प्रिय आई,
प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लिवइनरिलेशनशिप (लिइरि) बद्द्ल कोर्टाचा निर्नय आल्यापासुण खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमारांची स्वप्ने रंगवत होते.
पण आज मला जाणिव होते आहे की लिइरि म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने. लिइरि म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे . तर लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग, कटकटी आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे.
मी मला हव्या तितका वेळ झोपु शकते.
मला सर्वांच्या आधी उठायची काही एक गरज नाही
इन मिन दोघंच घरात. त्याला काही पाहीजे असेल तर तो करून खातो.
नाहीतर आम्ही दोघे मिळून हाटेलात जातो.
मी गबाळयासारखी घरभर फिरु शकते.
समोरच्या बिल्डींगवर तरूण मुलं येऊन बसतात.
त्याला एण्जॉय करता येत नाही पण तो काही बोलू शकत नाही.
मला एण्जॉय करता येतं मी पण बोलत नाही.
मी टापटीप राहाणं गरजेच नाही.
वाटेल तितका वेळ लोळू शकते.
तुझ्याशि फोनवर बोलायची इच्छाच होत नाहि ...........
ए़खाद्या राजकुमारीसारखी मला वागणू़क मीळाली नाहि तर
मी याला चल फूट म्हणू शकते. मग दुस-या स्वप्नातला राजकुमार.
मला माझ्या घरच्यांची काळजी घेणं गरजेचे नाहि.
त्यांना इथं आणणंच अलाऊड नाहि.
मी मला हव्या त्या वेळि आणि ठीकाणी मनाला वाटेल तेव्हा जाउ शकते.
अगदि तुझ्याकडेहि ........................
पण लिईरित असल्यापासुण इच्छाच झालि नाहि.
एकेकदा मी स्वत: ला विचारते , ' का बरं मी लग्न केलं नसेल?'.
खुप खुश होते ग मी तुझ्यासोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत.
खुप गप्पा माराव्याशा वाटतात. पण त्या कोंडवाड्यात तुम्ही दोघांनी काढलेले दिवस आठवून शहारे येतात.
अजुणही तुच करतेस ना ? मला घरी यायचं आहे तुझ्या हातचं जेवायला. माझ्या आवडीच्या डीशेस चाखयला.
सगळ्या नातेवाइकांना, शेजार्यांना जळवायला.
वेगवेगळ्या गोश्टि शेअर करायच्या आहेत. म्हणजे यू सर्टिफिकेटवाल्या गं
पण अचानक मला जाणिव झाली कि तु लग्न केल होतंसं ना?
माझ्या अंगावर शहारे आले. त्या काळि फक्त लग्न झाल्यावरच मुलं व्हायची ना ?
आज इतकी प्रगती झाली कि त्यासाठी लग्नाची गरज नाही.
आणि मुलांचीही नाही.
कूटुंबा साठी किति फसवणुक केलीस स्वतःची . आहे त्या मधे मन मारत राहिलिस.
ना कधि दागिन्यांसाठी हट्ट केलास ना कधि कपड्यांसाठि ........
आपल नविन घर घेतल तेवा आठवतय मला तुझे सगळे दागिने गहाण टाकले होते.
आम्हि खुप शिकाव म्हणुन तु आणि पप्पांनि घेतलेले श्रम आजहि आठवतात.
तुम्हि दोघांनी स्वतःची ही फसवौक केली नसतीत तर आज माझ्या जवळ जे काहि शहाणपण आहे ते कदाचित नसतं.
हे सर्व आठ्वून मी खुप शांत होते आणि मला माझ्या लिवैन्रिलेशनिता असण्याचा अर्थ उमगतो.
मुलीच्या शहाणपणा साठि आई सासरि नांदते हेचं खरे.
वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी तू ही अॅक्सेप्ट करशील हे सर्व आणी लग्ना शिवायचं आमचं आयुश्यही आवडु लागेल तुला हळु हळू...........................................
तू आणि पप्पांनी केलेल्या घोडचुकां बद्द्ल आणि तड्जोडिं बद्द्ल शतशः प्रणाम.........
तेच माझ्या साठि प्रेरणा दायि आणि माझे बळ वाडवणारे ठरतात.......................................................
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
39821
प्रतिक्रिया
153
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाईलाज आहे.
In reply to याला तडजोड म्हणत असतील तर by सांजसंध्या
काका, इतकी वर्षे मिपावर काढुन
In reply to नाईलाज आहे. by प्रभाकर पेठकर
ज्ञानार्जन.
In reply to काका, इतकी वर्षे मिपावर काढुन by विश्वनाथ मेहेंदळे
कसली मज्जा आहे. घुम फिर के
In reply to ज्ञानार्जन. by प्रभाकर पेठकर
मैलामंडळ
In reply to कसली मज्जा आहे. घुम फिर के by खटासि खट
विश्वासघात करणे ही नेहमी
In reply to @ चित्रगुप्त - गैस नसावा. by सांजसंध्या
विश्वासघात फक्त पुऊषच करतात
In reply to विश्वासघात करणे ही नेहमी by सूड
पुन्हा पहिले पाढे पंचावन !!
In reply to विश्वासघात फक्त पुऊषच करतात by सांजसंध्या
बोलणंच खुंटलं.
In reply to पुन्हा पहिले पाढे पंचावन !! by सूड
आजच्या सकाळ पेपरमधे (पुणे शहर
ईथे लेख पहाता येईल.
आता हा विषय जुना वाटू लागलाय
या ज्वलंत आणि