या करणार्यांचे आम्हास नेहमीच कौतुक वाटत आलेले आहेआम्हाला पण..............In reply to (No subject) by स्पा
एव्हढा हसलास का रे पां डुब्बा
In reply to एव्हढा हसलास का रे पां डुब्बा by अत्रुप्त आत्मा
मस्तानी आण रे बुव्या येताना
In reply to मस्तानी आण रे बुव्या येताना by स्पा
आँ?
In reply to आँ? by प्यारे१
बुवा, मस्तानी आहे तुमच्याकडं????
In reply to मस्तानी आण रे बुव्या येताना by स्पा
@मस्तानी आण रे बुव्या येताना
In reply to @मस्तानी आण रे बुव्या येताना by अत्रुप्त आत्मा
तू-पुण्याला आल्यावर देण्याचे ठरले आहे!
In reply to तू-पुण्याला आल्यावर देण्याचे ठरले आहे! by मुक्त विहारि
@इतके सगळे होव्वुन पण.
In reply to @इतके सगळे होव्वुन पण. by अत्रुप्त आत्मा
आत्मु बाबास
तारीख तर नक्की ठरली....
In reply to तारीख तर नक्की ठरली.... by मुक्त विहारि
त्याच दिवशी संध्याकाळी "दिपक
In reply to त्याच दिवशी संध्याकाळी "दिपक by प्रचेतस
पंचम पुरीवाला
In reply to पंचम पुरीवाला by मुक्त विहारि
खजूरवड्या असतील तर विचार करावा लागेल ....
In reply to पंचम पुरीवाला by मुक्त विहारि
तुम्ही दुपारच्या जेवायच्या
In reply to तुम्ही दुपारच्या जेवायच्या by अजया
पंचम ओव्हररेटेड आहे. साधा
In reply to पंचम ओव्हररेटेड आहे. साधा by विश्वनाथ मेहेंदळे
हेहे...
In reply to पंचम ओव्हररेटेड आहे. साधा by विश्वनाथ मेहेंदळे
तुम्हाला तो पंचम वाला 'आओ
In reply to पंचम ओव्हररेटेड आहे. साधा by विश्वनाथ मेहेंदळे
चांगले हॉटेल
In reply to त्याच दिवशी संध्याकाळी "दिपक by प्रचेतस
मला काहिहि चालेल
In reply to तारीख तर नक्की ठरली.... by मुक्त विहारि
माझे दोन पैसे..
In reply to माझे दोन पैसे.. by मस्त कलंदर
माहितीबद्दल धन्यवाद.
In reply to माहितीबद्दल धन्यवाद. by प्रचेतस
मिनी ट्रेन काही कामाची नाही.
In reply to माहितीबद्दल धन्यवाद. by प्रचेतस
वल्ली ३र्या गुहेनंतर पुढे
In reply to वल्ली ३र्या गुहेनंतर पुढे by स्पंदना
ती गुहा तरी बघायलाच हवी. न
In reply to ती गुहा तरी बघायलाच हवी. न by प्रचेतस
शोधक वृत्तीच्या वल्लीना ... हळूच घ्या
वल्लीशेठ, मी पुण्यातूनच निघेन
In reply to वल्लीशेठ, मी पुण्यातूनच निघेन by पिंगू
वोक्के. सिंहगडमध्ये भेटूच.
आपापल्या घरनं काही बनवून
In reply to आपापल्या घरनं काही बनवून by सूड
जमल्यास पोपटी टीशर्ट घालावा !
In reply to जमल्यास पोपटी टीशर्ट घालावा ! by आत्मशून्य
बरं!!
In reply to बरं!! by सूड
त्यासाठी रेड टीशर्ट हवा
In reply to त्यासाठी रेड टीशर्ट हवा by आत्मशून्य
ओक्के.
In reply to ओक्के. by सूड
शिमग्याच्या शुभेच्छा !!
In reply to शिमग्याच्या शुभेच्छा !! by किसन शिंदे
शिमग्यासाठी चुकिची स्मायली!
In reply to ओक्के. by सूड
त्यासाठी येलो वापरा!
In reply to त्यासाठी येलो वापरा! by आत्मशून्य
बरं. तू म्हणतो तसं. बास्स??
In reply to बरं. तू म्हणतो तसं. बास्स?? by किसन शिंदे
नाही.
कट्ट्याला शुभेच्छा
माझ्या भ्रमंतीसाठी सॉलीड
मी येणार. माझा कोणाशीच परिचय
In reply to मी येणार. माझा कोणाशीच परिचय by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)
नक्की या...
मी येतोय.
मी येणार
कट्ट्याला शुभेच्छा
In reply to कट्ट्याला शुभेच्छा by यशोधरा
कट्ट्याला शुभेच्छा ........
In reply to कट्ट्याला शुभेच्छा ........ by मुक्त विहारि
मला सुट्टी नाही आहे, नाहीतर
अपडेट्स
In reply to अपडेट्स by प्रचेतस
"मी" नविन आयडी आहे का?
In reply to "मी" नविन आयडी आहे का? by धन्या
खिक्क.
अगं अगं गं गं गं गेली संधी वाया
स्वगत:-
वल्ली:-आयला भीष्म म्हणजे परत शपथ घ्या अविवाहित राहण्यासाठी
बॅटमॅन:- हं काहीतरी कुट प्रश्न विचारला पाहिजे म्हणजे हा परत मी.पा.वर येणारच नाही.
अत्रुप्त आत्मा:- च्यायला मी भुतांवर शरसंधान करतो तर माणसांचे काय? पण साला दौपदीला कुठुन शोधुन *SCRATCH* आणू?.
आयला कांडी टाकली. आता पळा.In reply to अगं अगं गं गं गं गेली संधी वाया by प्रमोद देर्देकर
आयला सगळं सोडून युधिष्ठिर
In reply to अगं अगं गं गं गं गेली संधी वाया by प्रमोद देर्देकर
@अत्रुप्त आत्मा :- अर्जुन >>>
चला तारीख जवळ येत चालली...
In reply to चला तारीख जवळ येत चालली... by मुक्त विहारि
५०-५०%
मला जमणार नाही.
'मी' कंजूस ,येण्याच्या
खीS S क
हा हा, हुंबैकरांनी आताच काढता
In reply to हा हा, हुंबैकरांनी आताच काढता by सूड
पुणेकरांच्या दादुलेपणाचा
ओ बुवा वल्लीदा मुवि
In reply to ओ बुवा वल्लीदा मुवि by लीलाधर
ओके...
लिस्ट अपडेट
In reply to लिस्ट अपडेट by लीलाधर
कन्फर्मेशन
In reply to कन्फर्मेशन by प्रसाद गोडबोले
ग्रेट.
मला
In reply to मला by मन१
पुणे स्टेशनला पहाटे ५.१५
आमचं येणं यावेळेस होत नाहीसं
In reply to आमचं येणं यावेळेस होत नाहीसं by मस्त कलंदर
आणि हो, येताना तिथे उभ्या
चला तर मग...
In reply to चला तर मग... by मुक्त विहारि
हे बेस झालं !!
In reply to हे बेस झालं !! by सूड
हो ना....
In reply to हो ना.... by मुक्त विहारि
>>(मुंबईकरांवर राग काढायला
कट्यासाठी गीत...
In reply to कट्यासाठी गीत... by चौकटराजा
लय भारी....
एन्जॉय एव्हरीबडी
घा रा पु री च्या क ट्ट्याला हा र्दि क शु भेच्छा
In reply to एन्जॉय एव्हरीबडी by प्रमोद देर्देकर
+१
In reply to एन्जॉय एव्हरीबडी by प्रमोद देर्देकर
सहज आठवले म्हणून...
जबरदस्तच झाला कालचा घारापुरी
In reply to जबरदस्तच झाला कालचा घारापुरी by प्रचेतस
फोटो टाका.
In reply to फोटो टाका. by यशोधरा
हो.
वा! लवकर टाका वृत्तांत!
In reply to वा! लवकर टाका वृत्तांत! by अनन्न्या
आजकाल
मुलांना भेटायला आवडलं असतं....
त्यांची तशी आमची पण प्रगती
In reply to त्यांची तशी आमची पण प्रगती by शशिकांत ओक
+१
लवकर वृतांत आणि फटू
(भटकंती)कट्टा सहीच झाला